Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१.जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील कडेगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, नामनिर्देशित सदस्य व कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष नियुक्तीबाबत आदेश, तसेच खानापूर पंचायत समितीतील सदस्य अनर्हतेबाबत अधिसूचना. २.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांजकडील अधिसूचना.

Published 14 May 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-05-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०८ ] गुरुवार ते बुधवार, मे १४ - २०, २०२६ / वैशाख २४ - ३०, शके १९४८ [ पृष्ठे ०४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/आरआर-२१८/२०२६.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१-ब- २, तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना दिनांक १० जून २००९ मधील तरतुदींमध्ये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कडेगाव नगरपंचायतीच्या दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ.क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव पद

१ २ ३

१. रंजना रमेश लोखंडे उपाध्यक्ष

डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), सांगली, १३ एप्रिल २०२६.

जिल्हाधिकारी, सांगली.

--------------------------------------

ORDER

No. NP/Election/RR-218/2026.----- The provisions contained in the Section 341-B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagrpanchayats and Industrial Townships Act, 1965 and in exercise of the powers conferred on me by Maharshtra State Urban Development Department Notification dated 10th June 2009, I, Dr. Mainak Ghosh (I.A.S.), Collector, Sangli, hereby declared that in Special Meeting on dated 2nd April 2026 following candidate elected as Kadegaon Nagarpanchayat Vice President.

Schedule

Sr. No. Name of Candidate Designation

1 2 3

1. Ranjana Ramesh Lokhande Vice President

DR. MAINAK GHOSH (I.A.S.), Sangli, 13th April 2026.

Collector, Sangli.

--------------------------------------

एच-७०, भाग एक-अ (पु.वि.पु.)---- ८.

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १४ - २०, २०२६ / वैशाख २४ - ३०, शके १९४८

आदेश

क्रमांक नवि/निवडणूक/आरआर-२१३/२०२६.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१०, नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कडेगाव नगरपंचायतीच्या दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपंचायतीचे नामनिदशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.

अनुसूची

अ.क्र.

नगरपंचायतीचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव

१ २

३

१. कडेगाव नगरपंचायत, कडेगाव गणेश आप्पासो भोसले

डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), सांगली, ३० एप्रिल २०२६.

जिल्हाधिकारी, सांगली.

--------------------------------------

ORDER

No. NP/Election/RR-213/2026.----- The provisions contained in the Rule, 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagrpanchayats (Qualification and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules, 2010, I, Dr. Mainak Ghosh (I.A.S.), Collector, Sangli, hereby publish name of the candidate Nominated as Nominated Councillor in Special Meeting conducted by Kadegaon Nagarpanchayat on dated 23rd April 2026.

Schedule

Sr. No. Name of Nagarpanchayat Nominated Councillor Name 1 2

3

1. Kadegaon Nagarpanchayat, Kadegaon Ganesh Appaso Bhosale

DR. MAINAK GHOSH (I.A.S.), Sangli, 30th April 2026.

Collector, Sangli.

--------------------------------------

आदेश

क्रमांक नवि/निवडणूक/आरआर-२२६/२०२६.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१, कलम ३४१/ब-१ व ३४१/ब-२ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र. ४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ.क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१ २

पद ३

१. शुभांगी जगन्नाथ शिंदे अध्यक्ष

डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), सांगली, ३० एप्रिल २०२६.

जिल्हाधिकारी, सांगली.

--------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १४ - २०, २०२६ / वैशाख २४ - ३०, शके १९४८ ३

ORDER

No. NP/Election/RR-226/2026.-----The provisions contained in the Section 51, Section 341/B-1 and Section 341/B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagr Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his order No. NP-2016/pra.kra. 40/Ka-06, dated 18th October 2016, I, Dr. Mainak Ghosh (I.A.S.), Collector, Sangli, hereby declared that in Special Meeting conducted on dated 24th April 2026 following candidate elected as Kavathemahankal Nagarpanchayat President.

Schedule

Sr. No. Name of Elected Candidate Designation

1 2

3

1. Shubhangi Jagannath Shinde President

DR. MAINAK GHOSH (I.A.S.), Sangli, 30th April 2026.

Collector, Sangli.

