Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1586 Ord. Amravati Part 1-A (09-07-2026 to 15-07-2026) Publication of M.R.T.P., Act, 1966 under Section 127(2) & 37(1) by Director of Town Planning, Maharashtra State, Pune & Chief Officer, Municipal Council, Ner-Nababpur. Ordinary No. 24, Sr. No-124-129.

Published 09 July 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक २४ ] गुरूवार ते बुधवार, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२४.

संचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

आदेश

क्रमांक डि.टि.पी.-वि.यो. वरूड-कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-३२६६.----

ज्याअर्थी, वरूड नगर परिषदेची विकास योजना [ मूळ (सुधारित) + वाढीव ] महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिलेले आहे) चे कलम ३१ (१) चे तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-२८०३-१८९६-प्र.क्र.८(अ)-२००४-नवि-३०, दिनांक १५ जुलै, २००५ अन्वये भागश: मंजूर केली आहे व ती दिनांक ०१ सप्टेंबर, २००५ पासून अंमलात आलेली आहे. तर वगळलेल्या भागाची पुनर्प्रसिध्द विकास योजना अधिसूचना क्र. टिपीएस-२८०६-३७९-प्र.क्र.२४३- २००६-नवि-३०, दिनांक ०६ जून, २००७ (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिलेली आहे) अन्वये भागश: मंजूर केली असून ती दिनांक १६ जुलै, २००७ पासून अंमलात आलेली आहे. (यापुढे " उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजना " असे संबोधिलेले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेमध्ये, ई. पी. /१६/८ अन्वयेचे आ. क्र. ५९, " बगीचा " या आरक्षणाने (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधिले आहे) मौजा वरूड येथील स.नं.१८५ पै. या जमिनीचे १.७० हे. क्षेत्र बाधित होत असल्याचे उक्त अधिसुचनेनुसार दिसून येते आणि उक्त आरक्षणाचे भुसंपादन व विकासासाठी समूचित प्राधिकरण हे नगर परिषद, वरूड हे आहे (यापुढे " उक्त समूचित प्राधिकरण " असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त समूचित प्राधिकरणाने उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वर्षाच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जमिनीचे संपादन केलेले नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणाखालील मौजा वरूड भाग २ येथील स.नं. १८५/१ व स.नं. १८५/१/ब ह्य जमिनीचे (अनुक्रमे ०.३१ हे. व ०.२९ हे.) एकूण ०.६० हे. क्षेत्रामधील उक्त आरक्षणाने बाधीत क्षेत्राबाबत (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिले आहे) संबंधित जमीन मालक (यापुढे " उक्त जमीन मालक " असे संबोधिले आहे) यांचेवतीने अॅड. श्री. भूषण व्ही. बेहरे यांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीन्वये उक्त समूचित प्राधिकरणावर अ.-एक-अ-१ (१५८६).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ दिनांक १ जुलै, २०२२ रोजी सूचना (यापुढे " उक्त सूचना " असे संबोधिले आहे) बजावलेली असून, ती वरूड नगर परिषदेस त्याच दिवसी प्राप्त झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त सूचना बजाविल्याच्या दिनांकानंतर उक्त समूचित प्राधिकरणाने, विहीत मुदतीत उक्त आरक्षणाखालील उक्त जमीन संपादित केलेली नाही अथवा उक्त जमिनीचे संपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार आवश्यक ती उपाययोजना करण्यात आलेली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणाखालील उक्त जमीन मालकांनी मा. उच्च न्यायालय-मुंबई, नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ६९८४-२०२४ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या निर्णयान्वये (यापुढे "उक्त निर्णय" असे संबोधिले आहे) उक्त जमिनीचे बाधित क्षेत्रावरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम- १२७ मधील तरतुदीनुसार व्यपगत झाल्याचे घोषित करुन, त्यासंदर्भाने आदेश पारित करण्याचे निर्देश दिले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, वरूड यांनी उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण मा. उच्च न्यायालयाचे उक्त निर्णयानुसार व्यपगत होत असल्याने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे तरतुदींतर्गतचे आदेश प्रसिध्द करणेबाबत दिनांक ०७ जानेवारी, २०२६ रोजी पत्र क्र. ३६-२०२६ अन्वये विहीत मार्गाने नगर रचना संचालनालयास सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती यांनी, मा. उच्च न्यायालयाचे उक्त निर्णयानुसार उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (१) चे तरतुदीन्वये उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण व्यपगतते संदर्भाने उक्त अधिनियमाचे कलम १२७(२) चे तरतुदीन्वये संचालनालयाचे स्तरावरून आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, असा अहवाल पत्र क्र. l-९५०३६३, दिनांक २७ फेब्रूवारी, २०२६ अन्वये, सादर केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणाबाबतची उपरोक्त नमूद वस्तुस्थिती विचारात घेता, प्रस्तावासोबतचे मोजणी नकाशानूसार उक्त जमिनीचे ३३८३.७५ चौ. मी. बाधीत क्षेत्रावरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये भागश: व्यपगत झाल्याबाबतचे आदेश निर्गमित करणे क्रमप्राप्त झाले आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस १८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये नियोजन प्राधिकरण असलेल्या सर्व नगरपरिषदा/नगर पंचायती/जिल्हा परिषदा यांच्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत ;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे या आदेशाद्वारे पुढील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण भागश: व्यपगत झाले आहे, असे अधिसूचित करीत आहे आणि त्यासाठी उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे--

उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलांच्या परिशिष्टामधील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नविन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे:-

परिशिष्ट

तालुका व जिल्हा विकास योजनेतील तपशील

अ.क्र. नगर परिषद, मौजा, उक्त पुनर्प्रसिध्द मंजूर उक्त जमिनीचा उक्त आरक्षणाचे व्यपगत झालेले अंदाजे क्षेत्र (चौ. मी.)

उक्त आरक्षण व उक्त अधिसूचनेनुसार अंदाचे क्षेत्र (हे.)

(१) (२)

(३) (४)

(५) १. वरूड आ. क्र. ५९, स.नं. १८५/१ ३३८३.७५ नगर परिषद, " बगीचा " (पैकी) मौजा वरूड, क्षेत्र - १.७० हे. व ता. वरूड, (१७,००० चौ. मी.) स.नं. १८५/१/ब

जि. अमरावती

(पैकी)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ३ टीप :-

१. उक्त आरक्षणांमधून मुक्त झालेली उक्त जमीन ही लगतच्या जमिनीवर उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणाया विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीन मालकांना उपलब्ध होईल.

२. उक्त आरक्षणांमधून मुक्त झालेल्या उक्त जमिनीचे क्षेत्र दर्शविणारा उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेचा भाग नकाशा हा मुख्याधिकारी, नगर परिषद, वरूड, जि. अमरावती यांच्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत, नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयर्ंत खुला ठेवण्यात येत आहे.

३. सदर आदेश संचालनालयाचे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुणे : दिनांक १८ जून, २०२६.

जितेंद्र ल. भोपळे, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२५.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

ORDER

No. D.T.P-D.P. Warud [O(R)+A]-Sec-127(2)-Order-TPV-VI-3266.—

Whereas, the Development Plan of Warud Municipal Council [Original (Revised)+Additional] has been partly sanctioned as per the provisions of Section 31 (1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah.

XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") by the Government in Urban Development Department vide its Notification No. TPS-2803-1896-CR-8(A)2004-UD-30, dated 15th July, 2005 and came into force with effect from Dated 01st September, 2005, while republished Development Plan of Excluded Part of Warud has been sanctioned vide Notification No. TPS-2806-379-CR-243-2006-UD-30, dated 06th June, 2007 (hereinafter referred to as "the said Notification") and came into force with effect from Dated 16th July, 2007 (hereinafter referred to as "the said Sanctioned Republished Development Plan");

And whereas, in the said Sanctioned Republished Development Plan, vide E.P. -16/8 Reservation No. 59 "Garden" (hereinafter referred to as "the said Reservation") affect land bearing Survey No. 185 ( part) of Mouza Warud admeasuring 1.70 H.A. as per said Notification and the appropriate authority for the acquisition and develop- ment of the said Reservation is Municipal Council, Warud (hereinafter referred to as "the said Appropriate Author- ity");

And whereas, the land affected by the said Reservation has not been acquired by the said Appropriate Authority within 10 (ten) years from the date on which the said Sanctioned Republished Development Plan has came into force;

