Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ (१) व कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील वाड्या/वस्त्या/तांडा यांचे महसुली गावात रूपांतरित करणेबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेली अधिसूचना या अंकासोबत जोडली आहे व मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील पाचोरा शहराची दुसरी सुधारित + वाढीव हद्दीची विकास योजना
Published 14 May 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.