Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1550 Ord. Nagpur Part 1 (28-05-2026 to 03-06-2026) Publication of notification of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Collector, Wardha & Bhandara, L.A. Act, 2013 under section 19 & 21(1)(4) by Sub-Divisional Officer, Nagpur City & Sub-Divisional Officer and Land Acquisition officer, Rajura, Restructuring of village at taluka level by District Superintendent, Land Records, Chandrapur. Ord. No. 22, Sr. No. 250-257.

Published 28 May 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-05-28.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक २२ ] गुरुवार ते बुधवार, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ [पृष्ठे १४, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-३

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-१४

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

--------------------------- नाही. ---------------------------

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

---------------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम १९ (१) खालील अधिसूचना

क्रमांक-स. म. अ.-शिरस्तेदार--भूसंपादन-कावि-७६०-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ६५८, दिनांक २४ जुलै, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, वर्धा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

ना.-एक-१ (१५५०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ आणि म्हणून,उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहेे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची- तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची- चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. आकाश अवतारे, उपविभागीय अधिकारी तथा सक्षम भूसंपादन अधिकारी, हिंगणघाट यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची -- एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक :- २९- एलएक्यु-४७-२०२४-२५, मौजा- भोसा, तालुका- समुद्रपुर, जिल्हा - वर्धा.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)

(१)

(२)

(३)

हे. आर

१ ३६ ० ०७

२ ३७ ० ३६

३ ३८ ० २४

४ ३९ ३ ६०

५ ४१/१ ० ८३

६ ४१/१ १ ०१

७ ४१/२ १ ०१

८ ४७ १ ५०

९ ५० १ ९३

१० ७४ ० ९१

११ ७५ १ ५२

१२ ७६ १ १६

१३ ८२ ० ५०

१४ ८५/२ १ १०

१५ ८६ ० ३१

१६ ९८/१ ० ४०

१७ १०२ १ ७०

१८ १०६ ० १०

१९ ११२/१ २ ०५

२० ११६ ० २८

२१ १९७/१, १९७/२ पैकी २ ९४

२२ २०३ ० ७४

२३ २०५ ० ०५

-------------

एकूण संपादित क्षेत्र . . २४ ३१

-------------

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ ३

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- पावरग्रिड वेस्ट सेंट्रल ट्रांसमिशन लिमिटेङ.

प्रकल्प कार्याचे वर्णन

:- ६००० MW + ८०० k V Nagpur HVDC Terminal याचे बांधकाम करण्याकरीता.

समाजाला मिळणारे लाभ (र्आथिक, :- राज्याच्या भविष्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यात मदत होईल. प्रकल्पाव्दारे गैरजीवाश्म रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा प्राप्त करून पर्यावरणाचा समतोल साधणे शक्य होणार आहे. याबाबत व इतर लाभासंबंधात) तसेच विजेच्या उपलब्धतेमुळे औद्योगिक विकास व रोजगार र्िनमितीस चालना मिळून

सामाजिक कल्याण साधण्यास मदत होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

कुणीही व्यक्ती किंवा कुटुंब विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला). भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक ३० जून, २०२५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

-निरंक-

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, हिंगणघाट या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

------------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम १९ (१) खालील अधिसूचना

क्रमांक स. म. अ.-शिरस्तेदार--भूसंपादन-कावि-७६१-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ६५८, दिनांक २४ जुलै, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, वर्धा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून,उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहेे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची- तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची- चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. आकाश अवतारे, उपविभागीय अधिकारी तथा सक्षम भूसंपादन अधिकारी, हिंगणघाट यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक :- ३० - एलएक्यु-४७-२०२४-२५, मौजा- वायगांव (बै), तालुका- समुद्रपुर, जिल्हा - वर्धा.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)

(१)

(२)

(३) हे. आर १ २०२/१ ० ५२ २ २०३/१ ० ५३

-------------

एकूण संपादित क्षेत्र . . १ ०५

-------------

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- पावरग्रिड वेस्ट सेंट्रल ट्रांसमिशन लिमिटेङ.

प्रकल्प कार्याचे वर्णन

:- ६००० MW + ८०० k V Nagpur HVDC Terminal याचे बांधकाम करण्याकरीता.

समाजाला मिळणारे लाभ (र्आथिक, :- राज्याच्या भविष्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यात मदत होईल. प्रकल्पाव्दारे गैरजीवाश्म रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा प्राप्त करून पर्यावरणाचा समतोल साधणे शक्य होणार आहे. याबाबत व इतर लाभासंबंधात) तसेच विजेच्या उपलब्धतेमुळे औद्योगिक विकास व रोजगार र्िनमितीस चालना मिळून

सामाजिक कल्याण साधण्यास मदत होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

कुणीही व्यक्ती किंवा कुटुंब विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला): भूमि संपादन, पनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १० (क) अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक ३० जून, २०२५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

-निरंक-

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, हिंगणघाट या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

वर्धा : दिनांक ५ मे, २०२६.

वान्मथी सी., जिल्हाधिकारी, वर्धा.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ ५

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५२.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अंतर्गत कलम १९ (१) खालील अधिसूचना

क्रमांक अका-भूसंपादन-सामान्य-२-कावि-५१-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक २९४, दिनांक २६ डिसेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;

आणि म्हणून,उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहेे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची- तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची- चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य - २, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

संपादित करावयाचे जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१- एलक्युएन-२०२५-२६, मौजा- विहीरगांव (क), तालुका- लाखनी, जिल्हा - भंडारा.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक भूधारणा प्रकार संपादित क्षेत्र

(१) (२)

(३)

(४) हे. आर १ २०६ वर्ग १ ० ०६७ २ २५३/१ वर्ग १ ० ११० ३ २५५ वर्ग १ ० १२५ ------------- एकूण संपादित क्षेत्र . . ० ३०२ -------------

कामाचे नाव :- नेरला उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यावरील पुच्छ शाखा कालव्याचा पुच्छ कालव्याच्या बांधकामाकरीता.