And whereas, on behalf of the concerned land owner (hereinafter referred to as "the said Land Owner") of the Land bearing S.No. 185/1 & S.No. 185/1/B of Mouza Warud,Part-II admeasuring area (0.31 Ha & 0.29 Ha) respec- tively) 0.60 Ha. out of which area affected by the said Reservation (hereinafter referred to as "the said Land") Adv. Mr. BhushanV. Behare has served notice (hereinafter referred to as "the said Notice") under the provisions of Section 127 (1) of the the said Act, upon the said Appropriate Authority on 1st July, 2022 which was received by the said Appropriate Authority one the same day;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८

And whereas, the said land under the said Reservation is not acquired or no steps as required as per the provisions of Section 127(1) of the said Act have been taken by the Appropriate Authority within the Stipulated period from the date of service of the said notice by the said land owner as per the provisions of Section 127 of the said Act; And whereas, in the Writ Petition No. 6984-2024 filed by the said Land Owners of the said Land in the Hon'ble High Court- Mumbai, Nagpur Bench, the Hon'ble High Court has by decision dated 04th November, 2025 (hereinafter referred to as "the said Decision"), the said Reservation on the said land has been declared to have lapsed as per the provisions of Section 127 of the said Act and has directed to pass orders in this regard;

And whereas, since the said Reservation on the said Lands has lapsed as per the said order of the Hon'ble High Court, the Chief Officer, Municipal Council,Warud has submitted the proposal dated 07th January, 2026, vide letter No, 36/2026, in prescribed manner to the Directorate of Town Planning for publication of order under the provisions of Section 127 of the said Act;

And whereas, the Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati, has submitted report vide Letter No. I/950363 dated 27th February, 2026, that , it is necessery to issue order at the Directorate lavel under the provisions of Section 127 (2) of the said Act; for lapsing of the said Reservation on the said Lands as per the said order of the Hon'ble High Court;

And whereas, after considering the above facts in respect of the said Reservation on the said Land in the said Sanctioned Republished Development Plan, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is necessary to issue the order under provisions of Section 127(2) of the said Act, regarding lapsing of the said Reservation partly on the said Lands admeasuring 3383.75 sq.mt. as per the measurement sheet submitted with the proposal;

And whereas, the Government in Urban Development Department as per the provisions of Section 151 of the said Act, vide Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01st December, 2016, has delegated the powers exercisable by it as per the provisions of Section 127(2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune;

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, by this order and as specified in the Schedule hereinafter hereby notify the lapsing of the said Reservation partly in respect of the said Land as per the provisions of Section 127(2) of the said Act & for that purpose amends the said Notification of the said Sanctioned Republished Development Plan, as follows—

After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said Sanctioned Republished Development Plan, the following new entry shall be added:-

SCHEDULE

Sr. Municipal Council Proposal in the said Description of the Approximate Area No. Mouza, Taluka and Sanctioned Republished Land lapsed of the said District Development Plan &its Approxi.

Reservation (Sqm.) Area as per said Notification (Ha.)

(1) (2)

(3)

(4)

(5) 1. Warud Municipal Reservation No.59, S. No. 185/1 3383.75 Council, "Garden" (part) &

Mouja Warud, Area 1.70 Ha. S. No. 185/1/B

Tal. Warud,

(17,000 Sqm.) (part)

Dist. Amravati.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ५

Note :—

1. The said land so released from the said Reservation shall become available to the said Land Owners for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Sanctioned Republished Development Plan.

2. A copy of the part plan of the said Sanctioned Republished Development Plan showing the area of the said land which is lapsed from the said Reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Warud, District Amravati during office hours on all working days for inspection to public upto one month.

3. This Order shall also be published on the Directorate's official website www.dtp.maharashtra.gov.in.

JITENDRA L. BHOPLE, Pune :

Director of Town Planning, Dated the 18th June, 2026.

Maharashtra State, Pune.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२६.

संचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

आदेश

क्रमांक डि.टि.पी.-वि.यो. वरूड- (मु.सु.व वा. ह. )-कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-३२६७.----

ज्याअर्थी, वरूड नगर परिषदेची विकास योजना [ मूळ (सुधारित) + वाढीव ] महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिलेले आहे) चे कलम ३१ (१) चे तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-२८०३-१८९६-प्र.क्र.८(अ)-२००४-नवि-३०, दिनांक १५ जुलै, २००५ अन्वये भागश: मंजूर केली आहे व ती दिनांक ०१ सप्टंेबर, २००५ पासून अंमलात आलेली आहे. तर वगळलेल्या भागाची पुनर्प्रसिध्द विकास योजना अधिसूचना क्र. टिपीएस-२८०३-३७९-प्र.क्र.२४३- २००६-नवि-३०, दिनांक ०६ जून, २००७ (यापुढे " उक्त अधिसूचना " असे संबोधिलेली आहे) अन्वये भागश: मंजूर केली असून ती दिनांक १६ जुलै, २००७ पासून अंमलात आलेली आहे. (यापुढे " उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजना " असे संबोधिलेले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेमध्ये, ई. पी. -५ अन्वयेचे आ. क्र. २३, " टाऊन सब सेंटर " या आरक्षणाने (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधिले आहे) मौजा वरूड येथील स.नं. ५१५ पै. व स.न. ४८० पै. या जमिनीचे ०.९१२ हे. क्षेत्र बाधित होत असल्याचे उक्त मंजूर विकास योजना उक्त अहवालावरुन दिसून येते आणि उक्त आरक्षणाचे भूसंपादन व विकासासाठी समूचित प्राधिकरण हे नगर परिषद, वरूड हे आहे (यापुढे " उक्त समूचित प्राधिकरण " असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त समूचित प्राधिकरणाने उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वर्षाच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जमिनीचे संपादन केलेले नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणाखालील मौजा वरूड येथील स.नं. ५१५/१/ब या जमिनीचे एकूण ०.५१ हे. क्षेत्राबाबत (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिले आहे) संबंधित जमीन मालक (यापुढे " उक्त जमीन मालक " असे संबोधिले आहे) यांचेवतीने अॅड. श्री.एस. एच.छांगानी यांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीन्वये उक्त समूचित प्राधिकरणावर दिनांक १९ ऑक्टोबर, २०२० रोजी सूचना (यापुढे " उक्त सूचना " असे संबोधिले आहे) बजावलेली असून, ती वरूड नगर परिषदेस दिनांक २१ ऑक्टोबर, २०२० रोजी प्राप्त झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त सूचना बजाविल्याच्या दिनांकानंतर उक्त समूचित प्राधिकरणाने, विहीत मुदतीत उक्त आरक्षणाखालील उक्त जमीन संपादित केलेली नाही अथवा उक्त जमिनीचे संपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार आवश्यक ती उपाययोजना करण्यात आलेली नाही ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, वरूड यांनी उक्त सुचनेच्या दिनांकापासुन दोन वर्षाच्या आत भुसंपादनाची कार्यवाही झाली नसल्यामुळे उक्त जमिनीवरिल उक्त आरक्षण व्यपगत होत असुन, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे तरतुदींतर्गतचे आदेश प्रसिध्द करणेबाबत सुधारीत प्रस्ताव दिनांक १० मार्च, २०२६ रोजीचे पत्र क्र. ३०२ अन्वये विहीत मार्गाने नगर रचना संचालनालयास सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती यांनी, प्रस्तुत प्रकरणी भुसंपादनाची कार्यवाही झाली नसल्यामुळे उक्त जमिनीचे विकास योजना रस्त्याचे बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्रावरील उक्त आरक्षण व्यपगतते संदर्भाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ (2) चे तरतुदीन्वये संचालनालयाचे स्तरावरून आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, असा अहवाल पत्र क्र. l-९६७०८७-२०२६, दिनांक २३ मार्च, २०२६ अन्वये, सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावासोबतचे मोजणी नकाशा छायाप्रतीनुसार, उक्त जमिनीचे लगत विकास योजना रस्त्याचे बाधीत क्षेत्र सोडून ऊर्वरीत ०.४७ हे. क्षेत्रावरील आरक्षण व्यपगत होत असल्याचे निदर्शनास येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणाबाबतची उपरोक्त नमूद वस्तुस्थिती विचारात घेता, ०.४७ हे. क्षेत्रावरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम १२७ (2) चे तरतुदीन्वये भागश: व्यपगत झाल्याबाबतचे आदेश निर्गमित करणे क्रमप्राप्त झाले आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस १८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये नियोजन प्राधिकरण असलेल्या सर्व नगरपरिषदा/नगर पंचायती/जिल्हा परिषदा यांच्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (2) चे तरतुदीन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत ;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (2) चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे या आदेशाद्वारे पुढील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण भागश: व्यपगत झाले आहे, असे अधिसूचित करीत आहे आणि त्यासाठी उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे--

उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलांच्या परिशिष्टामधील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नविन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे:-

परिशिष्ट

तालुका व जिल्हा विकास योजनेतील तपशील

अ.क्र. नगर परिषद, मौजा, उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द उक्त जमिनीचा उक्त आरक्षणाचे व्यपगत झालेले अंदाजे क्षेत्र (हे.)

