महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १६ ] गुरूवार ते बुधवार, एप्रिल ३०-मे ६, २०२६/वैशाख १०-१६, शके १९४८ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक - अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९७.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक नपरि-७०५-२०२६.----
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार रिसोड विकास योजनेतील फेरबदलचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन राजपत्र भाग १-अ पुरवणी, अमरावती विभाग, दिनांक १३ ऑगस्टट २००९ रोजी पृष्ठ क्र. २३७ व २३८ वर प्रसिध्द झाली. त्यात रिसोड शहराची सुधारित विकास योजना शासनाचे नगर विकास ठराव क्र. टिपीएस- ४१०५-१३५३ सी. आर.-२०९ (ब)-२००६-यु. डी.-३०, दिनांक ४ ऑगस्ट, २००६ अन्वये मंजूर केली असून दिनांक ४ ऑगस्ट, २००६ पासून अंमलात आलेली आहे ऐवजी रिसोड शहराची सुधारित विकास योजना शासनाचे नगर विकास ठराव क्र. टिपीएस-४१०५-१३५३-सीआर-२०९ (अ)-२००५-नवि-३०, दिनांक ४ ऑगस्ट, २००६ अन्वये मंजूर केली असून दिनांक १ ऑक्टोबर, २००६ पासून अंमलात आली असे वाचावे.
आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून ३० दिवसाच्या आत लेखी स्वरुपात नगर परिषद, रिसोड कार्यालयात नोंदाव्यात त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.
सतीश शेवदा, रिसोड :
मुख्याधिकारी, अ.-एक-अ-१ (१५२७).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ३०-मे ६, २०२६/वैशाख १०-१६, शके १९४८ भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९८. BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
CORRIGENUDUM
No. MCR-705-2026.—
Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, the proposal for amending the Village Development Scheme was published in the Maharashtra Government Gazette, Part-1 A, Supplement, Amravati Division, dated 13th August, 2009, from Page No. 237 to 238. In it, the Development Plan (R) of Risod Town has been sanctioned by the Government vide Resolution No TPS- 4105-1353-CR-209 (B)-UD-30, Dated 4th August, 2006 and came into force w.e.f. 4th August, 2006. It should be Read as The Development Plan (R) of Risod Town has been sanctioned by the Government vide Resolution No. TPS-4105-1353-CR-209 (A) 2005-UD-30, Dated 1st August, 2006 and came into force dated 1st October, 2006.
Now, therefore, any person having objections or suggestions regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Risod within Thirty Days from the date of publication of this Official Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Risod before submitting the proposal of modification to Government for sanction.
Risod :
SATISH SHEVDA, Chief Officer, Dated the 10th April , 2026. Municipal Council, Risod.
-------------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक नपंमा-१६०४-२०२६.----
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार मालेगाव विकास योजनेतील फेरबदलचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अ, अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १२-१८, २०२४ रोजी पृष्ठ क्र. २९८ व २९९ वर प्रसिद्ध झाली. त्यात मालेगाव शहराची सुधारित विकास योजना शासनाचे नगर विकास ठराव क्र. टिपीएस ४१२३-१६०-प्र.क्र. २८-२०२३-वि.यो. मंजुरी (भागश:)-नवि-३०, दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ (भागश: मंजूर) करण्यात आली असून दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ पासून अंमलात आलेली आहे. ऐवजी मालेगाव शहराची सुधारित विकास योजना शासनाचे नगर विकास विभागाचा शासन निर्णय क्र. टिपीएस-४१२३-१६०-प्र.क्र. २८-२०२३-वि.यो. मंजुरी (भागश:)-नवि-३०, दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ (भागश: मंजूर) करण्यात आली असून दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४ पासून अंमलात आली असे वाचावे.
आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० दिवसाच्या आत लेखी स्वरूपात नगर पंचायत, मालेगाव कार्यालयात नोंदाव्यात त्याचा विचार शासनाला प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.
पंकज सोनुने, मालेगाव :
मुख्याधिकारी, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ३०-मे ६, २०२६/वैशाख १०-१६, शके १९४८ ३ भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १००. BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT
CORRIGENUDUM
No. NPM-1604-2026.—
Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, the proposal for amending the village Development Scheme was Published in the Maharashtra Government Gazette, Part-1 A Supplement, Amravati Division, Dated 12th-18th December, 2024, from Page No. 298 to 299 In it, the Development Plan of Malegaon has been sanctioned by Govt. of Maharashtra State Accompaniment of Government Notice No. TPS-4123-160-CR-28-EP-Publication-2023-UD-30, dated 13th September, 2024 and force with effect from 13th September, 2024 for the date. It should be Read as The Development Plan of Malegaon has been sanctioned by Govt. of Maharashtra State Accompaniment of Government Notification No. TPS-4123-160-CR-28-2023-DP Sanction (Partly)-UD-30, dated 13th September, 2024 and force with effect from 06th November, 2024 for the date.
Now therefore, any person having objections or suggestions regarding Proposed modification may Communicate in writing to the Nagar Panchayat, Malegaon within Thirty (30) days from the date of Publication of the Official Gazette notification. It shall be considered by the Nagar Panchayat, Malegaon before submitting the proposal of modification to Government for sanction
PANKAJ SONUNE, Malegaon :
Chief Officer, Dated the 22nd January, 2026.
Nagar Panchayat, Malegaon.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.