Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सहसंचालक, नगररचना, नाशिक यांजकडील भुसावळ-जळगाव या क्षेत्राची प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये व जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१, अहिल्यानगर यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१४ व प्रभारी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-3 अहिल्यानगर यांजकडील कलम ११ अन्वये प्राथमिक अधिसूचना, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांजकडील कृषी उत्पन्न समितीच्या उपबाजार आवाराच्या चतु:सीमा दर्शविणेबाबतची अधिसूचना, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांजकडील वाहतूक नियमन मनाई आदेश, वसुली अधिकारी, श्री रूक्मिणी सहकारी बँक व श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांजकडील स्थावर मालमत्ता जप्ती संदर्भातील आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे, नाशिक तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार यांजकडील संस्था अवसायन व संस्था नोंदणीबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर, नाशिक, जळगाव व नंदुरबार येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 02 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-02.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.