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- गोसीखुर्द प्रकल्प.

प्रकल्पाचे वर्णन

:- नेरला उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यावरील पुच्छ शाखा कालव्याचा पुच्छ

कालव्याच्या बांधकामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ

:- २८६८० हे. आर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकयांची

र्आथिक स्िथती सुधारना बरोबरच रोजगारात ही वाढ होणे अपेक्षित आहे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

अनुसूची--तीन

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया प्राधिकरणाने दिलेला). भूमि संपादन, पुर्नवसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२) अन्वये अनुषंगाने प्रकल्पाचे पर्यावरणीय प्रभाव निर्धारण झाले असल्याकारणाने एस. आय. ए. (सामाजिक प्रभाव निर्धारण) लागू नाही.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासनाचा तपशील

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे नाव, पदनाम :- -निरंक- आ. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- -निरंक- क. ज्या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, :- -निरंक-

त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे).

टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य - २, भंडारा यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.

दिनांक ७ मे, २०२६.

-----------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५३.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम १९ (१) ची अधिसूचना

क्रमांक म.स.-प्रस्तु ३-भूसंपादन-कावि-५९६-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक १४३८, दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;

आणि म्हणून,उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहेे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची- तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची- चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, साकोली यांना पदनिर्देशित करीत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८ ७

अनुसूची--एक

संपादित करावयाचे जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १८- एलक्युएन-२०२४-२५, मौजा- लाखनी, तालुका- लाखनी, जिल्हा - भंडारा.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)

(१) (२)

१ ७५६/२

(३) हे. आर ०.०५.४० ------------- एकूण संपादित क्षेत्र . . ०.०५.४० -------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- नगर पंचायत, लाखनी अंतर्गत रस्त्याचे बांधकाम.

प्रकल्पाचे वर्णन

:- नगर पंचायत लाखनीचे कार्यक्षेत्रातील मौजा- लाखनी येथील प्रभाग क्र. १२ मधील

सव्र्हे नं. ७५६ एकूण आराजी २.९३ हे. आर मधील श्री. अरविंद जयकृष्ण खेडीकर यांचे मालकीचे जागेतून प्रस्तावित ९.०० मी. रुंद व ६०.०० मी. लांबीच्या घोषीत सार्वजनिक रस्त्याचे बांधकामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ

:- नगर पंचायत, लाखनीचे कार्यक्षेत्रातील मौजा- लाखनी येथील प्रभाग क्र. १२ मधील सव्र्हे नं. ७५६ एकूण आराजी २.९३ हे. आर मधील श्री. अरविंद जयकृष्ण खेडीकर यांचे मालकीचे जागेतून प्रस्तावित ९.०० मी. रुंद व ६०.०० मी. लांबीच्या घोषीत सार्वजनिक रस्त्यामुळे लोकाना वाहतुकीस व रहदारीस सोयीस्कर होईल.

अनुसूची--तीन

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदर भूसंपादित जमिनीमुळे बाधीत व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे विस्थापन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची--चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

- निरंक -

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे अभिलेख उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, साकोली यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भंडारा : दिनांक १२ मे, २०२६.

सावन कुमार, जिल्हाधिकारी, भंडारा.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५४.

उपविभागीय अविकारी, याजकाडून

भाूमी संपादन, पुनवसंन पुनर्स्थावपना कारीताना उविता भारीपाई विमीळण्या पारीदर्शवकाताेा हक्का अविविनयमी, २०१३ संह

मीहारीाष्ट्र प्रादेविर्शका नगीरी रीना अविविनयमी १९६६ े कालमी १२६ (४) प्रामीाणे कालमी १९ खालील अविसंूना

क्रमाक अ.का.-भाू.सं.-उविअ-नाग.-शा.-कावि-६८-२०२६.----

प्राकाल्पाे ना :- भाूसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५-२०२५-२०२६, मौजा विसंताबर्डी, ताह. नागपुूरा (शाहरा), विजा. नागपुूरा येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्र. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण ७५०३.२० चौ. मी. क्षेत्राचौी जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण तादनाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेचौा विकासं कराणेकरिराता जागा संपुादना कराणेसंाठी आयेुक्ता ताथीा प्रशासंक, नागरा राचौना विभाग, महानागरापुाविलका, नागपुूरा येानाी विदनाक ८ ऑगस्टे, २०२५ राोजाी मूळी प्रस्ता मा. विजाल्हाविधीकाराी, नागपुूरा येाना संादरा केलेला आहे. तासंेचौ मा. विजाल्हाविधीकाराी, नागपुूरा येाचौे पुत्रा विदनाक १४ ऑगस्टे, २०२५ अन्ये येा कायेालयेासं प्राप्ता अन्ये येा कायेालयेासं भाूसंपुादनाचौी कायेाही पुारा पुार्डीणेसंाठी प्राविधीकृता करुंना ग कराण्येाता आलेला आहे. त्येानाुसंारा संदरा भाूसंपुादना प्रकराण नांदूना कायेाही संुरुं कराण्येाता आली.

