महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - १८ ] गुरुवार, जून ४, २०२६ / ज्येष्ठ १४, शके १९४८
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
नगर सचिव यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
अधिसूचना
क्रमांक पुणे मनपा/१३८५/२०२६.----- ज्याअर्थी, शासन अधिसूचना क्र. बीएनएम-५००७/२३२/प्र.क्र.६१, दिनांक २८ ेब्रुवारी २०१२ व महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेला अधिनियम, (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, योगिता भोसले, नगर सचिव, पुणे महानगरपालिका या प्रकटनाद्वारे असे जाहीर करते की, पुणे महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या दिनांक २० एप्रिल २०२६ रोजीच्या मुख्य सभेमध्ये खालील सदस्यांची नामनिदशित सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे.
अनुसूची
महानगरपालिकेचे नाव नामनिदशित सदस्यांची नावे
१ २
पत्ता ३
पुणे महानगरपालिका मा. प्रियांका मंदार शिंदे २२९/१, मनीषा हौसिंग सोसायटी, हरिहरेश्वर मंदिराजवळ,
पर्वती गाव, लक्ष्मीनगर, पुणे-४११ ००९.
मा. पुरोहित जयप्रकाश राधाकिसन बी-१९, तुषार हौसिंग सोसायटी, कुमार पिनॅकलासमोर,
१०९, ताडीवाला रोड, पुणे-४११ ००१.
योगिता भोसले,
पुणे, २ जून २०२६.
नगर सचिव, पुणे महानगरपालिका, पुणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.