महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १८ ] गुरूवार ते बुधवार, एप्रिल ३०-मे ६, २०२६/वैशाख १०-१६, शके १९४८ [पृष्ठे १, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
------------------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-३
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६१४.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जिउनि ४-नियो.माऊली कृप्रससं-नोंदणी-८००-२०२६.----- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी आपल्या अधिकारात नोंदणी क्रमांक एकेएल-एकेएल-पीआरजी-(ए)-१०६-२०२६, दिनांक ०८ एप्रिल, २०२६ अन्वये माऊली कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्या., अकोला, मु. पो. मुंडगाव, ता. अकोट, जि. अकोला या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) नुसार केली असून कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण "प्रक्रिया संस्था" असून उपवर्गीकरण "कृषी प्रक्रिया संस्था" असे केले आहे.
गितेशचंद्र साबळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.