महाराष्ट्रॉ प्रादेविशाक नागरा राचौना अविधीविनायेम, १९६६ नागपुूरा शाहराचौी संुधीारिराता विकासं येोजाना शासंनाकर्डील विनाणये क्र. विटेपुीएसं-२४९६-२६४३-प्र. क्र. ३००(अ)-९७-नाी-९, विदनाक ७ जानाेाराी, २००० अन्ये भागशाः मजाूरा झालेली असंूना ताी विदनाक १ माचौ, २००० पुासंूना अमलाता आलेली आहे पुनाप्रविसंध्‍द विकासं येोजाना शासंना विनाणये क्र. विटेपुीएसं-२४००-१६२८-प्र. क्र. २००-२०००- नावि-९, विदनाक १० संप्टेंबरा, २००१ राोजाी मजाूरा केलेली असंूना उक्ता विकासं येोजाना विदनाक २१ संप्टेंबरा, २००१ पुासंूना अमलाता आलेली आहे. तासंेचौ शासंनाकर्डील विनाणये क्र. विटेपुीएसं-२४०१-८८५- प्र. क्र. ७६ /नावि-९, विदनाक २७ फेब्रुाराी, २००२ संाता येोजानाेकराीता नागपुूरा संुधीारा प्रन्येासंला विनायेोजाना प्राविधीकराण घोषंीता केलेले होताे. ताथीापुी, शासंनाकर्डील विनाणये क्र. विटेपुीएसं-२४१९-१४१९-प्र. क्र. १५४-नावि-९, विदनाक २७ ऑगस्टे, २०१९ अन्ये नागपुूरा संुधीारा प्रन्येासंच्येा कायेक्षेत्राताील ७ येोजानाेकराीता नागपुूरा महानागरापुाविलकेला विनायेोजाना प्राविधीकराण म्हणूना घोविषंता केलेले होताे. ताद्नातारा शासंना विनाणये क्र. विटेपुीएसं-२४१९-१४१९-प्र. क्र. १५४ (भाग-१)-२०१९- नावि-९, विदनाक ९ एविप्रल, २०२१ नाुसंारा स्माटेट विसंटेी अतागता नागरा राचौना येोजानाेताील भाग गळीता ७ येोजानाेकराीता नागपुूरा संुधीारा प्रन्येासंला विनायेोजाना प्राविधीकराण घोविषंता केले होताे. संदरा जागेकराीता नागपुूरा महानागरापुाविलका विनायेोजाना प्राविधीकराण म्हणूना आहे.

बई ३२.

महाराष्ट्रॉ शासंना, नागरा विकासं विभाग, शासंना विनाणये क्र. विटेपुीएसं-२२२४-१३७७ प्र. क्र. १४७-२०२२-नावि-९, मत्रालये, मु विदनाक १५ माचौ, २०२४ अन्ये अविधीसंूचौना विनागविमता कराण्येाता आलेली असंूना त्येाता खालीलप्रमाणे नामूद कराण्येाता आलेले आहे.

१) मौजा विसंताबर्डी राेल्ेस्टेशाना जाळील रामझाुला (जायेस्ताभा चौक) ताे विकग्जाे हॉस्पुीटेल पुयेंता विकासं येोजानाेताील २४.०० मी. रुंदीचौा रास्ता ३१.०० मी. रुंदीचौा रास्ता कराणे, तासंेचौ जायेस्ताभा चौक ताे मानासं चौोकापुयेंता २४.०० मी. रुंदीचौा विकासं येोजाना रास्ता २५,०० मी. रुंदीचौा रास्ता कराणे तासंेचौ Extension To Railway C-३० (भागशा:) Extension to MSRTC-MC-१२. Extension to MPSRTC-MC-११ ही आराक्षेणे गळीुना उक्ता जागेरा विकासं येोजानाेता २५.०० मी. रुंदीचौा रास्ता प्रस्ताविता कराणेबाबता, २) MSRTC चौ MPSRTC येा कराीता नामविनादविशाता असंलेली जागा तासंेचौ नाेहरुं मॉर्डीेल हायेस्कूल येा संाजाविनाक / विनामसंाजाविनाक ापुरामध्‍ये संमाविष्टे असंलेल्येा दोन्ही जागाचौा विद्यमाना ापुरा बदलूना ाविणज्ये ापुरामध्‍ये संमाविष्टे कराणेबाबता.

३) मौजा विसंताबर्डी मौजा नागपुूरा मधील लोहापुलाला लागूना असंलेल्येा जागेता भाूमीगता रास्ता (RUB) प्रस्ताविता कराणेबाबता, महाराष्ट्रॉ प्रादेविशाक विनायेोजाना नागराराचौना अविधीविनायेम, १९६६ चौे कलम ३७ (२) अन्ये अविधीसंूचौना विनागविमता कराणेबाबता.

