RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - २२ ] गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ [ पृष्ठे २७
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची जिल्हाधिकारी यांजकडून
आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई
आणि ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी कलम मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही कलम १९ (१) नुसार
असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी
अधिसूचना
उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत जिल्हा नाशिक
क्रमांक भूसं / कक्ष / १० / ३ / कावि -१३२/सन २०२६.---- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून भूसंपादन कायदा कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना मा. जिल्हाधिकारी यांचेकडील क्रमांक भूसं/कक्ष/१०/३/कावि/२०२६, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचना दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची "एक" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची "दोन" मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट भाग १ (नाविपु) एच-६०
(१)
त्यांची खात्री पटली आहे ; आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनींची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची "तीन" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची "चार" मध्ये विनिर्दिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), पाटबंधारे क्रमांक १, नाशिक यांस पदनिर्देशित करीत आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २ अनुसूची - एक अनुसूची - एक ---- चालूसंपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे पिंपळगाव खांब
प्रकरण क्रमांक ११/२०२५
अ. सव्ह ७/१२ प्रमाणे संयुक्त मोजणीनुसार क्र. नंबर सव्ह नंबर संपादित होणारे क्षेत्र १ २ ३ ४ हे. आर/चौ.मी.
१ ९ ९/९ ०.२१.२० २ ९ ९/१० ०.४०.५० ३ ९ ९/११ ०.०१.९० ४ ८ ८/१/२/१ ०.४५.०० ८/१/२/२
५ ७ ७/१-अ/१ ०.२८.६५ ६ ७ ७/३-अ/४-अ/५-अ ०.१९.५० ७ ७ ७/४-ब/५-ब ०.०६.२५ ८ ५ ५/१-अ ०.२६.५० ५/२-अ ५/२-ब
अ. सव्ह ७/१२ प्रमाणे संयुक्त मोजणीनुसार क्र. नंबर सव्ह नंबर संपादित होणारे क्षेत्र १ २ ३ ४ हे.आर/चौ.मी.
१७ ६३ ६३/१३ ०.११.०० १८ ६३ ६३/१४ ०.०९.०० १९ ६३ ६३/१-ब ०.०६.३५ २० ६३ ६३/१७ ०.०५.५० २१ ६३ ६३/१८ ०.०६.६० २२ ६३ ६३/१९ ०.०६.२५ २३ ६३ ६३/७-अ पै. ०.०७.३५ २४ ६३ ६३/४-ब ०.०६.८५ २५ ६३ ६३/२०-अ ०.२१.०० २६ ६३ ६३/८ ०.००.५० २७ ६३ ६३/१० ०.०२.३५ २८ ६३ ६३/११/१२ ०.३१.५० एकूण .. ०५.६९.६१
अनुसूची - दोन
९ ५ ५/३ ०.२६.५० ५/४
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
१० १३४ १३४/१ ०.२०.५० ११ १३४ १३४/२-अ ०.१७.०० १३४/२-ब १३४/२-क
१२ ५ ५/६/७/८/१ ०.३१.१६ १३ ५ ५/६/७/८/१ ०.०३.०० प्रकल्पाचे नाव : नाशिक शहराचा प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंगरोड).
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) या सार्वजनिक प्रयोजनाकरिता.
समाजाला होणारे लाभ : सार्वजनिक प्रयोजनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होईल.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन : लागू नाही
अनुसूची - चार
१४ ३ ३/५/६ ०.५१.५० ३/५/५ ३/५/४ ३/५/१ ३/५/२ ३/५/३
१५ १३३ १३३/३-अ/२ ०.३५.५० १३३/३-ब/१ १३३/३-क १३३/२
१६ २ २/१ ०.८०.५० २/३
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश : लागू नाही.
टीप.- उक्त जमिनींच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), पाटबंधारे क्रमांक १, नाशिक यांच्या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, १८ मे २०२६.
----------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ३आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित जिल्हाधिकारी तथा समुचित शासन यांजकडून व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत ;
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन
व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क
अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) नुसार.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत
प्राथमिक अधिसूचना
जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;
जिल्हा जळगाव
क्रमांक भूसंपादन प्रस्ताव / एसआर-१०३ / २०२५ / सन २०२६.- - ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अस्तित्वात आलेला असून सदरील अधिनियम सन २०१४ पासून अंमलात आलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे ;
ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ च्या दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेतील नियम २ () नुसार जिल्हाधिकारी या व्याख्येत उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे.
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांस पदनिदशित करीत आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ४सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.
आवश्यक असेल, अशा प्रकल्पासाठी या अधिनियमान्वये विहित सामाजिक परिणाम निर्धारण अहवालाच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
त्यानुसार सदर प्रकल्पास दिनांक १५ मार्च २०१५ रोजी पर्यावरण, वन व हवामान बदल विभाग, भारत सरकार, नवी
अनुसूची - एक
दिल्ली यांचेकडील इंग्रजी पत्र क्रमांक J-12011/42/2009-IA-I अन्वये पर्यावरणविषयक परवानगी प्राप्त आहे. त्यामुळे सदर
जमिनीचे वर्णन
प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल सादर जिल्हा जळगाव, तालुका अमळनेर, गाव पाडळसे करण्याची आवश्यकता नाही.
भूसंपादन होणाया जमिनीचे शिवार - पाडळसे
अनुसूची - ५
गट संपादित होणारे नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
क्रमांक अंदाजे क्षेत्र १ २ हे. आर ९५/२-ई .. ० ६० (अ) सदर क्षेत्र हे शेतजमिनीचे असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. सबब, प्रशासक नियुक्ती प्रश्न उदभवत नाही.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक.
अनुसूची - २
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव : मौजे पाडळसे, तालुका अमळनेर येथील स्मशानभूमीकरिता भूसंपादन.
प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे पाडळसे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील स्मशानभूमी व दनभूमी बांधणेकामी भूसंपादनाबाबत.
समाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे पुनर्वसित गावठाण मौजे पाडळसे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील स्मशानभूमी व दनभूमी बांधणेकामी भूसंपादनाबाबत.
