Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No. 26 DATE 25 JUNE To 01 JULY 2026.१) शासकीय अधिसूचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :-* अधीसूचना-(म.इं.) (३) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांजकडून :-* अधिसूचना – २) अपर जिल्हादंडाधिकारी लातूर यांजकडून :-* अधिसूचना- ३) अपर जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून :- * आदेश ४) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांजकडून :-* कलम-१९-अधिसूचना-२ ५) उपजिल्हाधिकारी भूसंपादन छत्रपती संभाजीनगर, यांजकडून :-* कलम-११- अधिसूचना – ६) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जा. प्र. ४ बीड मू. अंबाजोगाई यांजकडून :-* कलम-११- अधिसूचना ७) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग बीड यांजकडून :-* अधिसूचना-३-(म.इं.)-(२) ८) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जा. प्र. बीड यांजकडून :-* शुद्धीपत्रक ९) कार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा विभाग क्र. लातूर यांजकडून :-* प्रगटन-३ --(म.इं.) १०) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :-* शुद्धीपत्रक ११) भूसंपादन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किनवट यांजकडून :-* कलम-११- अधिसूचना १२) उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसीका नांदेड यांजकडून :-* कलम-११- अधिसूचना १३) सहायक निबंधक सहकारी संस्था ता. आष्टी यांजकडून :-* नोंदणीची अधिसूचना ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना * निरंक ४) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी * निरंक
Published 25 June 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.