तासंेचौ महाराष्ट्रॉ शासंना नागरा विकासं विभाग, शासंना विनाणये क्र. विटेपुीएसं-२४२५-५५२-प्र. क्र. ७८-२०२५-नावि-१, मत्रालये, मु बई ३२. विदनाक २८ जाुलै, २०२५ अन्ये अविधीसंूचौना विनागविमता कराण्येाता आलेली असंूना त्येाता संुधीारिराता विकासं येोजाना-नागपुूरा मौजाे विसंताबर्डी येथील नागरा भाूमापुना क्र. २४२२, २४०८, २३१०, २४०९, २४०७, २४०६, २४०४, २४०३ २४०२ मधील महाराष्ट्रॉ राज्ये माग पुरिराहना महामर्डीळी (MSRTC) मध्‍ये प्रदेशा राज्ये माग पुरिराहना महामर्डीळी (MPSRTC) येाकरिराता नामविनादविशाता असंलेल्येा जागेचौा विद्यमाना ापुरा गळीूना तासंेचौ नाेहरुं मॉर्डीेल हायेस्कुलचौी जागा संाजाविनाक / विनामसंाजाविनाक विभागाताूना गळीूना, मुक्ता झालेले क्षेत्रा 'मल्टेी मॉर्डील ट्रॉान्संपुोटेट हब म्हणूना दशाविणेबाबता, महाराष्ट्रॉ प्रादेविशाक विनायेोजाना नागरा राचौना अविधीविनायेम, १९६६ चौे कलम ३७(२) अन्ये अविधीसंूचौना विनागविमता कराणेबाबता नामूद केलेले आहे.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

तासंेचौ उक्ता मजाूरा विकासं येोजानाेता विषंयेाविकता भाुसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५-२०२५-२०२६, मौजा-विसंताबर्डी, ताह. नागपुूरा (शाहरा), विजा. नागपुूरा येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्र. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण ७५०३.२० चौ. मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण ताद्नाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता खाजागी जागेचौे नागपुूरा महानागरापुाविलकेसं करायेाचौे असंूना, त्येाअनाुषंगानाे भाूसंपुादनाचौा प्रस्ता सं कागदपुत्रासंह आश्येक त्येा कायेाहीस्ता संादरा कराण्येाता येता आहे असंे संदरा प्रस्ताता नामूद आहे.

राीलपुैकी ७५०३.०० चौ. मी. येा खाजागी जागेचौे संराेखानानाुसंारा नागरा भाूमापुना अविधीकाराी येाचौेमाफेफता मोजाणी मामला क्र. १९, विदनाक ४ जाुलै, २०१९ अन्ये रिरातासंरा संयेुक्ता मोजाणी कराण्येाता आली आहे. विदनाक २७ संप्टेंबरा, २०१९ च्येा संयेुक्ता मोजाणी अहालामध्‍ये नागरा भाूमापुना अविधीकाराी क्रमाक ३, येानाी संदरा जागेचौे क्षेत्रा मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता बाधीता होता आहेता असंे नामूद केले आहे. मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता विशाटे क्र. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण ७५०३.०० चौ. मी. संदराहू खाजागी जागा महानागरापुाविलकेला संपुादीता करायेाच्येा असंूना उपुराोक्ता खाजागी मालमत्तांाच्येा जागेच्येा मुळी मालकीनाुसंारा विहीता नामुन्येाता नामूद करूना भाूसंपुादना प्रस्ता प्रपुत्रासंह संादरा कराण्येाता येता आहे.

ज्येाअथी, उपुराोक्ता खाजागी मालमत्तांा विशाटे क्र. ६४, नागरा भाुमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण क्षेत्रा ७५०३.०० चौ.मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण तादनाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता महानागरापुाविलकेसं आश्येक असंल्येामुळीे संदरा खाजागी जागा महानागरापुाविलकेसं भाूसंपुादना कराण्येाकराीता नागरा भाूमापुना विभागाचौे संयेुक्ता मोजाणी मामला क्र. १९, विदनाक ४ जाुलै, २०१९ अन्ये नाकाशा "क" प्रताीनाुसंारा एकूण संपुादनाखालील क्षेत्रा ७५०३.०० चौ. मी. असंूना संदहु क्षेत्राचौे भाूसंपुादना कराणे आश्येक आहे.

उपुराोक्ताप्रमाणे भाूसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५-२०२५-२०२६, मौजा-विसंताबर्डी, ताह. नागपुूरा (शाहरा), विजा. नागपुूरा येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्र. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण क्षेत्रा ७५०३.०० चौ. मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण तादनाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता खाजागी जामीना संपुादना कराणेकराीता खाजागी विमळीकताीमधील जागा महानागरापुाविलकेसं आश्येक असंल्येानाे संदरा जागेकराीता भाूमी संपुादना, पुनासंना पुनास्थीापुना कराताना ाजाी भारापुाई विमळीण्येाचौा हक्क अविधीविनायेम, २०१३ मधील ताराताुदीनाुसंारा खाजागी जागा भाूसंपुादनाबाबता महाराष्ट्रॉ प्रादेविशाक नागरा राचौना अविधीविनायेम, १९६६ चौे कलम १२६ अतागता संदरा प्रस्ता आश्येक त्येा पुढील कायेाहीस्ता येा कायेालयेाता संादरा केलेला आहे. तासंेचौ महाराष्ट्रॉ प्रादेविशाक नागरा राचौना अविधीविनायेम, १९६६ चौे कलम १२६(२) १२६(४) अन्ये शासंनाकर्डील विनाणये क्र. विटेपुीबी-४३१४-१८१-प्र. क्र. ९-२०१५-नावि-११, विदनाक २४ ऑगस्टे, २०१५ अन्ये प्रदत्तां अविधीकारान्ये भाूमी संपुादना, पुूनासंना पुनास्थीापुना कराताना ाजाी भारापुाई विमळीण्येाचौा हक्क अविधीविनायेम, २०१३ मधील कलम १९ प्रमाणे भाूसंपुादनाचौी पुढील कायेाही कराण्येाता येता आहे.

अनुसंूी - एका

जविमीनीे णेवन

भाुसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५-२०२५-२०२६, मौजा-विसंताबर्डी, ताह. नागपुूरा (शाहरा), विजा. नागपुूरा येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्रं. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण क्षेत्रा ७५०३.०० चौ. मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण तादनाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता खाजागी जामीना संपुादनाचौा तापुशाील खालीलप्रमाणे.