उक्त आरक्षण व वि. यो. अहवालानुसार अंदाचे क्षेत्र (हे.)

(१) (२)

(३) (४)

(५) १. वरूड आ. क्र. २३, स. क्र. ५१५/१/ब ०.४७* नगर परिषद, " टाऊन सब सेंटर " (पैकी) मौजा वरूड, क्षेत्र - ०.९१२० हे. ता. वरूड, जि. अमरावती.

टीप :-

१. *सदरचा आदेश हा प्रस्तावासोबतचे दिनांक ०९ फेब्रुवारी, २००१ रोजीच्या मोजनी नकाशा (ब-प्रत) छायाप्रतीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे . संबंधित जमीन धारक / अर्जदार यांनी त्यांचे सुचनेअंतर्गत जागेचा अद्ययावत व प्रमाणित मोजणी नकाशा सादर केलेला नसल्याने सदर आदेशात नमूद असलेल्या बाधित क्षेत्राबाबत भविष्यात कोणताही वाद अगर तक्रार उद्भवल्यास, त्यास संबंधीत जमीन धारक / अर्जदार हे स्वत: जबाबदार राहतील.

२. *सदर आदेशाच्या अनुषंगाने भाग नकाशे अधिप्रमाणीत करण्यापुर्वी संबंधित अर्जदार जमीन धारकांनी सुचनेखालील त्यांचे जागेचा संबंधित भुमी अभिलेख विभागाकडील अद्ययावत व प्रमाणित मोजणी नकाशा सहायक संचालक, नगर रचना, अमरावती शाखा कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहील.

३. उक्त आरक्षणांमधून मुक्त झालेली उक्त जमीन ही लगतच्या जमिनीवर उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणाया विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीन मालकांना उपलब्ध होईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ७

४. उक्त आरक्षणांमधून मुक्त झालेल्या उक्त जमिनीचे क्षेत्र दर्शविणारा उक्त मंजूर पुनर्प्रसिध्द विकास योजनेचा भाग नकाशा हा मुख्याधिकारी, नगर परिषद, वरूड, जि. अमरावती यांच्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत, नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयर्ंत खुला ठेवण्यात येत आहे.

५. सदर आदेश संचालनालयाचे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुणे : दिनांक १८ जून, २०२६.

जितेंद्र ल. भोपळे, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२७.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

ORDER

No. D.T.P-D.P. Warud [O(R)+A]-Sec-127(2)-Order-TPV-VI-3267-2026.—

Whereas, the Development Plan of Warud Municipal Council [Original (Revised)+Additional] has been partly sanctioned under of section 31 (1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") by the Government in Urban Development Department vide its Notification No. TPS-2803-1896-CR-8(A)2004-UD-30, dated 15th July, 2005 and came into force with effect from Dated 01st September, 2005, while republished Development Plan of Excluded Part of Warud has been sanctioned vide Notification No. TPS-2806-379-CR-243-2006-UD-30, dated 06th June, 2007 (hereinafter referred to as "the said Notification") and came into force with effect from Dated 16th July, 2007 (hereinafter referred to as "the said Sanc- tioned Republished Development Plan");

And whereas, in the said Sanctioned Republished Development Plan, EP-5 Reservation No. 23 "Town Sub Center" (hereinafter referred to as "the said Reservation") affect land bearing Survey No. 515 (part) & Survey No. 480 (part) of Mouza Warud Admeasuring 0.9120 Ha. the appropriate authority for the acquisition and development of the said Reservation is Municipal Council, Warud (hereinafter referred to as "the said Appropriate Authority");

And whereas, the land affected by the said Reservation has not been acquired by the said Appropriate Authority within ten years from the date on which the said Sanctioned Republished Development Plan has came into force;