--------------------------------------

अधिसूचना

क्रमांक सा-१/का-४/ग्रा.पं.-२/आरआर-८१५/२०२६.----- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये दिनांक ७ ेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खानापूर पंचायत समिती, विटामधून शिवसेना पक्षात विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ४, पोटनियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिद्धी ावी, असे सूचित केले आहे,

त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजीचे राजपत्रानुसार शिवसेना या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे दिनांक ५ मे २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.

अनुसूची

खानापूर पंचायत समिती, विटा

अ.क्र. जिल्हा परिषद/ वडिलांचे/पतीचे नाव कायमचा पत्ता जेथून निवडून निवड सदस्य ज्या सदस्य पंचायत समिती

आला त्या झाल्याची/ राजकीय ज्या नगर- सदस्यांचे नाव

निर्वाचक नाम- पक्षाचा/ पालिका

गणाचे नाव निदशनाची आघाडीचा/ पक्षाचा/

तारीख ्रंटचा जिल्हा

असेल त्याचे परिषद

नाव पक्षाचा/

पंचायत

समिती

पक्षाचा

असेल त्याचे

नाव १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ सौ. सुवर्णा प्रशांत भोसले श्री. प्रशांत रामचं भोसले मु.पो. धानवड, ता. खानापूर, २७-नागनाथ- ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना

जि. सांगली.

नगर.

२ कु. प्रतिभा सुरेश शेंडे श्री. सुरेश निवृत्ती शेंडे मु.पो. देवनगर, ता. खानापूर, २८-गार्डी ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना जि. सांगली. ३ सौ. पायल निवास कदम श्री. निवास रामचं कदम मु.पो. भूड, ता. खानापूर, २९-लेंगरे ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना जि. सांगली. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १४ - २०, २०२६ / वैशाख २४ - ३०, शके १९४८

अनुसूची--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ४ सौ. तेजश्री प्रमोद लोखंडे श्री. प्रमोद विलास लोखंडे मु.पो. पारे, ता.खानापूर, जि.सांगली. ३०-पारे ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना ५ श्री. सुहास मालोजी शिंदे श्री. मालोजी बाळासो शिंदे मु.पो. बेणापूर, ता. खानापूर, ३१-बलवडी खा. ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना

जि. सांगली.

६ श्री. पांडुरंग अर्जुन खोत श्री. अर्जुन विठोबा खोत मु.पो. करंजे, ता. खानापूर, ३२-करंजे ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना

जि. सांगली.

७ श्री. रोशन रमेश जाधव श्री. रमेश सदाशिव जाधव मु.पो. काव, ता. खानापूर, ३३-आळसंद ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना

जि. सांगली.

८ श्री. महेशराव आनंदराव श्री. आनंदराव भीमराव मु.पो. भाळवणी, ता. खानापूर, ३४-भाळवणी ०९/०२/२०२६ शिवसेना शिवसेना घोरपडे घोरपडे

जि. सांगली.

डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), सांगली, ५ मे २०२६.

जिल्हाधिकारी, सांगली.

---------------------------------------

प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

पुणे जिल्हा परिषद, पुणे

अधिसूचना

क्रमांक जिप/साप्र/सां/२४/२०२६.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील ६ नुसार (तसेच अधिसूचना क्रमांक २६, दिनांक ११ मार्च २०२२ प्रमाणे) सादर केलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समित्यांचा सन २०२४-२५ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे यांनी ठराव क्रमांक ७८७ अन्वये मंजुरी दिलेली आहे.

गजानन पाटील (भा.प्र.से.),

प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,

पुणे जिल्हा परिषद, पुणे.

पुणे, ११ मे २०२६.

--------------------------------------

BY ADMINISTRATOR AND CHIEF EXECUTIVE OFFICER

PUNE ZILLA PARISHAD, PUNE

ORDER

No. जिप/साप्र/सां/२४/२०२६.-----According to the provisions in Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti's (Publication of Annual Administrative Report) Rule, 1964 under Rule No. 6 and Government Resolution No. 26, dated 11th March 2022, Administrator alias Chief Executive Officer, Pune Zilla Parishad, Pune has approved the Annual Administrative Report for the year of 2024-25 by Resolution No. 787 on dated 13th January 2026.

GAJANAN PATIL (I.A.S.),

Administrator and Chief Executive Officer, Pune Zilla Parishad, Pune.

Pune, 11th May 2026.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 May 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-05-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-05-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.