मौजा- विसंताबर्डी, तालुका : नागपुूरा, विजाल्हा : नागपुूरा

अ. क्र. मोक्येाराील भाूविम

धीाराकाचौे ना

विशाटे क्रमाक

नागरा भाूमापुना क्रमाक

आविखापुवित्राकाप्रमाणे

भाूधीाराकाचौे ना

मालमत्तांा पुवित्राकेनाुसंारा क्षेत्रा

संयेुक्ता मोजाणी प्रमाणे संपुादीता करायेाचौे क्षेत्रा (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

(चौ. मी.) (चौ. मी.) १ महाराष्ट्रॉ स्टेटे मोटेरा स्टेँर्डी ६४ २४०३ महाराष्ट्रॉ संराकारा ४७६३.०० ४७६३.०० कापुोराेशाना१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

अनुसंूी - एका—चौालू

(१) (२) (३) (४) (५) (६) (७)

(चौ. मी.) (चौ. मी.) ६४ २४०४ महाराष्ट्रॉ संराकारा २७४०.२० २७४०.२० २ मध्‍येप्रदेशा स्टेटे राोर्डी ट्रॉान्संपुोटेट कापुोराेराशाना

एकूण . . ७५०३.२० ७५०३.२० एकूण संपुादना क्षेत्रा अदमासंे ७५०३.०० चौ.मी

अनुसंूी- दोन

संावजविनका प्रायोजनाच्या र्स्थारुपाबाबाता विरीणे

प्राकाल्पाे ना :- भाूसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५ -२०२५-२०२६ मौजा-विसंताबर्डी, ताह. नागपुूरा (शाहरा), विजा. नागपुूरा येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्र. ६४, नागरा भाुमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकूण क्षेत्रा ७५०३.२० चौ. मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण ताद्नाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता खाजागी जामीना संपुादना कराणेबाबता.

प्राकाल्पकायावे णेवन :- मौजा-विसंताबर्डी, भाूसंपुादना प्रकराण क्रमाक ५-अ-६५-२०२५-२०२६ येथील राेल्े स्टेशाना जाळील विशाटे क्र. ६४, नागरा भाूमापुना क्रमाक २४०३ २४०४ मधील अनाुक्रमे ४७६३.०० चौ. मी. २७४०.२० चौ. मी. असंे एकुण क्षेत्रा ७५०३.०० चौ. मी. जागा २५.०० मी. रुंद विकासं येोजाना रास्ता रुंदीकराण ताद्नाुषंगीक मल्टेीमॉर्डीेल ट्रॉन्संपुोटेट हब येा संुविधीेकरिराता खाजागी जामीना संपुादनाचौा.

संमीाजाला विमीळणेारीे लाभा :- संदरा जागा नागपुूराच्येा मध्‍येताी विठीकाणी असंूना मध्‍येताी राेल्े स्थीानाकालगता आहे. मध्‍येताी राेल्े स्थीानाकारा प्राशाचौी संख्येा दळी आविण संद्य:स्थिस्थीताीता राेल्े स्थीानाकाचौा होणारा विकासं आविण भाविष्येाता पुराविण्येाता येणाऱ्येा संोई संुविधीा धीाविमक स्थीळी होणाराे भाविकाचौे आागमना त्येासंाठी आश्येक दळीणळीणाच्येा पुायेाभाूता संोईसंुविधीा उभाराणी विनामाण आविण संमाजाला होणाराे व्येापुक संसंमाेशाक लाभा एकाचौ विठीकाणी उपुलब्धी होूना ाहनाचौी कंर्डी, दळीणळीणाचौा प्रश्ना, प्रदुषंण दुरा कराणे, एकवित्राता संसंमाेशाक, दळीणळीण येत्राणा येाचौा संमन्ये होूना नागरिराकाचौे जाीना संुखाकरा होणे.

संदरा प्रकराणाता विशाटे क्र. ६४ नागरा भाूमापुना क्र. २४०४ येा जाविमनाीचौे भाूधीाराक मध्‍ये प्रदेशा स्टेटे राोर्डी टेॉन्संपुोटेट कॉपुोराेशाना, नागपुूरा येानाी बई, खार्डीपुीठी नागपुूरा येानाी महाराष्ट्रॉ शासंना येाचौेविरुंध्‍द रिराटे पुीटेीशाना येाविचौका क्र. ६०९/२०१९ दाखाल केलेली आहे. मा. उच्चौ न्येायेालये मु विदनाक २४ जानाेाराी, २०१९ अन्ये खालीलप्रमाणे आदेशा पुारिराता केलेला आहे.

Issue notice to the respomdamts for final disposal of the matter returnable on 22 March, 2019.

The learned Additional Government Pleader waives service of notice to the respondent Nos. 1 to 3 and Shri. Aurangabadkar, the learned A.S.G.I waives service of notice to the Respondent No. 4.

In the meantime, the parties are directed to maintain status-quo in respect of the possession of the property.

मा. उच्चौ न्येायेालये मु बई, खार्डीपुीठी नागपुूरा येानाी रिराटे पुीटेीशाना क्र. २७५६/२०२२ ५६३३/२०२२ मध्‍ये विदनाक १३ फेब्रुाराी, २०२५ राोजाी खालीलप्रमाणे आदेशा पुारिराता केलेला आहे.

