RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - १० ] गुरुवार, जुलै २, २०२६ / आषाढ ११, शके १९४८ [ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५.
आदेश
क्रमांक नपा/संकलन-९/४२/सन २०२६.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपरिषदेच्या दिनांक १ जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील व्यक्ती उपाध्यक्ष म्हणून रितसर निवडून आलेली आहे.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव
१
२
एरंडोल .. श्री. कृष्णा प्रल्हाद ओतारी
रोहन घुगे,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, १ जुलै २०२६.
-------------------------------------------
BY COLLECTOR
Read : Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 51(A) and Maharashtra Municipal Council (Election of Vice-President) Rules, 2005.
ORDER
भाग १-अ- असा. (ना.वि.पु.) एच १३४ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जुलै २, २०२६ / आषाढ ११, शके १९४८ Annexure Name of the Municipal Council Name of Vice-President
1
2
Erandol
.. Mr. Krushana Pralhad Otari
ROHAN GHUGE,
Collector, Jalgaon.
Jalgaon, 1st July 2026.
------------------------------
वाचले :- (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे १९ (१) अन्वये.
(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नपनपं/२०२६/प्र.क्र.८/का-६, दिनांक ७ मे २०२६.
आदेश
क्रमांक रानिआ/नपनपं-२०२६/प्र.क्र.८/का-६/सन २०२६.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपरिषदेच्या दिनांक २१ जून २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या प्रभाग शेरा (जर जागा राखीव असेल सदस्याचे नाव क्रमांक तर कोणासाठी) १ २ ३ ४ एरंडोल देवयानी लिलाधर पाटील ९-ब सर्वसाधारण महिला
रोहन घुगे,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, १ जुलै २०२६.
------------------------------
Read as under :
1. Section 19 (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
2. Order of the Hon'ble State Election Commission, Maharashtra, Mumbai bearing No. RANIA/ NPA/PR. No. 8/Ka-6, dated 7th May 2026.
ORDER
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जुलै २, २०२६ / आषाढ ११, शके १९४८ ३ AnnexureName of the Elected Member's Ward Remarks Municipal Council Name No. (whether the seat is
reserved and if so,
for whom) 1 2 3 4 Erandol Devyani Liladhar Patil 9-B General (Women)
ROHAN GHUGE,
Collector, Jalgaon.
Jalgaon, 1st July 2026.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.