RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ९ ]
मंगळवार, जून २३, २०२६ / आषाढ २, शके १९४८ [ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नवि.शाखा/सामान्य-१/कावि-२६४/सन २०२६.------ ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, धुळे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करते की, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक २ मधील सार्वत्रिक निवडणूक-२०२६ मध्ये दिनांक २० जून २०२६ रोजी झालेल्या सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार सदस्यपदी रीतसर निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रभाग क्रमांक शेरा (जर जागा राखीव
असेल तर कोणासाठी) १ २
३ ४ ५ १ पिंपळनेर नगरपरिषद चौरे दिलीप निळकंठ २-अ अनुसूचित जमाती २ पिंपळनेर नगरपरिषद शेख वसीमा अबिद २-ब सर्वसाधारण महिला
भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे, २२ जून २०२६.
------------------------
BY COLLECTOR
Order
No. Udb/Gen-1/W.b.No.-264/2026.– Whereas, In exercise of the powers vested in sub-section (1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Bhagyashree Vispute (I.A.S.), Collector, Dhule hereby publish the name of the following candidates who has been declared elected as Municipal Councillors in Municipal Council General Election-2026 of Ward No. 2 held on 20th June 2026.
भाग १-अ- असा. (ना.वि.पु.) एच ११८ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जून २३, २०२६ / आषाढ २, शके १९४८ Annexure Sr. Name of Municipal Name of the Ward Remark (if the seat is No. Council Elected Members No. reserved, if any) 1 2 3 4 5 1 Pimpalner Municipal Council Chaure Dilip Nilkanth 2-A Scheduled Tribes 2 Pimpalner Municipal Council Shaikh Vasima Abid 2-B General (Women)
BHAGYASHREE VISPUTE (I.A.S.), Collector, Dhule.
Dhule, 22nd June 2026.
––––––––––––
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-५/२५/२०२६.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० (२ जागा) करिता सार्वत्रिक निवडणूक व पेठ नगरपंचायतीच्या एका प्रभागासाठी पोट- निवडणुकीकरिता दिनांक २० जून २०२६ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये रकाना क्रमांक ३ येथे नमूद उमेदवार नगरपरिषद/ नगरपंचायत सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत. तसेच देवळा नगरपंचायतीच्या एका प्रभागासाठी रकाना क्रमांक ३ येथे नमूद उमेदवार नगरपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. नगरपरिषद / निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक व शेरा नगरपंचायतीचे नाव सदस्याचे नाव जागा क्रमांक (जागा राखीव) १ २
३ ४ ५ १ मनमाड पगारे राजें दगडूजी १०-अ अनुसूचित जाती २ मनमाड रसाळ अलका अशोक १०-ब सर्वसाधारण (महिला) ३ देवळा आहेर प्रुल्ल परशराम १३ सर्वसाधारण ४ पेठ थोरात गंगाबाई दिलीप १६ सर्वसाधारण (महिला)
आयुष प्रसाद,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ जून २०२६.
--------------------------
Order
क्रमांक कक्ष-२/नपा-५/२५/२०२६.– In exercise of the powers conferred upon me under Section 19 (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Ayush Prasad, District Collector, Nashik hereby declare through this notifi cation that in the General Election held on 20th June 2026 for Ward No. 10 (2 seats) of Manmad Municipal Council and the By-Election महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जून २३, २०२६ / आषाढ २, शके १९४८ ३ Annexure Sr. Name of Name of Elected Ward Ramark No. Nagarparishad / Members / No. (Seat reserved for) Nagarpanchayat Councillors
1 2 3 4 5 1 Manmad Pagare Rajendra Dagaduji 10-A Scheduled Castes 2 Manmad Rasal Alka Ashok 10-B General (Women) 3 Deola Aher Prafull Parashram 13 General 4 Peth Thorat Gangabai Dilip 16 General (Women)
AYUSH PRASAD, Collector, Nashik.
Nashik, 22nd June 2026.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.