1. List on 20 February], 2025 by which time Mr.Chavan, learned Government Pleader shall make a statement regarding the reconsideration of the rejection of the proposal for modification of the user of the land which is occupied by MPSRTC and MSRTC and the time frame for that.

2. The Municipal Commissioner and Mr. Shrikant Andge, Deputy Secretary, Urban Development Department are present in Court in pursuance to the earlier order. The presence of these Officers for the next date is dispensed with as of now.

मा. उच्चौ न्येायेालये मु बई, खार्डीपुीठी नागपुूरा येानाी रिराटे पुीटेीशाना क्रं. २७५६ / २०२२ ५६३३/२०२२ मध्‍ये विदनाक ३१ जाूलै,२०२५ राोजाी खालीलप्रमाणे आदेशा पुारिराता केलेला आहे.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

After hearing some time, learned counsels appearing on behalf of respective parties collectively stated that to decide the controversy involved in the matter, Urban Development Department II through Principal Secretary is necessary party in the matter to resolve the controversy.

2. Accordingly, the permission is granted to the petitioner to implead Urban Development Department-II through Principal Secretary in the array of the respondents.

3. Necessary amendment be carried out forthwith.

4. Shri P.P.Pendke, learned Assistant Government Pleader waives service of notice on behalf of newly added respondent.

5. It is further directed to learned Assistant Government Pleader to place on record necessary affidavit in terms of direction issued by this Court vide order dated 13th December, २०२३.

6. Furthermore, considering the order dated 23 August 2023, wherein it is stated that proposal for acquisition pending bef the Collector, accordingly, affidavit also be filed on record about the status of acquisition proposal on or before next date

७. List the matter for further consideration on २१th August, २०२५.

मा. उच्चौ न्येायेालये मु बई, खार्डीपुीठी नागपुूरा येानाी रिराटे पुीटेीशाना क्र. २७५६/२०२२ ५६३३/२०२२ मध्‍ये विदनाक २१ ऑगस्टे, २०२५ राोजाी खालीलप्रमाणे आदेशा पुारिराता केलेला आहे.

1. The learned Government Pleader Mr. D. V. Chauhan placed on record a Communication dated 21st August, 2025 by which, it is informed by the Section Officer, Maharashtra State that for acquisition of land in Sitabuldi, Nagpur, a proposal of amount of Rs. ३१.३३ Crores was placed before the State Level Project Sanction Committee and the Committee has recommended for grant of said amount which was demanded under NAGAROTTHAN Scheme to UD-II. The Communication, so placed on record is marked as "X" for identification.

2. All the Respondents including Metro Rail Corporation Ltd. to process acquisition further as early as possible.

3. 3. List the matter on 25th November, 2025 for further consideration.

अनुसंूी - ताीन

पुनवसंाहता क्षेत्राे णेवन विनरीका

- विनाराक -

अनुसंूी - ारी

पुनवसंन पुनवसंाहता योजनेा संारीार्श

- विनाराक -

टीप :- उक्ता जाविमनाीच्येा नाकाशाचौे नागरा राचौना विभाग, म.ना.पुा., नागपुूरा येाचौे कायेालयेाता विनारिराक्षेण कराता येईल.

नागपुूरा शाहरा :

विदनाक २० मे, २०२६.

संुरीेर्श बागीळे, उपुविभागीये अविधीकाराी, नागपुूरा शाहरा.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५५.

उपविभागीय अविकारी ता भाूसंपादन अविकारी, याजकाडून

भाूमी संपादन, पुनवसंन पुनवसंाहता कारीताना ाजी भारीपाई विमीळण्या आविणे

पारीदर्शवकाताेा हक्का अविविनयमी, २०१३ कालमी २१(१) (४) अतागीवता

जाहीरी नोटीसं

क्रमाक-कावि-अका-भाूसं/उविअ-प्र-२-५३०-२०२६.----

ज्येाअथी, संमूविचौता शासंना म्हणजाे उपुविभागीये अविधीकाराी ताथीा भाूसंपुादना अविधीकाराी,राजाुरा येाचौे कायेालयेाता भाूसंपुादना पुनासंना पुनासंाहता कराताना उविचौता भारापुाई विमळीण्येाचौा आविण पुारादशाकताेचौा हक्क अविधीविनायेम, २०१३ अन्ये प्रकल्पुाच्येा धीराणाच्येा संार्डीव्येाकराीता लागणाराी जामीना संपुादनाचौे प्रकराणाता अविधीविनायेमाचौे कलम १९ अविधीसंुचौना प्रविसंध्‍द कराण्येाता आलेली आहे;

आविण ज्येाअथी, संोबता जाोर्डीलेल्येा पुरिराविशाष्टेाता नामूद केलेली जामीना प्रकल्पुाच्येा धीराणाच्येा संार्डीव्येाकराीता आश्येक असंल्येानाे संदरा जामीनाीबाबता मोबदला / पुनासंना येा बाबता असंलेल्येा विहतासंबधीा बाबता म्हणनाे उपुविभागीये अविधीकाराी ताथीा भाूसंपुादना अविधीकाराी, राजाुरा येाचौे संमोरा दाखाल कराणे आश्येक आहे;

संबब, सं संबधीता जामीनाधीाराकाना कळीविण्येाता येताे की, त्येानाी स्ता: त्येाचौे प्रविताविनाधी / त्येाचौे कील माफेफता त्येाचौे म्हणनाे त्येाना विदलेल्येा ैयेक्ताीक नाोटेीसंमध्‍ये नामूद केलेल्येा विदनाकाला उपुविभागीये अविधीकाराी, राजाुरा येाचौे कायेालयेासं त्येाचौे संमक्षे संादरा कराे.

