Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

महापालिका सचिव, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांजकडील नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्याबाबत आदेश.

Published 30 April 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०७ ] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६, २०२६ / वैशाख १० - १६, शके १९४८ [ पृष्ठे ०१

प्राधिकृत प्रकाशन

महापालिका सचिव यांजकडून

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ चे नियम क्र. ६ अन्वये

आदेश

क्रमांक मनपासचिव/२३/३७/२०२६.----महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ चे नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व मा. महासभा ठराव क्र. ८, दिनांक १७ एप्रिल २०२६ अन्वये करणेत आलेल्या नियुक्त्यानुसार, मी, सहदेव कावडे, महापालिका सचिव, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे जाहीर करतो की, सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या महासभेमध्ये नामनिदशित उमेदवार म्हणून खालीलप्रमाणे नियुक्ती करणेत आली आहे.

अ.क्र. नामनिदशित सदस्यांचे नाव

१ २

पत्ता ३

पक्ष ४ १. डॉ. पंकज महादेव म्हेत्रे वखारभाग, म्हेत्रे हॉस्पिटल, मिरज.

भारतीय जनता पार्टी २. श्री. विश्वजीत विलासराव पाटील ९१, ाानराज यशवंतनगर, वसंतनगर गणपती मंदिराशेजारी, सांगली. भारतीय जनता पार्टी ३. श्री. केदार गंगाधर खाडिलकर ९४५, इंदिरा सदन, पेठभाग, मेनरोड, सांगली.

भारतीय जनता पार्टी ४. श्री. दरीबा शंकर बंडगर जिजामाता कॉलनी, माळी वस्ती, अभयनगर, सांगली. भारतीय जनता पार्टी ५. श्री. अमित सतिश शहा गणराज-प्रसाद अपार्टमेंट, प्लॉट नं. ५२, पटवर्धन हायस्कूलजवळ, भारतीय राष्ट्रीय काग्रेस

राजवाडा, सांगली.

६. श्री. सागर बबनराव बिरनाळे शांतीबन सोसायटी, इनामधामणी रोड, नेमिनाथनगर, सांगली. भारतीय राष्ट्रीय काग्रेस ७. सौ. स्नेहल सचिन सावंत सावंत प्लॉट, पारिजात कॉलनी, सांगली.

राष्ट्रवादी काग्रेस पार्टी ८. श्री. अशोक चंाप्पा मासाळे श्री बंगला, प्लॉट नं. २४, न्यू टिंबर एरिया, संभाजी कॉलनी, सांगली. राष्ट्रवादी काग्रेस पार्टी

सहदेव कावडे,

सांगली, २२ एप्रिल २०२६.

महापालिका सचिव, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-४७, भाग एक-अ (पु.वि.पु.)----७
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 April 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-04-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-04-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.