महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक २५ ] गुरुवार ते बुधवार, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-४
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-७
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६६.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना
क्रमांक अ.का.-उपजि (भू.) विपाविमक्र.१-पिंगलाई-कलम १९-कावि-६७-२०२६.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक अ.का.-उपजि (भू.) विपाविमक्र.१-पिंगलाई- कलम ११-(१)-कावि-२५९-२०२५, दिनांक १७ डिसेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; ना.-एक-१ (१५६५).
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ २ आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वि. पा. वि. म. क्र. १, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन मामला क्रमांक ०२-एलक्युएन-२०२५-२६, मौजा-पिंगलाई, त. सा. क्र. २२, तालुका भंडारा, जिल्हा भंडारा.
अनुक्रमांक जमीन मालकाचे नाव सव्र्हे क्रमांक संपादनाखालील क्षेत्र
किंवा गट क्रमांक (अदमासे) (१)
(२)
(३)
(४)
हे. आर १ विजय गणपत पाउलझगडे, विष्णु गणपत पाउलझगडे, ५९१/१ ० ०६ पुष्पा गोपीचंद राखडे, शालु केशव राखडे
-------------
एकूण . . ० ०६
-------------
प्रयोजन :- गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्पाचे वर्णन
: गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता.
समाजाला मिळणारे लाभ
: गोसेखुर्द प्रकल्पाद्वारे सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवठा, औद्यागिक पाणी पुरवठा, (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा याबाबत व मत्स्य व्यवसाय व जलविद्युत र्िनमिती.
इतर लाभासंबंधात)
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदर भूसंपादित जमिनीमुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे विस्थापन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची--चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे कार्यालयीन जावक क्रमांक १५७५-तां.शा-४-गोपुविप-२०२५, दिनांक १६ एप्रिल, २०२५ प्राप्त दिनांक २५ जुलै, २०२५ नुसार भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत मौजा पिंगलाई, ता. भंडारा येथील जमिनीचामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ ३ प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. त्यांनी त्यांचे जावक क्र. ४५५८-तां.शा-४-गोपुविप-पिंगलाई-२०२५, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ अन्वये गोसीखुर्द प्रकल्पाकरीता प्राप्त पर्यावरण विभागाची ई मान्यता आदेश क्र. No.-11016 (7) 84-EN 5-IA, दिनांक ०३ फेब्रुवारी, १९८८ अन्वये बुडीत क्षेत्र तसेच, लाभक्षेत्रातील कामे (उपसा सिंचन, जल सिंचन सुविधा निर्माण करण्याकरीता कालवे, वितरीका इत्यादी) या सवार्ंसाठी प्राप्त झालेली आहे व विभागाने पर्यावरण मंजुरी आदेशातील सर्व अटींची पूर्तता करून निर्देशाचे अनुपालन केलेले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणात अधिनियमाचे प्रकरण २ व ३ नुसार आवश्यक असणारी तरतुदी व सामाजिक आघात मूल्य निर्धारण या मधून सुट प्राप्त झालेली आहे व नव्याने सामाजिक आघात मूल्यनिर्धारण करण्याची आवश्यकता नाही, याबाबत संपादनाखालील क्षेत्र व बाधित खातेदार याबाबत प्रत्यक्ष मौक्यावर स्थल पाहणी करून खात्री करण्यात आलेली आहे.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे नाव, :- - निरंक -
पदनाम
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता
:- - निरंक -
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या :- - निरंक -
अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वि. पा. वि. म. क्र. १, भंडारा यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.
दिनांक ०३ जून, २०२६.
-----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६७.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना
क्रमांक म.स.-प्रस्तु ३-भूसंपादन-कावि-७२६-२०२६.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक १४४१, दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, साकोली यांना पदनिर्देशित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ ४अनुसूची--एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक १६-एलक्युएन-२०२४-२५, मौजा-तई (खुर्द), ता. लाखांदूर, जिल्हा भंडारा.
अनुक्रमांक भूमापन क्रमांक संपादनाखालील
किंवा गट नंबर
क्षेत्र
(१)
(२)
(४)
हे. आर मी.
१ ५२२ ०.००.५०
२ ५२३ ०.०३
३ ५२४ ०.०१.५०
४ १६६ पै.
०.०१ ०.१३ ५ १६७ ०.१० ६ १६८ ०.२१ ७ १४२ ०.००.५० ८ ५०० ०.३६ ९ २७३ पै. ०.०६ १० ३१५ ०.००.२० ११ २९४ ०.०२
------------- एकूण संपादित क्षेत्र . . ०.९४.७० -------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्पाचे वर्णन
: गोसीखुर्द डावा कालव्यावरील निर्गमित शाखा कालवा क्र. १ वरील तई खुर्द, सा. क्र. ८८५० मीटर वरील हरदोली वितरीके वरील पृच्छ कालवा व हरदोली वितरीके वरील एल ३ लघु कालव्याचे मातीकाम व बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ
: गोसीखुर्द डावा कालव्यावरील निर्गमित शाखा कालवा क्र. १ वरील तई खुर्द, सा. क्र. ८८५० मीटर वरील हरदोली वितरीके वरील पृच्छ कालवा व हरदोली वितरीके वरील एल ३ लघु कालव्याने शेतीला ओलीत होऊन शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच, सार्वजनिक पाणीपुरवठा व उद्योगधंदे यामध्ये वाढ होणार आहे.