त्येाना असंेही कळीविण्येाता येताे की, संपुादनाखालील जाविमनाीसंोबता आपुला असंलेला त्येाचौा विहतासंबधी मोबदला राक्कम तासंेचौ विहतासंबधीाच्येा अनाुषंगानाे मोबदला विमळीण्येाबाबता त्येाचौा असंलेल्येा मागणीचौा तापुविशाल पुनासंना पुनास्थीापुना कराण्येाबाबता त्येाचौी असंलेली मागणी तासंेचौ संयेुक्ता मोजाणीबाबता त्येाचौा असंलेला काही आक्षेपु त्येा ेळी आपुणासं संादरा कराता येईल.

त्येाना असंेही कळीविण्येाता येताे की, त्येानाी त्येाचौे म्हणणे स्ताः विकंा प्रविताविनाधीच्येा स्ाक्षेराीसंह लेखाी स्रुंपुाता दाखाल कराे.

परिरीविर्शष्टी

जविमीनीे णेवन

अ. क्र. प्रकराण क्रमाक संव्ह क्रमाक ७/१२

प्रमाणे क्षेत्रा

संयेुक्ता मोजाणी अहालाप्रमाणे संपुादना खालील क्षेत्रा त्येाताील संसंाधीनाे

झार्डीे

क्षेत्रा हे. आरा

घोरा विहीरा बोराेल (१) (२) (३) (४) (५)

हे. आरा

११/१ १ २२ ० ०४ -- -- -- १ कमलाबाई बाबुरा मोराे, विजायेा राजाेशा बोढीे, संगीता संुविनाल विनामकरा, संविता महेशा मत्तांे, संविताशा बाबुरा मोराे, विकशाोरा बाबुरा मोराे

राजाुरा : विदनाक ६ मे, २०२६.

रीविद्र मीाने, उपुविभागीये अविधीकाराी ताथीा भाूसंपुादना अविधीकाराी, राजाुरा.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५६.

विजल्हा अीक्षेका, भाूविमी अविभालेखा, याजकाडून

ा :- (१) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक, भाूविम अविभालेखा (म. राज्ये), पुणे येाचौेकर्डील अविधीसंुचौना क्रमाक.

एसंव्हीविसंआरा.४३२३-सं-४-९४, विदनाक- २२ नाोव्हंबरा, १९९४.

(२) ग्राम विकासं विभाग शासंना विनाणये क्रमाक: संकीण-२०१८-प्र. क्र. १३-माताक, मु बई-४००००१, विदनाक २२ फेब्रुाराी, २०१९.

(३) ग्राम विकासं विभाग शासंना विनाणये क्रमाक: गाजाप्र-२०११-प्र. क्र. १३६-पुरा-४, मु बई- ४००००१. विदनाक २१ जानाेाराी, २०२०.

(४) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक भाूविम अविभालेखा (म. राज्ये), पुणे येाचौेकर्डील पुरिरापुत्राक क्र. गाठीाण-ड्रोना संव्ह- SOP-प्र. क्र. १४२-२०२०, विदनाक २३ नाोव्हंबरा, २०२०.

(५) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक, भाूविम अविभालेखा (म. राज्ये), पुणे येाचौेकर्डील पुरिरापुत्राक क्र. गाठीाण-ड्रोना संव्ह-प्र.

क्र. ३९-२०२१, विदनाक २५ जानाेाराी,२०२१.

संदभाव :-उपु अधीक्षेक भाूविम अविभालेखा, विजाताी येाचौेकर्डील क्रमाक गाठीाण-पुरिराराक्षेण प्रस्ता-मौजा कोदेपुूरा-२०२६, विजाताी विदनाक ३० एविप्रल, २०२६.

अविसंूना

क्रमाक-स्ाविमत्-अविधीसंूचौना-मौजा-कोदेपुूरा-का.वि.३७५-२०२६.----

महाराष्ट्रॉ शासंना, महसंूल नाविभागाकर्डील विनाणये क्रमाक १०९३-प्र. क्र. १९-ल-१, विदनाक १८ ऑगस्टे, १९९४ चौे शासंना विनाणयेानाुसंारा भाूविम अविभालेखा विभागाचौी तालुका स्तारारा पुनाराचौना कराणेता आलेली आहे. त्येा अनाुषंगानाे मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक, भाूविम अविभालेखा (म. राज्ये), पुणे येाचौेकर्डील अविधीसंुचौना क्रमाक एसंव्हीविसंआरा.४३२३-सं-४-१९९४, विदनाक २२ संप्टेंबरा, १९९४ अन्ये नागपुूरा विभागाताील संाजाचौी पुनाराचौना कराणेता आली असंूना संाजाचौी गाे विमळीकता कायेम कराणेता आलेल्येा आहेता.

स्ाविमत् येोजानाेअतागता ड्रोनाव्दाराे गाठीाण भाूमापुना झालेल्येा मौजा-कोदेपुूरा (५४१६६८), ता. विजाताी. विजा. चौद्रपुूरा येा गाचौे ड्रोनाव्दाराे गाठीाण भाूमापुना कराण्येाचौे काम संव्ह ऑफे इंर्डीयेाकर्डीूना पुूण कराण्येाता आले आहे. तासंेचौ चौकशाी काम पुूण होूना आविखा पुवित्राका संनादा तायेारा झाल्येामुळीे उपु अधीक्षेक, भाूविम अविभालेखा, विजाताी येाचौे अविधीनास्ता संाजा-पुर्डीयेाल मोहदा मध्‍ये मौजा-कोदेपुूरा (५४१६६८), ता. विजाताी, विजा. चौद्रपुूरा हे गा नाव्येानाे संमाविष्ठी करूना त्येाचौे कायेक्षेत्राता बदल कराणेता येूना पुरिराराक्षेणासं घोेणेसं येाव्दाराे मजाुराी देणेता येता आहे.

