RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - १० ] गुरुवार ते बुधवार, जून ११ - १७, २०२६ / ज्येष्ठ २१ - २७, शके १९४८ [ पृष्ठे ०३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/संक.-७/निवडणूक एसआर/१८२/२०२६.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेप्रमाणे संबंधित व्यक्ती वडगाव नगरपरिषदेकडे नामनिदशित सदस्य म्हणून नामनिदशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपंचायतीचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २
३
४ १ वडगाव नगरपरिषद
शिवाजी महादेव आवळे २५ मे २०२६
डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, १ जून २०२६.
----------------------------------
BY COLLECTOR
Order
No. Desk-11/NP/Sank.7/Election SR/182/2026.––As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.
I, Dr. Vijay Rathod, the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of Vadgaon Municipal Council in the General Meeting of the Vadgaon Municipal Council held dated.
(१)
एच-११३, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१०२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ११ - १७, २०२६ / ज्येष्ठ २१ - २७, शके १९४८
Schedule
Sr. No. Name of the Municipal Name of the Date of Council Nominated Councillor General Meeting 1 2
3
4 1 Vadgaon Municipal Council Shivaji Mahadev Awale 25th May 2026
DR. VIJAY RATHOD,
Collector, Kolhapur.
Kolhapur, 1st June 2026.
---------------------------------------
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-७/कावि-३११/२०२६.-----महाराष्ट्र नगर परिषदा आणि नगर पंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. कार्तिकेयन, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक २० मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा (जर अध्यक्षपद राखीव
असेल तर कोणासाठी) १ २ ३ ४
१. माळशिरस रघुनाथ पांडुरंग चव्हाण खुला
एस. कार्तिकेयन (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २७ मे २०२६.
---------------------------------------
NOTIFICATION
क्रमांक नवि-७/कावि-३११/२०२६.-----In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009.
I, S. Kartikeyan, I.A.S., Collector, Solapur hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on dated 20th May 2026.
Schedule
Sr. No. Name of the Name of the President Remarks Nagarpanchayat
(Whether the seat is
reserved and is so
far whom) 1 2 3 4 1. Malshiras Raghunath Pandurang Chavhan Open
S. KARTIKEYAN (I.A.S.),
Collector, Solapur.
Solapur, 27th May 2026.
---------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ११ - १७, २०२६ / ज्येष्ठ २१ - २७, शके १९४८ ३आदेश
क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं. नामनिदशित सदस्य निवडणूक)/-३८/१२२/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक ४ मे २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, कोरेगाव नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १
२
३
१. कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव श्री. अजित विलासराव बग नामनिदशित सदस्य
संतोष पाटील (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी, सातारा.
सातारा, ५ जून २०२६.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.