अनुसूची--तीन बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे सदर भूसंपादित जमिनीमुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे विस्थापन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची--चार पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश - निरंक -
टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे अभिलेख उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, साकोली यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.
भंडारा : दिनांक ०९ जून, २०२६.
सावन कुमार, जिल्हाधिकारी, भंडारा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ ५भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६८.
उपविभागीय अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ सह महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) प्रमाणे.
अधिसूचना [ कलम १९ ]
क्रमांक अ.का.-भू.सं.-उविअ-नाग.-श.-कावि-९१-२०२६.---
अधिसूचना प्रकल्पाचे नाव :- भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव खाजगी जागा संपादन करणेसाठी आयुक्त तथा प्रशासक, नगर रचना विभाग, महानगरपालिका, नागपूर यांनी दिनांक ०२ मे, २०२५ रोजी मूळ प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना सादर केलेला आहे. तसेच, मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे पत्र दिनांक ०८ मे, २०२५ अन्वये या कार्यालयास प्राप्त अन्वये या कार्यालयास भूसंपादनाची कार्यवाही पार पाडणेसाठी प्राधिकृत करुन वर्ग करण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर भूसंपादन प्रकरण नोंदवून कार्यवाही सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नागपूर शहराची सुधारित विकास योजना शासनाकडील निर्णय क्र. टिपीएस-२४९६-२६४३- प्र.क. ३०० (अ)-९७-नवि-९, दिनांक ०७ जानेवारी, २००० अन्वये भागश: मंजूर झालेली असून ती दिनांक ०१ मार्च, २००० पासून अंमलात आलेली आहे व पुनर्प्रसिद्ध विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस-२४००-१६२८-प्र.क. २००-२०००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ रोजी मंजूर केलेली असून उक्त विकास योजना दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासनाकडील निर्णय क्र. टिपीएस-२४०१-८८५- प्र.क. ७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ सात योजनेकरीता नागपूर सुधार प्रन्यासला नियोजन प्राधिकरण घोषित केलेले होते. तथापी, शासनाकडील निर्णय क्र. टिपीएस-२४१९-१४१९-प्र.क. १५४-नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये नागपूर सूधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील ७ योजनेकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले होते. तद्नंतर शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१९-१४१९-प्र.क. १५४ (भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ०९ एप्रिल, २०२१ नुसार स्मार्ट सिटी अंतर्गत नगर रचना योजनेतील भाग वगळता ७ योजनेकरीता नागपूर सुधार प्रन्यासला नियोजन प्राधिकरण घोषित केले होते. सदर जागेकरिता नागपूर महानगरपालिका नियोजन प्राधिकरण म्हणून आहे.
तसेच, उक्त मंजूर विकास योजनेत विषयांकित भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव खाजगी जागेचे नागपूर महानगरपालिकेस करावयाचे असून, त्या अनुषंगाने भूसंपादनाचा प्रस्ताव सर्व कागदपत्रासह आवश्यक त्या कार्यवाहीस्तव सादर करण्यात येत आहे, असे सदर प्रस्तावात नमूद आहे.
वरीलपैकी ३०.०० मी. रुंद या खाजगी जागेचे संरेखनानुसार नगर भूमापन अधिकारी यांचेमार्फत मोजणी मामला क्र. ३२/२०२३, दिनांक २२ डिसेंबर, २०२३ अन्वये रितसर संयुक्त मोजणी करण्यात आली आहे. दिनांक ३० जून, २०२४ रोजीचा संयुक्त मोजणी अहवाल, नगर भूमापन क्रमांक ३ निहाय ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव या सुविधेकरिता संरेखन क्षेत्रात बाधीत होत आहेत. या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्त्याकरीता सदरहू खाजगी जागा महानगरपालिकेला संपादित करावयाच्या असून उपरोक्त खाजगी मालमत्तांच्या जागेच्या मूळ मालकीनुसार विहीत नमुन्यात नमूद करून भूसंपादन प्रस्ताव प्रपत्रासह सादर करण्यात येत आहे.
सबब, उपरोक्त ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव या सुविधेकरिता महानगरपालिकेस आवश्यक असल्यामुळे सदर खाजगी जागा महानगरपालिकेस भूसंपादन करण्याकरीता नगर भूमापन विभागाचे मोजणी मामला क्र. ३२/२०२३, दिनांक २२ डिसेंबर, २०२३ अन्वये दिनांक ३० जून, २०२४ रोजीच्या संयुक्त मोजणी अहवालानुसार ज्या मालमत्ता खाजगी मालकीच्या आहे त्यांचे म्हणजेच एकूण संपादनाखालील क्षेत्र २९३९६.४३ चौ. मी. असून सदहर्ु क्षेत्राचे भूसंपादन करणे आवश्यक आहे.