आहे त्या अधिसूचनेचा तपशील : निरंक.
टीप : उक्त जमिनीची कागदपत्रे, आराखडेबाबतची माहिती तथा नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अमळनेर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
रोहन घुगे (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी तथा
समुचित शासन, जळगाव.
जळगाव, ३० मार्च २०२६.
अनुसूची - ३
--------------------------------------------
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :
अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून
सदर संपादित क्षेत्र हे शेतजमिनीचे असल्यामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही व पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उदभवत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद, दोंडाईचा
नाही.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे
अनुसूची - ४
कलम ३७ अन्वये
जाहीर सूचना
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश : भूमी संपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२) च्या परंतुकाअन्वये ज्या प्रकल्पांना पर्यावरण परिणाम निर्धारण अहवाल त्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायान्वये क्रमांक नगररचना विभाग / १०३९ / सन २०२६.---- ज्याअर्थी, क्रमांक टीपीएस-१०१० / २१५९ / प्र.क्र.२७१ (अ) / २०१० / नवि-९, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद वाढीव हद्द मंजूर केली असून दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आली आहे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ५आणि ज्याअर्थी, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या वाढीव हद्द मंजूर आराखडात मौजे दोंडाईचा येथील भूमापन क्रमांक व उपविभाग ३४९/२, ३५०/२, ३४९/३, ३५०/३, ४६५/२ व ३५०/४ चे क्षेत्र २.४८ हेक्टर आर, १.३६ हेक्टर आर, २.४० हेक्टर आर, १.४६ हेक्टर आर, २.०५ हेक्टर आर व १.६६ हेक्टर आर, एकूण क्षेत्र ११.४१ हेक्टर आर ह्या जमिनी शेती व ना-विकास क्षेत्रात आहेत. परंतु, नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक २६, दिनांक ३ ेब्रुवारी २०२६ अन्वये भूमापन क्रमांक व उपविभाग ३४९/२, ३५०/२, ३४९/३, ३५०/३, ४६५/२ व ३५०/४ जागेवरील शेती व ना-विकास क्षेत्र वगळून सदर जागेवर " " चे आरक्षण प्रस्तावित करणेबाबत "शेती व ना-विकास क्षेत्र" ऐवजी " " असा बदल करण्याचा सर्वसाधारण सभेने ठराव पारित केलेला आहे.
आता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये उदघोषित करण्यात येते की, उपरोक्त बदलाबद्दल जर कोणाच्या काही हरकत अगर सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद कार्यालयात लेखी सादर कराव्यात. उक्त कालावधीत आलेल्या सूचना किंवा आक्षेप सदरहू किरकोळ बदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करतेवेळी विचारात घेतले जातील. सदरच्या ेरबदलाचा नकाशा नागरिकांना पाहणी करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.
सौ. नयनकुवरताई जितेंसिंग रावल, अध्यक्षा, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद, दोंडाईचा, जिल्हा धुळे.
नंदुरबार, १४ मे २०२६.
----------------------------------------------------
2010 / UD-9, dated 3rd April 2012 and come into force with effect from dated 15th May 2012 ;
and Whereas, in the sanctioned Development Plan of the extended municipal limits of Dondaicha Varwade Municipal Council, the lands bearing Survey Nos. and Sub-Divisions 349/2, 350/2, 349/3, 350/3, 465/2 and 350/4 situated at Mouje Dondaicha, admeasuring 2.48 H. Are, 1.36 H. Are, 2.40 H. Are, 1.46 H. Are, 2.05 H. Are and 1.66 H. Are respectively, totaling 11.41 H. Are are designated as "Agricultural and Non- Development Zone". However, vide General Body Resolution No. 26, dated 3rd February 2026, the Municipal Council has resolved to exclude the said lands from the "Agricultural and Non-Development Zone" and to propose reservation of the said lands for "Municipal Purpose". Accordingly, a minor modifi cation is proposed by changing the designation from "Agricultural and Non- Development Zone" to "Municipal Purpose".
Therefore, under Section 37 of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966, it is hereby notifi ed that any person having objections or suggestions regarding the aforesaid proposed modifi cation may submit the same in writing to the offi ce of Dondaicha Varwade Municipal Council within one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. The objections and suggestions received within the stipulated period shall be taken into consideration while submitting the proposal for approval of the said minor BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL modifi cation to the Government. The map Dondaicha Varwade Municipal Council pertaining to the proposed modifi cation is available for inspection by citizens during offi ce Under Section 37 of the Maharashtra Regional hours at the Municipal Council offi ce.
Planning and Town Planning Act, 1966
Mrs. NAYANKUWARTAI
Public Notice
JITENDRASING RAWAL,
No. TPS/1039/2026.– Whereas, the Develop- ment Plan of Additional Area of Dondaicha Varwade Municipal Council for the whole Jurisdiction and sanctioned by the Government Urban Development Department under the Notification No. TPS-1010 / 2159 / CR-271 (A) /
President, Dondaicha Varwade Municipal Council,
Dondaicha, district Dhule.
Dondaicha, 14th May 2026.
–––––––––––महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ६
मुख्याधिकारी यांजकडून
एरंडोल नगरपरिषद, एरंडोल
अधिसूचना
क्रमांक एरंडोल नप/१४६/२०२६.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.३३/अजाक, दिनांक ११ डिसेंबर २०२० व दिनांक ६ मे २०२१, मा. सदस्य सचिव, विभागस्तरीय समिती तथा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक १७ ेब्रुवारी २०२२ चे पत्रान्वये सदर शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या ष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेच्या हद्दीतील जातीवाचक गल्ली व वस्त्यांची नावे बदलून प्रेरणादायी व्यक्तींची नावे देण्याचा निर्णय एरंडोल नगरपरिषद, सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १५५, दिनांक २२ मे २०२३ अन्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार एरंडोल शहरातील सर्व जातीवाचक नावे रद्द करून नवीन नावे लागू करण्यात आलेली आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. वस्त्यांची विमान नावे
वस्त्यांची सुधारित नावे
१ २
३
१ माळी वाडा
सावता माळीनगर
२ पारधी वाडा
एकलव्यनगर
३ मारवाडी गल्ली
माहेश्वरीनगर
४ गुजर गल्ली
सरदार वल्लभभाई पटेलनगर ५ सुतार गल्ली
विश्वकर्मानगर
६ वंजारी गल्ली
संत भगवान बाबानगर
७ चांभार गल्ली
संत रोहिदासनगर
८ चांभार गल्ली
संत रोहिदासनगर (पुरे)
९ बौद्ध वाडा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वरीलप्रमाणे एरंडोल नगरपरिषद हद्दीतील जातीवाचक नावे रद्द करून नवीन नावे लागू करण्यात आली असून, सदर निर्णयास अंमलबजावणीचा आदेश देण्यात येत आहे.
