Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, जळगाव, अहिल्यानगर, उपजिल्हाधिकारी, धुळे, अहिल्यानगर तसेच उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग, अहिल्यानगर यांच्या भूसंपादनाबाबतच्या अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे प्रतिबंधात्मक आदेश, जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या पारोळा तालुक्यातील आडगाव तांडा व गडगाव तांडा ही गावे महसुली गावात रूपांतरित केल्याबाबतच्या अधिसूचना, मुख्याधिकारी, नवापूर नगरपरिषद, नंदुरबार यांची लोकसेवाबाबतची अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांची महाराष्ट्र जमीन अधिग्रहण अधिनियमान्वये भूसंपादनाबाबतची अधिसूचना तसेच उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी, अहिल्यानगर यांची मयत समरीबाबतची अधिसूचना.
Published 25 June 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.