महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - २० ] मंगळवार, जून २३, २०२६ / आषाढ २, शके १९४८
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त यांजकडून
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
प्रभाग समित्यांची पुनर्रचना व नवीन प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करणेबाबत
जाहीर सूचना
क्रमांक साप्रवि/०२/कावि-२५९/२०२६.---- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-अ नुसार मा. महापालिका सभा ठराव क्रमांक २९, दिनांक १५ मे २०२६ अन्वये १० प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत ३२ निवडणूक प्रभागांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.
परिशिष्ट
अ. क्र. क्षेत्रीय कार्यालयाचे नाव प्रभाग क्रमांक क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाण
१ २ ३ ४
१. अ क्षेत्रीय कार्यालय, राजगड १३, १४, १५ संत ाानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण,
निगडी, पुणे-४११ ०४४.
२. ब क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड १७, १८, १९ लिंक रोड, एल्प्रो कंपनी आवार,
चिंचवडगाव, पुणे-४११ ०३३.
३. क क्षेत्रीय कार्यालय, विजयदुर्ग २, ९, १०, हॉकी स्टेडिअमशेजारी, नेहरूनगर,
भोसरी, पुणे-४११ ०२६.
४. ड क्षेत्रीय कार्यालय, देवगिरी २१, २७, २८, २९ आध-रावेत रस्ता, रहाटणी,
पुणे-४११ ०१७.
५. ई क्षेत्रीय कार्यालय, शिवनेरी ३, ४, ५ पांजरपोळ संस्थेसमोर, पुणे-नाशिक रस्ता,
भोसरी, पुणे-४११ ०३९.
६. क्षेत्रीय कार्यालय, तोरणा १, ११, १२ नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २३ जून २०२६ / आषाढ २, शके १९४८ २ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४
७. ग क्षेत्रीय कार्यालय, पुरंदर २२, २३, २४ नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर
क्रिकेट अॅकॅडमीमागे, थेरगाव, पुणे-४११ ०३३.
८. ह क्षेत्रीय कार्यालय, प्रतापगड ३०, ३१, ३२ कासारवाडी येथील महिला आय.टी.आय.
इमारत.
९. ज क्षेत्रीय कार्यालय, रायगड १६, २५, २६ सव्ह नं. २७, मनपा वाहनतळ इमारत,
ताथवडे, पुणे-४११ ०३३.
१०. ल क्षेत्रीय कार्यालय, लोहगड ६, ७, ८, २० म्हाडा, प्लॉट नं. ई-२, संत तुकारामनगर,
पोलीस स्टेशनसमोर, पिंपरी, पुणे-४११ ०१८.
सबब, विमान ८ प्रभाग समित्यांची (क्षेत्रीय कार्यालये) पुनर्रचना करून वरीलप्रमाणे पुनर्रचित १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) दिनांक १५ जून २०२६ पासून स्थापन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने संबंधित प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्रासाठी नियुक्त अधिकायास क्षेत्रीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामकाज दिनांक १ जुलै २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे, तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
डॉ. विजय सूर्यवंशी,
पिंपरी, १५ जून २०२६.
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११ ०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.