अमोल बागुल,
मुख्याधिकारी,
एरंडोल नगरपालिका, एरंडोल,
जिल्हा जळगाव.
एरंडोल, १३ मे २०२६.
----------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ७प्रकल्पाचे नाव- श्री विंध्यासिनी उपसा सिंचन योजना
कार्यकारी अभियंता यांजकडून
जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, गाव धमाणे
अधिसूचना - ३
अनुसूची
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन
गट नंबर
क्षेत्र
कायदा, २००५
१
(पहा कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००)
(पहा नियम ३.००)
क्रमांक नंमप्रविप /प्रशा-१ /तां. २ /२८४ / सन २०२६.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजि.
राहुल अभिमन्यू पाटील, कार्यकारी अभियंता, नंदुरबार मध्यम प्रकल्प, विभागीय पथक, नंदुरबार खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थेची कार्यक्षेत्र निश्चिती करीत आहे. त्या पाणीवापर संस्थेच्या अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, धमाणे, तहसील कार्यालय, शिंदखेडा/उपविभागीय अभियंता, उपविभागीय पथक क्रमांक १, नंदुरबार कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, इंजि. राहुल अभिमन्यू पाटील, कार्यकारी अभियंता, नंदुरबार मध्यम प्रकल्प, विभागीय पथक, नंदुरबार असे जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही
२ (हे. आर)
सी.सी.ए. १९९/१ .. ३.१० २०४/३-ब .. ४.३१ ३३ .. १.२१ २१३/१-क .. ४.२० २८३ .. ९.०६ ८९ .. २.२० ८८ .. २.१७ १२७ .. १.२० १२८ .. ३.०४ १४७ .. ५.२९ ३४० .. ३.२९ १४१ .. २.२२ १२२/५ .. २.२६ २०३/३ .. १.०३ १०९/२/२ .. १.०० १०८/१ .. १.२० १९६/३ .. ४.०० १७१ .. ४.०० १९६/२-अ .. १.०० १९६/२-ब .. १.१४ २३५/४ .. १.३३ २३६/२ .. ३.२१ २३६/४ .. ३.२२ १८/६-अ .. ३.३० २९२/२ .. १.१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ८ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. २५७/२ .. १.३० २१०/३-ब .. २.०१ १२/१ .. ४.१९ ३
.. ७.०६ ५९/२ .. २.३४ ३३६ .. २.०७ २६४/२ .. ३.०१ १३४ .. १.०० १३५ .. २.१५ २३६/१-ब .. १.३१ १०१ .. १.०८ २९१ .. १.०९ २२८ .. २.१३ ११३ .. ३.०२ २४४ .. १.१० ४५ .. १.१७ २११/१-ब .. १.२९ १९९ .. ६.०५ १२६/२ .. ३.०४ २१/२ पैकी .. ०.३५ ६७/१-ड .. १.२० २२५/२ .. १.०४ १४८/१/४ .. २.२१ ८४/१ .. ३.०८ ७४ .. १.०८ ६१ .. २.१२ २६७ .. ३.०६ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. १२२/४ .. २.२६ २०२/१-क/२-ब .. ३.२० ७७/२ .. २.१५ २७० .. ३.०३ २३५ .. ५.३२ १५० .. १.२० ३७ .. १.३१ ३९ .. २.१६ २३३ .. ४.३० २३९ .. ३.०२ २५१ .. ३.०७ २५५/१ .. ४.१० २१८ .. १५.२३ २२८/२ .. ४.३४ २४५ .. २.०९ २३/२ .. १.१८ ३५ .. ०.२४ ३८ .. २.२५ १७५/२ .. ३.०० १७८ .. २.१६ १८५/१ .. २.०२ १४२/२ .. ४.११ २८० .. ०.२४ ४० .. २.०४ २१३/१ पै. .. ०.३७ ७५ .. ७.०८ २६८ .. ०.२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ९ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. १४५/१ .. ५.१९ २१९/२ .. ७.३० १८२/४ .. ३.०३ २५६/१ .. २.३८ २०३/७ .. १.०३ २१३/१-अ .. ४.१६ २०५/२ .. १.०३ २९३ .. २.२९ २०४ .. १.२४ १५६ .. ६.२१ ७२/३ .. २.०० १६३ .. ३.१४ १९३/१/२-अ .. २.३१ २४०/१-ब .. ५.०८ २०२/२ .. २.०६ ३४ .. ३.०८ ५४ .. ३.२९ ६७/१-क .. १.२१ १२२/६/२ .. २.१० १०८/२ .. ४.०४ २३०/२ .. २.१० ३० .. २.०८ २७९ .. ३.२८ ५६ .. ७.०८ १६२ .. २.१४ १०४/१ .. ६.२७ २