संदरा अविधीसंुचौनाेचौी अमलबजाणी विदनाक ८ मे, २०२६ पुासंूना होणेचौी आहे. तासंेचौ संदरा गाचौी संनाद फेी राक्कम रूपुये ३०,०४०/- (अक्षेराी रुंपुये वितासं हजारा चौाळीसं फेक्ता) चौी त्राीता संूली कराण्येाता येाी.

विदनाक ८ मे, २०२६.

--------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५७.

ा :- (१) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक भाूविम अविभालेखा (म. राज्ये), पुणे येाचौेकर्डील अविधीसंूचौना क्रमाक. एसंव्हीविसंआरा. ४३२३-सं-४-९४, विदनाक २२ संप्टेंबरा, १९९४.

(२) ग्राम विकासं विभाग शासंना विनाणये क्रमाक: संकीण-२०१८-प्र.क्र.१३-माताक, मु

बई-४००००१, विदनाक २२ फेब्रुाराी, २०१९.

(३) ग्राम विकासं विभाग शासंना विनाणये क्रमाक: गाजाप्र-२०१९-प्र.क्र.१३६-पुरा-४, मु

बई- ४००००१. विदनाक २१ जानाेाराी, २०२०.

(४) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक, भाूविम अविभालेखा (म.राज्ये), पुणे येाचौेकर्डील पुरिरापुत्राक क्र. गाठीाण-ड्रोना संव्ह- SOP-प्र.क्र.१४२-२०२०, विदनाक २३ नाोव्हंबरा, २०२०.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मे २८-जून ३, २०२६/ज्येष्ठ ७-१३, शके १९४८

(५) मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक भाूविम अविभालेखा (म.राज्ये), पुणे येाचौेकर्डील पुरिरापुत्राक क्र. गाठीाण-ड्रोना संव्ह- प्र.क्र.३९-२०२१, विदनाक २५ जानाेाराी, २०२१.

संदभाव :- उपु अधीक्षेक भाूविम अविभालेखा, विजाताी येाचौेकर्डील क्र. गाठीाण-पुरिराराक्षेण प्रस्ता-मौजा टेकामार्डीा-२०२६ विजाताी विदनाक ८ मे, २०२६.

अविसंूना

क्रमाक स्ाविमत्-अविधीसंुचौना-मौजा-टेकामार्डीा-का.वि.३९६-२०२६.----

महाराष्ट्रॉ शासंना, महसंूल नाविभागाकर्डील विनाणये क्रमाक. १०९३-प्र. क्र. १९- ल-१, विदनाक १८ ऑगस्टे, १९९४ चौे शासंना विनाणयेानाुसंारा भाूविम अविभालेखा विभागाचौी तालुका स्तारारा पुनाराचौना कराणेता आलेली आहे. त्येा अनाुषंगानाे मा. जामाबदी आयेुक्ता आविण संचौालक, भाूविम अविभालेखा (म.राज्ये) पुणे येाचौेकर्डील अविधीसंूचौना क्रमाक. एसंव्हीविसंआरा.४३२३-सं-४-१९९४, विदनाक २२ संप्टेंबरा, १९९४ अन्ये नागपुूरा विभागाताील संाजाचौी पुनाराचौना कराण्येाता आली असंूना संाजाचौी गाे विमळीकता कायेम कराणेता आलेल्येा आहेता.

स्ाविमत् येोजानाेअतागता ड्रोनाव्दाराे गाठीाण भाूमापुना झालेल्येा मौजा- टेकामार्डीा (५४१७०१), ता. विजाताी, विजा. चौद्रपुूरा येा गाचौे ड्रोनाव्दाराे गाठीाण भाूमापुना कराण्येाचौे काम संव्ह ऑफे इंर्डीयेाकर्डीूना पुूण कराण्येाता आले आहे. तासंेचौ चौकशाी काम पुूण होूना आविखा पुवित्राका संनादा तायेारा झाल्येामुळीे उपु अधीक्षेक, भाूविम अविभालेखा, विजाताी येाचौे अविधीनास्ता संाजा-पुर्डीयेाल मोहदा मध्‍ये मौजा-टेकामार्डीा (५४१७०१) ता. विजाताी, विजा. चौद्रपुूरा हे गा नाव्येानाे संमाविष्टे करूना त्येाचौे कायेक्षेत्राता बदल कराणेता येूना पुरिराराक्षेणासं घोेणेसं येाव्दाराे मजाुराी देणेता येता आहे.

संदरा अविधीसंूचौनाेचौी अमलबजाणी विदनाक १४ मे, २०२६ पुासंूना होणेचौी आहे. तासंेचौ संदरा गाचौी संनाद फेी राक्कम रूपुये- २९४४७५/- (अक्षेराी रुंपुये दोना लाखा चौऱ्येाना हजारा चौाराशाे पुच्येाहत्तांरा फेक्ता) चौी त्राीता संुली कराण्येाता येाी.

चौद्रपुूरा:

विदनाक १३ मे, २०२६.

प्राविदप बा. जगीताप, विजाल्हा अधीक्षेक, भाूविम अविभालेखा, चौद्रपुूरा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 May 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-05-28.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-05-28.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.