Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1588 Extra Ord. Part 1 Nagpur (09-07-2026) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Deputy Collector (L.A. No. 2), Vidarbha Irrigition Development Corporation, Nagpur. Extra Ord. No. 19, Sr. No. 24.

Published 09 July 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ९, २०२६/आषाढ १८, शके १९४८ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १९] गुरुवार, जुलै ९, २०२६/आषाढ १८, शके १९४८ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २), यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९(१) अन्वये खालील अधिसूचना

क्रमांक उजिभूक्र. २-मं.अ.-कावि-७२-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक-उजिभू-मं.स.-कावि-२२५-२०, दिनांक २० एप्रिल, २०२६ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसन क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांस पदनिर्देशित करीत आहे. ना.-एक-१ (१५८८). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ९, २०२६/आषाढ १८, शके १९४८

अनुसूची--एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १३,-अ-६५-२०२६-२७, मौजा मदनापुर, तह. कुही, जिल्हा नागपूर.

अ. क्र. जमीन मालकाचे नांव

गट क्रमांक

क्षेत्रफळ (१)

(२)

(३)

(४) हे. आर १ काशीराम शिवराम ठवकर, विमल विठोबा ईश्वरकर, ३८ ०.१७ गोवर्धन नत्थु ठवकर, धनराज नत्थु ठवकर, पुष्पा रामदासजी पाचबुधे, वंदना विष्णु भुतमांगे, लीना अरण बारस्कर, उर्मीला उत्तम कांबळे, जया मनिष पंचबुधे, द्वारका मनोहर फेंडर

----------------

एकूण . . ०.१७

----------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

: आंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर.

प्रकल्पाचे कामाचे वर्णन

: अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत किन्ही वितरिकेच्या मातीकाम व

बांधकामा करीता शेतजमीन संपादित करण्याबाबत भूसंपादन प्रस्ताव.

प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे

: आंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत किन्ही वितरिकेच्या मातीकाम व

बांधकामाकरीता

अनुसूची--तीन पुनर्वसन क्षेत्राचे वर्णन - निरंक -

अनुसुची--चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

(१) कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर यांचे कडील पत्र जा.क्र. २७२-चिशा-भूसंपादन-२०२६, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२६.

(२) महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र.जि.ओ.एस.-१०८१-(२३-१ असंज, २ मंत्रालय, मुंबई), दिनांक ३१ मार्च, १९८३ संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही, त्यामुळे त्यांना विस्थापनाचा लाभ देता येणार नाही. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ व तद्नंतर या प्रकल्पाबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयानुसार लाभ देण्यात येतील.

टीप : उक्त जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत

नागपूर : दिनांक ०८ जुलै, २०२६.

अखिलभारत मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.