.. ३.२४ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. ७८/१-ब .. १.२० १९६/१-अ .. ०.३१ १९६/१-ब .. १.२१ १०९ .. ३.०९ ११७/१-अ .. १.३३ २११ .. ३.०५ ३३३/२ .. ०.३४ १९३ .. ३.१४ १२५ .. ४.३७ १८९/२-ब .. ३.१८ २८६ .. १.३९ ८३/२/१ .. ३.२३ ३३४/१ .. १.३२ २१४/२-ब .. २.१० २३१/१ .. ७.०० १९२/२/३ .. १.२० १९४/३-अ .. ९.२३ १४३/१-ब .. ६.१६ २१४/२-अ .. ३.०० ६०/१ .. ३.०६ २११ .. १.१२ २०० .. ५.१७ १९५/२/३ .. ३.०३ १७४/१ .. २.३० ९५/१ .. १.०१ १३१ .. १.२२ २८५ .. ४.१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १० अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. २८४/३ .. ३.३४ १९६/२ .. ३.३५ १९२/२ .. ९.०० ७२/१ .. २.०० १५३ .. ३.०६ २६२/१ .. ५.१३ २०५/१-ब .. १.३५ १६० .. ३.११ १८२/३ .. ३.०३ २९५/१ .. ३.१४ २६७ .. ७.०१ २७३ .. ३.२७ २०४ .. ३.३० २७७ .. ११.२९ २३६/१-अ .. ३.०२ २५१ .. ३.०७ २५२ .. ४.०१ १९३/४-अ .. १.०५ २०१/१ .. १.२६ १९८/२ .. ८.३४ २५९ .. ४.१७ २३५/३ .. १.३० २३६/३ .. ३.१४ ४२/२-क .. २.०० ४४ पैकी .. ०.३७ १६६ .. १.३६ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१९८ .. ५.२० १९७ .. २.०७ १/२-अ .. २.३३ २१९/१-ब .. ३.०२ १९/२ .. १.३५ ८७/१ .. १.२० २६३/३ .. १.२३ ८७/२ .. १.२८ ८७/३ .. १.२८ ३२९ .. १.१५ २०३ .. १.२२ २९० .. १.१२ २०२-क .. ३.२७ २०५/१ .. ३.०३ १९२/३/४ .. १.२० १६९ .. ३.३१ १६८/१ .. ३.२१ १८९ .. ३.२८ २८८/१ .. १.३३ २०१/२ .. १.०७ २६१/१ .. ३.०६ २७१ .. ०.१२ २५०/२ .. २.३६ १३ .. ४.२२ १४ .. ३.१२ १५ .. १.१० २५८ .. ४.२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ ११ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. २०८/१ .. ७.१७ २१३ पैकी .. २.१० २४५/१ .. १.०४ २६१/१ .. १.२० २६७/१ .. १०.२६ ९१/१ .. ६.०० ३३३/२ .. ०.३४ ७६ .. ३.०० ३३१ .. ०.२३ ५८ .. ४.२३ १९४/२ .. ३.०३ २२७/१ .. २.०० २१/३ .. २.३३ १/२ .. ३.२६ १२२/६ .. २.३१ २०३/४ .. १.०३ १२४/२ .. २.१४ ९५/२ .. १.०१ २२८/२ .. ३.३२ २४०/१ .. १.२० २३१ .. १.३४ २३० .. ४.३६ २६६ .. ७.०७ १०३ .. ६.०२ १४४ .. ४.१९ ७३ .. १.१४ ८३/१ .. १.२१ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
२० .. ४.२० ६२ .. ३.२६ ११६ .. २.०४ १५९ .. १.३६ २२०/१ .. ६.०३ १८०/१ .. ५.३५ २१०/५ .. ३.०१ २५५/२ .. ८.३३ २६४/२ .. ३.०१ २०१/२ .. २.१३ १८७ .. २.१६ १९४ .. ५.१९ २११/२ .. ५.१९ ११४ .. ४.०३ १९९/२-अ .. १.१४ १९८/१-ब .. १.१८ २२१/१ .. २.२५ ८५/१ .. १.३६ २७० .. ३.३३ २४६ .. २.२३ २७८/२ .. १.१३ २८१ .. ०.३१ २६८ .. ३.३५ १९६/१-अ .. १.२२ २०२ .. १.२६ २८९ .. २.१९ १९/१ .. २.२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १२ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१८४ .. १.२० २६६/१ .. ३.१७ २४१ .. २.३३ २४० .. ५.२६ २१२/२ .. ५.३० २३१/१ .. ३.०१ २६० .. ३.१२ २६१/२ .. १.०० २५४ .. १.१६ २३१ .. १३.१६ ९९ .. ३.२३ ९३/१ .. २.०२ १९२/४ .. १.२० २२१/२ .. ०.३० १८/६-ब .. १.३८ २७/१ .. १.३३ ६६ .. १.२१ ११ .. ३.२१ १८४ .. ३.०९ १९४ .. ३.२५ २२६/१ .. ७.२० ११४/१ .. २.३७ ११५/२-ब .. ३.३६ ३३४/२ .. ०.३६ ६०/१-अ .. १.२५ २४८/१ .. २.२७ २५७/१ .. १.३१ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
६
.. २.३७ १४६ .. ७.०८ १०६ .. २.०९ १५० .. ७.०७ २२१ .. ५.०३ २२६/१ .. ४.३४ ३४/३ .. १.२४ २०९ .. ८.१९ ४४ .. ०.३० ५०/२ .. १.३२ १९३ .. २.०० २८४/१ .. ३.३५ १८७/१ .. १.२६ ११९ .. ४.२० २१३/२० पै. .. ०.३६ १९२/३/१ .. १.२४ १९६/२-ब .. २.३५ ३४/२ .. १.२४ १६५ .. २.२२ २२६ .. १.२३ २१२/२ .. १.२२ ५१ .. १.३१ २१३/२ .. ०.३७ २०१/१ .. २.१३ ६९ .. १.२९ २५६ .. ४.१५ १९८/१-क .. ६.३१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १३ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
