Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ (१) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांजकडील महाराष्ट्र जमीन अधिग्रहण अधिनियम, १९४८ चे कलम ५ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, लवाद, नगररचना योजना क्रमांक १, पाचोरा, जिल्हा जळगाव यांजकडील पाचोरा नगरपरिषदेची अंतिम नगररचना योजना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत, जिल्हा अहिल्यानगर व मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील वाड्या/वस्त्या/तांड्यांची जातीवाचक नावे बदलून थोर महापुरुषांची नावे देणेबाबतची अधिसूचना तसेच अध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार यांजकडील मूळ व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना.

Published 21 May 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-05-21.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.