उपरोक्तप्रमाणे भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव या सुविधेकरिता खाजगी जमीन संपादन करणेकरीता खाजगी मिळकतीमधील जागा महानगरपालिकेस आवश्यक असल्याने सदर जागेकरीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार खाजगी जागा भूसंपादनाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ अंतर्गत सदर प्रस्ताव आवश्यक त्या पुढील कार्यवाहीस्तव या कार्यालयात सादर केलेला आहे. तसेच, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (२) व १२६ (४) अन्वये शासनाकडील निर्णय क्र. टिपीबी-४३१४-१८१-प्र.क. ९-२०१५-नवि-११,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ ६ दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ अन्वये प्रदत्त अधिकारान्वये भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १९ प्रमाणे भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
अनुसूची--एक
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव या सुविधेकरिता खाजगी जमीन संपादनचा तपशील खालीलप्रमाणे.---
मौजा चिंचभुवन, तालुका नागपूर, जिल्हा नागपूर.,
एकूण संपादन क्षेत्र आदमासे २९३९६.४३ चौ.मी.
अ. क्र. ७/१२ नगर भूमापन शिट नगर भूमापन मालमत्ता पत्रिकेनुसार महानगरपालिकेला संपादित अभिलेखाखालील क्रमांक क्रमांक क्षेत्र करावयाचे क्षेत्र सव्र्हे क्रमांक
(१) (२) (३) (४) (५)
(६)
चौ.मी. चौ.मी.
१ ३०९ (७८३) ८६/III ४८९ २५२०.०० ९८६.३५ (७८८) ९४/III
२ ३०८ (७८३) ८६/III ४८८ ४१६४.६३ ९१५.४१ ३ ३०७ (७८३) ८६/III ४८७ ३७७३.२५ ६६.९८ ४ १८० (७८३) ८६/III ३६८ १९३३८.२० ५०.३२ ५ २७४ (७७८) ८१/III ४६२ २५६१८.१४ ११६३६.८७ (७७२) ७०/III
६ १९६ (७७२) ७०/III ४६० ४८५०.५० १९७०.६४ ७ १९७ (७६६) ६३/III ४५९ ३५६४.०० १३७९.४४ ८ १९८ (७६६) ६३/III ४५८ १९६७.५० ४१४.९३ ९ २०१ (७६६) ६३/III ४५५ २००६.६३ ६७३.५८ १० १९५ (७६६) ६३/III ३७६ २३८३.८५ १०४५.९५ ११ २१० (७६६) ६३/III ३८९ ३९३७.६३ १७१४.८७ १२ २०९ (७६६) ६३/III ४५४ २८३१.१३ २००९.०१ १३ २५७ (७६१) ५२/III ४३२ १४७६.५० ४७१.११ (७६२) ५१/III
१४ २५६ (७६१) ५२/III ४३१ ८००.०० ३२७.९७ (७६२) ५१/III १५ २५१ (७६१) ५२/III ४२६ ८८२.०० १३२.१५ (७६२) ५१/III १६ २५० (७६१) ५२/III ४२५ १५००.०० ५.२५ (७६२) ५१/III
१७ २३० (७६१) ५२/III ४०३ २३७९.२५ ११५७.२३ १८ २३१ (७६१) ५२/III ४०४ २४३५.७५ ११७५.५२ १९ २३९ (७६१) ५२/III ४०८ ७४५.५० ११७.०१ २० २४० (७६१) ५२/III ४०९ ११६८.७५ ११५५.९४ २१ २३७ (७६१) ५२/III ४११ ९२३७.७० १९८९.९० (७६२) ५१/III
------------------ ------------------ एकूण . . ९७५८०.९१ २९३९६.४३
------------------ ------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जून १८-२४, २०२६/ज्येष्ठ २८-आषाढ ३, शके १९४८ ७अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव खाजगी जागा संपादन करणेबाबत.
प्रकल्प कार्याचे वर्णन : भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-अ-६५-२०२५-२०२६, मौजा चिंचभुवन, तह. नागपूर (शहर), जि. नागपूर येथील मिहान येथील पुनर्वसन ते मौजा खापरी सिमेपयर्ंत असलेल्या ३०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करण्यास्तव खाजगी जागा संपादन.
समाजाला मिळणारे लाभ : सदर जागा नागपूरच्या सीमावर्ती ठिकाणी आणि महानगरपालिका हद्दीलगत स्थित असली तरी विमानतळ लगत आहे. नविन नागपूर म्हणून विकसित होणाया सामुहिक केंद्राजवळ हा भाग आहे, यामुळे नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी होणेस आणि पर्यायी दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे. ३० मी. रुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होवून महानगरपालिका परिघीय निवासी वस्तींना जलद वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. वाहनांचे आवागमन सुकर होवून परिघीय क्षेत्रातील अविकसित अभिन्यासातील नागरिकांना दळणवळणच्या सोईसुविधा उपलब्ध होणार आहे.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन - निरंक -
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश - निरंक -
टीप : उक्त जमिनीच्या नकाशाचे नगर रचना विभाग, म.न.पा., नागपूर यांचे कार्यालयात निरिक्षण करता येईल.
.
नागपूर : दिनांक २५ मे, २०२६.
सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.