२४ .. १.१२ ९४ .. २.०२ २२६ .. १.२३ १६ .. ४.३९ २१२ .. ३.३१ २७९ .. ५.११ २१९/१-अ .. १.१२ २९१/२/१ .. २.२२ ११५/१-अ .. ४.०६ २१९/२ .. ३.०१ २१९/२ .. १.१२ १७१/३ .. २.१२ १३८/१ .. ४.०० १८२ .. ४.२४ १४८/२/२ .. २.२० २२८ .. २.१३ १९६/२ .. ४.०० १९६/१-अ .. ४.०० २८४ .. ५.०९ २३७/४ .. १.१३ १८/४ .. १.३९ २६६/२ .. १.११ १५२ .. ३.२९ २७४ .. ०.२४ २४३ .. ८.१७ १०७ .. २.३६ २३७ .. २.१० गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
२३२ .. १.२९ १४८/१/३ .. २.२० ११४/१-ब .. १.३६ २२१/२-अ .. १.२२ ९२ .. ४.०४ २६४/४ .. १.०६ २८७ .. १.३६ २६/१ .. १.१९ २८४/२ .. ३.३४ ८२ .. ३.१९ २५/२ .. २.३८ ७१/२ .. ३.०२ १२३/१/४ .. ९.२४ ३३५/२ .. ०.३० २०५ .. ३.१८ २७३ .. १.११ ३२८ .. १.१५ २५८/३ .. १.०९ १९८/२ .. १.२३ १९३/२-ब .. ०.३९ २३०/३ .. २.२० ११० .. ३.०२ २५६/३ .. २.३६ ५५ .. ७.३२ २५६/१ .. ३.०० २३०/१ .. ४.३६ ७२/२ .. २.०० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १४ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१२९ .. ४.१० १८१/२ .. २.१९ १९३/४-अ .. १.०५ १३६/२ .. १.२० ६७/२-ब .. १.०२ ११७/२ .. १.२० ३३२/२ .. ०.३२ २८०/२ .. १.३३ २०१/२ .. १.०८ २७८/१ .. २.२३ ९६ .. १.१२ ७९/१ .. २.२७ १६८/२ .. ३.२० १८९ .. ३.२४ २०९ .. २.१० २०१/२ .. १.०८ २८८/३ .. १.३३ १०५ .. ८.३५ २४९ .. ६.०६ २४५/२ .. १.०४ ६८ .. ३.०१ ८
.. २.२२ ७७/१ .. २.०४ २६५/२ .. १.०० २१४ .. २.७३ ११७ .. ५.०६ २००/१ .. ३.०० गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. १८०/२ .. ३.३४ २२०/२ .. ४.०२ ६३/१ .. २.०१ ६३/२-अ .. १.२१ २१०/३-अ .. १.०० ७७/३ .. १.३१ २६५/१ .. १.०२ १८५ .. १.०२ १९६ पैकी .. १.३६ २७६ .. १.२८ ४
.. ३.३३ २०८/२ .. ४.१० २१३/२ .. २.१० २३६ .. ३.०९ १८३ .. २.१२ ६० .. २.०४ १/२ .. ४.१६ ११५/१-अ .. १.३५ १९३/३/२ .. १.२० १९६/४ .. ३.०० २१९/१-अ .. १.२० २१०/६ .. १.१६ १२४/१ .. १.१३ ३६ .. ०.२७ २२५/२ .. १.०३ १५१ .. ३.०४ ८१ .. ७.०३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १५ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१३० .. १.१३ २१५ .. १.०८ ६३/२-ब .. १.०० ४७ .. १.३६ २९५/२ .. २.०७ २१९/२ .. १.२० १९२ .. १.१५ २७७ .. ०.३४ ११२/१ .. २.०८ ११२/२ .. २.०८ ११२/३ .. २.०६ १५८ .. ०.३९ १५८/१ .. १.३० ३१/१ .. १.०३ ३१/२ .. १.०४ ४६/१ .. २.२७ १६४ .. २.१४ २०३/२-अ .. २.२० २०४ .. १.२० ७
.. १.२२ २७४ .. ३.११ १३२/१३३ .. २.३४ ६३/२-क .. १.०० २००/३ .. ३.०४ १४८/१ .. १.२० १५७/२ .. १.३० २४०/१-अ .. ४.०० गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१२० .. ३.१० १११ .. १.३० २७२ .. ०.३२ ३३४ .. ०.३६ ९८/१ .. १.२६ २६३/२ .. १.०९ १७५/१ .. ३.०० २६२/२ .. ४.३३ १८३ .. १.०३ २२८/१ .. ४.३२ ७० .. १.०८ २८३/२ .. १.११ १९८ .. १.३० २३५/२ .. ४.३१ २२९/२ .. ६.२० २७/२ .. १.३४ १४९ .. ७.३७ १३८/२ .. १.०३ १४०/२ .. १.१० ४३ .. ३.०२ ४९ .. १.०४ ५०/१ .. १.२५ १३९ .. १.१३ १२२/३ .. १.३३ २०३/६ .. १.०३ १९१ .. २.०० २२३ .. १.१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १६ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
१९७ .. २.२४ २८३ .. ६.१० २०१/२ .. २.०१ ९३/२ .. १.०२ २०७/२ .. १.२० १७९ .. ३.०४ ४८ .. ३.२३ १९४/४-ब .. १.०३ २४४/१-अ .. १.०० २२०/१ .. १.३२ २०८ .. १.०६ ९१/२ .. २.१२ ६४ .. १.३८ २३०/१ .. ५.०१ २८३/१ .. १.३० १७६-अ .. १.२३ १७६-ब .. १.४१ १० .. १.११ २९२ .. १.०८ २०५/१ .. १.०३ २६/२ .. १.२० १८७/२ .. १.२९ १२२/३ .. २.१६ २०३/५ .. १.०३ १८६ .. २.०९ २७२ .. ४.०५ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए.
३३० .. २.०१ ३३४/३ .. १.३२ २३९/२ .. २.३७ २३८ .. ४.२६ २६९ .. १.२६ ५/१ .. १.३८ ५/२ .. १.३७ ५/३ .. १.३८ १०४/२ .. ४.२६ २१२/२ .. ४.०४ १२६/१ .. २.२४ २९४/१ .. ३.०५ ५९/१/१ .. १.२० ८६ .. १.२९ ११८ .. ३.१७ ७९ .. ६.२१ ८० .. ८.३० ३२७ .. २.३८ ७२/४ .. ०.३९ २८ .. २.०२ ८३/२/१ .. १.२० ३३७ .. २.०१ ३३८ .. ०.३६ २५०/१/३ .. २.१६ २०६ .. ७.१६ १९० .. २.१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १७ अनुसूची ---- चालू अनुसूची ---- चालू गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. २०३/१/१ .. ०.२५ २९४/१ .. २.०० २२७ .. १.५० २१३ .. १.२४ ६५ .. १.१७ २१७/२ .. १.१२ २५६/४ .. ३.१५ २२७-ब .. १.०० १९५/१ .. ४.३० १७१/२ .. १.०० १९४/२-ब .. २.०३ ६७/२-ब .. १.१२ ३२ .. ३.१९ ५२ .. २.०६ १०९/२/१ .. १.०१ १०९/१-अ .. १.०० १०९/१-ब/१ .. २.०५ १०९/१-ब/२ .. १.०० २२०/१-अ .. १.७० २२०/२-अ .. १.७० ५९/१-अ/२ .. १.०० ३३२/१ .. ०.३२ १५९ .. ३.०२ गट नंबर
क्षेत्र १
२ (हे. आर)
सी.सी.ए. ६७/१-ब .. १.२० ६०/२ .. १.२१ १७७/१-ब .. १.३२ २१/१ .. १.३० १८/२ .. २.२५ २३७ पैकी .. १.२० ७८/१ .. ४.१९ २२१/१ .. ३.०४ १८/५ .. १.३९ १८/३ .. १.३९ २३७ पैकी .. १.२२ १८/२ .. २.२५ २३७ पैकी .. १.१३ २५३ .. १.०६ २२९/३ .. ८.१५ ३३५ .. ०.३० २२९ पैकी .. ४.१६ २३४ .. ८.२१ २२९ पैकी .. ४.०० २२९ पैकी .. ४.०० १७४/२ .. १.१५ १३२ .. २.०१ २२० .. ३.०० एकूण .. १६१९.०० ७१/१ .. २.८५
इंजि. राहुल अभिमन्यू पाटील,
२५/१ .. २.८५ ३३५/१ .. ०.३०
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १८
BY EXECUTIVE ENGINEER
Name of Irrigation Project-
Shri Vindhyasini Lift Irrigation Scheme
Nandurbar Medium Project Divisional Unit,
Nandurbar
district Dhule, taluka Shindkheda,
village Dhamane
NOTIFICATION - III
Schedule
Gat No. C.C.A.
Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005
(See Sections 5.00, 6.00, 7.00 of the Act) (See Rule 3.00)
No. NMPDU/PB-1/284/2026.– Whereas, it has been decided to delineate the area of operation of Water User Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5.00, 6.00, 7.00 and Rule 3.00 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.
I, Engr. Rahul Abhimanyu Patil, the Executive Engineer, Nandurbar Medium Project Divisional Unit, Nandurbar hereby, delineate area of operation of following WUA's and direct that the certifi ed copy of the updated map and list of land holders and/ or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offi ces of Dhamane Grampanchayat, Shindkheda Tahasil Offi ce, district Dhule.
I, Engr. Rahul Abhimanyu Patil, the Executive Engineer, Nandurbar Medium Project Divisional Unit, Nandurbar hereby, declare that no water shall be suppplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and system of supply of Water User's Association shall by binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.
Any person affected by this notifi cation or part thereof, can fi le an appeal before Superintending
2 1 H. Are 199/1
.. 3.10 204/3-B .. 4.31 33
.. 1.21 213/1-C .. 4.20 283
.. 9.06 89
.. 2.20 88
.. 2.17 127
.. 1.20 128
.. 3.04 147
.. 5.29 340
.. 3.29 141
.. 2.22 122/5
.. 2.26 203/3
.. 1.03 109/2/2
.. 1.00 108/1
.. 1.20 196/3
.. 4.00 171
.. 4.00 196/2-A
.. 1.00 196/2-B .. 1.14 235/4
.. 1.33 236/2
.. 3.21 236/4
.. 3.22 18/6-A
.. 3.30 292/2
.. 1.14 216
.. 2.14 217/1
.. 1.13 Gazette.
210/3-B .. 2.01महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ १९ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 12/1
.. 4.19 3
.. 7.06 59/2
.. 2.34 336
.. 2.07 264/2
.. 3.01 134
.. 1.00 135
.. 2.15 236/1-B .. 1.31 101
.. 1.08 102
.. 2.26 291
.. 1.09 228
.. 2.13 113
.. 3.02 244
.. 1.10 45
.. 1.17 211/1-B
.. 1.29 199
.. 6.05 126/2
.. 3.04 21/2 Pt. .. 0.35 67/1-D
.. 1.20 225/2
.. 1.04 148/1/4
.. 2.21 84/1
.. 3.08 74
.. 1.08 61
.. 2.12 267
.. 3.06 192
.. 6.11 195
.. 1.28 170
.. 3.10 122/4
.. 2.26 202/1-C/2-B .. 3.20 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 150
.. 1.20 37
.. 1.31 39
.. 2.16 233
.. 4.30 239
.. 3.02 251
.. 3.07 255/1
.. 4.10 218
.. 15.23 228/2
.. 4.34 245
.. 2.09 23/2
.. 1.18 35
.. 0.24 38
.. 2.25 175/2
.. 3.00 178
.. 2.16 185/1
.. 2.02 142/2
.. 4.11 280
.. 0.24 40
.. 2.04 213/1 Pt. .. 0.37 75
.. 7.08 268
.. 0.28 98/2
.. 1.25 173
.. 1.24 143/1
.. 1.35 145/1
.. 5.19 219/2
.. 7.30 182/4
.. 3.03 256/1
.. 2.38 203/7
.. 1.03 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २० Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 204
.. 1.24 156
.. 6.21 72/3
.. 2.00 163
.. 3.14 193/1/2-A .. 2.31 240/1-B .. 5.08 202/2
.. 2.06 34
.. 3.08 54
.. 3.29 67/1-C
.. 1.21 122/6/2
.. 2.10 108/2
.. 4.04 230/2
.. 2.10 30
.. 2.08 279
.. 3.28 56
.. 7.08 162
.. 2.14 104/1
.. 6.27 2
.. 3.24 1/3-B
.. 2.33 219/1-A/3 .. 3.35 148/1/2
.. 2.20 78/1-B
.. 1.20 196/1-A
.. 0.31 196/1-B .. 1.21 109
.. 3.09 117/1-A
.. 1.33 211
.. 3.05 333/2
.. 0.34 193
.. 3.14 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 83/2/1
.. 3.23 334/1
.. 1.32 214/2-B .. 2.10 231/1
.. 7.00 192/2/3
.. 1.20 194/3-A
.. 9.23 143/1-B .. 6.16 214/2-A
.. 3.00 60/1
.. 3.06 211
.. 1.12 200
.. 5.17 195/2/3
.. 3.03 174/1
.. 2.30 95/1
.. 1.01 131
.. 1.22 285
.. 4.16 46/2
.. 4.03 247/2
.. 5.28 247/1
.. 2.20 284/3
.. 3.34 196/2
.. 3.35 192/2
.. 9.00 72/1
.. 2.00 153
.. 3.06 262/1
.. 5.13 205/1-B .. 1.35 160
.. 3.11 182/3
.. 3.03 295/1
.. 3.14 267
.. 7.01 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २१ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 236/1-A
.. 3.02 251
.. 3.07 252
.. 4.01 193/4-A
.. 1.05 201/1
.. 1.26 198/2
.. 8.34 259
.. 4.17 235/3
.. 1.30 236/3
.. 3.14 42/2-C
.. 2.00 44 Pt.
.. 0.37 166
.. 1.36 122/6/1
.. 2.33 203/2
.. 1.03 145/2
.. 5.18 198
.. 5.20 197
.. 2.07 1/2-A
.. 2.33 219/1-B .. 3.02 19/2
.. 1.35 87/1
.. 1.20 263/3
.. 1.23 87/2
.. 1.28 87/3
.. 1.28 329
.. 1.15 203
.. 1.22 290
.. 1.12 202-C
.. 3.27 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 189
.. 3.28 288/1
.. 1.33 201/2
.. 1.07 261/1
.. 3.06 271
.. 0.12 250/2
.. 2.36 13
.. 4.22 14
.. 3.12 15
.. 1.10 258
.. 4.28 342
.. 7.10 12/2
.. 4.19 9
.. 2.15 208/1
.. 7.17 213 Pt.
.. 2.10 245/1
.. 1.04 261/1
.. 1.20 267/1
.. 10.26 91/1
.. 6.00 333/2
.. 0.34 76
.. 3.00 331
.. 0.23 58
.. 4.23 194/2
.. 3.03 227/1
.. 2.00 21/3
.. 2.33 1/2
.. 3.26 122/6
.. 2.31 203/4
.. 1.03 124/2
.. 2.14 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २२ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 231
.. 1.34 230
.. 4.36 266
.. 7.07 103
.. 6.02 144
.. 4.19 73
.. 1.14 83/1
.. 1.21 97
.. 1.34 141
.. 2.22 271
.. 6.05 20
.. 4.20 62
.. 3.26 116
.. 2.04 159
.. 1.36 220/1
.. 6.03 180/1
.. 5.35 210/5
.. 3.01 255/2
.. 8.33 264/2
.. 3.01 201/2
.. 2.13 187
.. 2.16 194
.. 5.19 211/2
.. 5.19 114
.. 4.03 199/2-A
.. 1.14 198/1-B .. 1.18 221/1
.. 2.25 85/1
.. 1.36 270
.. 3.33 246
.. 2.23 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 196/1-A
.. 1.22 202
.. 1.26 289
.. 2.19 19/1
.. 2.25 29
.. 2.09 210
.. 2.20 177
.. 2.23 184
.. 1.20 266/1
.. 3.17 241
.. 2.33 240
.. 5.26 212/2
.. 5.30 231/1
.. 3.01 260
.. 3.12 261/2
.. 1.00 254
.. 1.16 231
.. 13.16 99
.. 3.23 93/1
.. 2.02 192/4
.. 1.20 221/2
.. 0.30 18/6-B
.. 1.38 27/1
.. 1.33 66
.. 1.21 11
.. 3.21 184
.. 3.09 194
.. 3.25 226/1
.. 7.20 114/1
.. 2.37 115/2-B
.. 3.36 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २३ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 257/1
.. 1.31 100
.. 1.33 242
.. 2.22 276
.. 5.09 6
.. 2.37 146
.. 7.08 106
.. 2.09 150
.. 7.07 221
.. 5.03 226/1
.. 4.34 34/3
.. 1.24 209
.. 8.19 44
.. 0.30 50/2
.. 1.32 193
.. 2.00 284/1
.. 3.35 187/1
.. 1.26 119
.. 4.20 213/2 Pt. .. 0.36 192/3/1
.. 1.24 196/2-B .. 2.35 34/2
.. 1.24 165
.. 2.22 226
.. 1.23 212/2
.. 1.22 51
.. 1.31 213/2
.. 0.37 201/1
.. 2.13 69
.. 1.29 256
.. 4.15 198/1-C .. 6.31 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 198/2-A
.. 1.18 24
.. 1.12 94
.. 2.02 226
.. 1.23 16
.. 4.39 212
.. 3.31 279
.. 5.11 219/1-A
.. 1.12 291/2/1
.. 2.22 115/1-A
.. 4.06 219/2
.. 3.01 219/2
.. 1.12 171/3
.. 2.12 138/1
.. 4.00 182
.. 4.24 148/2/2
.. 2.20 228
.. 2.13 196/2
.. 4.00 196/1-A
.. 4.00 284
.. 5.09 237/4
.. 1.13 18/4
.. 1.39 266/2
.. 1.11 152
.. 3.29 274
.. 0.24 243
.. 8.17 107
.. 2.36 237
.. 2.10 155
.. 2.35 174
.. 5.25 219/1-B .. 3.02 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २४ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 114/1-B
.. 1.36 221/2-A
.. 1.22 92
.. 4.04 264/4
.. 1.06 287
.. 1.36 26/1
.. 1.19 284/2
.. 3.34 82
.. 3.19 25/2
.. 2.38 71/2
.. 3.02 123/1/4
.. 9.24 335/2
.. 0.30 205
.. 3.18 273
.. 1.11 328
.. 1.15 258/3
.. 1.09 198/2
.. 1.23 193/2-B .. 0.39 230/3
.. 2.20 110
.. 3.02 256/3
.. 2.36 55
.. 7.32 256/1
.. 3.00 230/1
.. 4.36 72/2
.. 2.00 282
.. 5.10 53
.. 1.13 41/1
.. 0.36 129
.. 4.10 181/2
.. 2.19 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 117/2
.. 1.20 332/2
.. 0.32 280/2
.. 1.33 201/2
.. 1.08 278/1
.. 2.23 96
.. 1.12 79/1
.. 2.27 168/2
.. 3.20 189
.. 3.24 209
.. 2.10 201/2
.. 1.08 288/3
.. 1.33 105
.. 8.35 249
.. 6.06 245/2
.. 1.04 68
.. 3.01 8
.. 2.22 77/1
.. 2.04 265/2
.. 1.00 214
.. 2.73 117
.. 5.06 200/1
.. 3.00 247/3
.. 3.38 148/1/5
.. 1.20 227
.. 1.00 180/2
.. 3.34 220/2
.. 4.02 63/1
.. 2.01 63/2-A
.. 1.21 210/3-A
.. 1.00 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २५ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 196 Pt.
.. 1.36 276
.. 1.28 4
.. 3.33 208/2
.. 4.10 213/2
.. 2.10 236
.. 3.09 183
.. 2.12 60
.. 2.04 1/2
.. 4.16 115/1-A
.. 1.35 193/3/2
.. 1.20 196/4
.. 3.00 219/1-A
.. 1.20 210/6
.. 1.16 124/1
.. 1.13 36
.. 0.27 225/2
.. 1.03 151
.. 3.04 81
.. 7.03 210/2
.. 3.14 210/1
.. 2.26 26/3
.. 1.20 130
.. 1.13 215
.. 1.08 63/2-B
.. 1.00 47
.. 1.36 295/2
.. 2.07 219/2
.. 1.20 192
.. 1.15 277
.. 0.34 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 158
.. 0.39 158/1
.. 1.30 31/1
.. 1.03 31/2
.. 1.04 46/1
.. 2.27 164
.. 2.14 203/2-A
.. 2.20 204
.. 1.20 7
.. 1.22 274
.. 3.11 132/133 .. 2.34 63/2-C
.. 1.00 200/3
.. 3.04 148/1
.. 1.20 157/2
.. 1.30 240/1-A
.. 4.00 17
.. 2.18 278
.. 4.09 192/2
.. 5.38 120
.. 3.10 111
.. 1.30 272
.. 0.32 334
.. 0.36 98/1
.. 1.26 263/2
.. 1.09 175/1
.. 3.00 262/2
.. 4.33 183
.. 1.03 228/1
.. 4.32 70
.. 1.08 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २६ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 229/2
.. 6.20 27/2
.. 1.34 149
.. 7.37 138/2
.. 1.03 140/2
.. 1.10 43
.. 3.02 49
.. 1.04 50/1
.. 1.25 139
.. 1.13 122/3
.. 1.33 203/6
.. 1.03 191
.. 2.00 223
.. 1.13 96
.. 1.20 8
.. 1.37 223
.. 1.07 197
.. 2.24 283
.. 6.10 201/2
.. 2.01 93/2
.. 1.02 207/2
.. 1.20 179
.. 3.04 48
.. 3.23 194/4-B .. 1.03 244/1-A
.. 1.00 220/1
.. 1.32 208
.. 1.06 91/2
.. 2.12 64
.. 1.38 230/1
.. 5.01 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 10
.. 1.11 292
.. 1.08 205/1
.. 1.03 26/2
.. 1.20 187/2
.. 1.29 122/3
.. 2.16 203/5
.. 1.03 186
.. 2.09 272
.. 4.05 250/1
.. 4.30 78
.. 2.30 237/1
.. 2.10 330
.. 2.01 334/3
.. 1.32 239/2
.. 2.37 238
.. 4.26 269
.. 1.26 5/1
.. 1.38 5/2
.. 1.37 5/3
.. 1.38 104/2
.. 4.26 212/2
.. 4.04 126/1
.. 2.24 294/1
.. 3.05 59/1/1
.. 1.20 86
.. 1.29 118
.. 3.17 79
.. 6.21 80
.. 8.30 327
.. 2.38 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३, २०२६ / ज्येष्ठ ७ - १३, शके १९४८ २७ Schedule – contd. Schedule – contd. Gat No. C.C.A. 1 2 H. Are 337
.. 2.01 338
.. 0.36 250/1/3
.. 2.16 206
.. 7.16 190
.. 2.15 224
.. 1.20 122
.. 1.26 262
.. 1.08 203/1/1
.. 0.25 294/1
.. 2.00 227
.. 1.50 213
.. 1.24 65
.. 1.17 217/2
.. 1.12 256/4
.. 3.15 227-B
.. 1.00 195/1
.. 4.30 171/2
.. 1.00 194/2-B .. 2.03 67/2-B
.. 1.12 32
.. 3.19 52
.. 2.06 109/2/1
.. 1.01 109/1-A
.. 1.00 109/1-B/1 .. 2.05 109/1-B/2 .. 1.00 220/1-A
.. 1.70 220/2-A
.. 1.70 Gat No. C.C.A. 1 2 H. Are 335/1
.. 0.30 123/2
.. 7.71 136/1
.. 4.12 67/1-A
.. 1.20 67/1-B
.. 1.20 60/2
.. 1.21 177/1-B .. 1.32 21/1
.. 1.30 18/2
.. 2.25 237 Pt.
.. 1.20 78/1
.. 4.19 221/1
.. 3.04 18/5
.. 1.39 18/3
.. 1.39 237 Pt.
.. 1.22 96/2
.. 2.25 237
.. 1.13 253
.. 1.06 229/3
.. 8.15 335
.. 0.30 229 Pt.
.. 4.16 234
.. 8.21 229 Pt.
.. 4.00 229 Pt.
.. 4.00 174/2
.. 1.15 132
.. 2.01 220
.. 3.00 Total
.. 1619.00
59/1-A/2 .. 1.00 332/1
.. 0.32 159
.. 3.02 71/1
.. 2.85 25/1
.. 2.85 E(cid:3478)(cid:3471)(cid:3482). RAHUL ABHIMANYU PATIL, Executive Engineer, Nandurbar Medium Project Divisional Unit, Nandurbar.
Nandurbar, 30th January 2026.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.