And whereas, on behalf of the concerned land owner (hereinafter referred to as "the said Land Owner") of the Land bearing S.No. 515/1/B of Mouza Warud, Admeasuring area 0.51 Ha. (hereinafter referred to as "the said Land") Advocate. Mr. H. S. Changani has served notice (hereinafter referred to as "the said Notice") under the Section 127 (1) of the the said Act, upon the said Appropriate Authority on 19th October, 2020 which was received by the said Appropriate Authority one 20 October, 2020;

And whereas, after the said notice the Appropriate Authority neither acquired the said land nor took the effective provisions of Section 127(1) of the said Act within the Stipulated period from the date of service of the said notice by the said land owner as per the provisions of Section 127 of the said Act;

And whereas, since no acquisition proccedings were initiated within two year from the date of the said notice, the chief Officer, Municipal Council,Warud has submitted the proposal vide Letter No. 302 dated10th March, 2026, in prescribed manner to the Directorate of Town Planning for publication of order under the provisions of section 127 of the said Act;

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८

And whereas, the Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati, has submitted report vide Letter No. I/967087/2026 dated 23rd March, 2025, that , as no land acquisition proceeding have been undertaken in this case to issue order under the provisions of Section 127 (2) of the said Act at the Directorate lavel for lapsing of the said Reservation on the remaining area of the said Land excluding area affected by the Development Plan Road;

And whereas, as per xerox copy of the Measurement plan submitted along with the proposal, it is observed that excluding the area affected by the adjacent Development Plan Road, the Reservation has lapsed over the remaining area admeasuring 0.47 Ha. of the said Land;

And whereas, considering the aforsaid fact in respect of the said Reservation on the said Land in the said Sanctioned Republished Development Plans the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is necessary to issue the order as per the provisions of Section 127(2) of the said Act, regarding lapsing of the said Reservation on area Admeasuring 0.47 Ha. approximately of the said Land;

And whereas, the Government in Urban Development Department as per the provisions of Section 151 of the said Act, vide Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01st December, 2016, has delegated the powers exercisable by it as per the provisions of Section 127(2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune;

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, by this order and as specified in the Schedule hereinafter hereby notify the lapsing of the said Reservation partly in respect of the said Land as per the provisions of Section 127(2) of the said Act & for that purpose amends the said Notification of the said Sanctioned Republished Development Plan, as follows—

After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said Sanctioned Republished Development Plan, the following new entry shall be added:-

SCHEDULE

Sr. Municipal Council Proposal in the said Description of the Approximate Area No. Mouza, Taluka and Sanctioned Republished Land lapsed of the District Development Plan &its Approxi.

said Reservation Area as per D.P. Report (Ha.)

(Ha.) (1) (2)

(3)

(4)

(5) 1. Warud Municipal Reservation No.23, S. No. 515/1/B 0.47* Council, Mouja "Town Sub Center" (part)

Warud, Tal. Warud, Area 0.9120 Ha.

Dist. Amravati.

Note :—

1. *the said order being iddued subject to the Submission of photocopy of dermarcation map ( B- Copy ) dated 09 February, 2021 alongwith proposal. as the concerned land owners /applicant not sibmitted the updated and certified demarcation map of their lands under notice, they will be responsible for any future dispute or complaint regarding the affected reas mentioned in this order.

2. *Before certifying the part plan in pursuance of the said order the concerned land owners / applicant required to submit and updated and certified demarcation map from Land Record Department of his land under the notice to the office of Assistant Director of Town Planning, Amravati Branch 3. *The said land so released from the said Reservation shall become available to the said Land Owners for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Sanctionedमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ९ Republished Development Plan.

4. A copy of the part plan of the said Sanctioned Revised Republished Development Plan showing the area of the said land which is lapsed from the said Reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Warud, District Amravati during office hours on all working days for inspection to public upto one month.

5. This Order shall also be published on the Directorate's official website www.dtp.maharashtra.gov.in.

JITENDRA L. BHOPLE, Pune :

Director of Town Planning, Dated the 18th June, 2026.

Maharashtra State, Pune.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२८.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

सूचना

क्रमांक-नपनेर-नरवि-६७१-२०२६.---

नेर-नबाबपूर शहराची विकास योजना (सुधारीत) शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-२७१८-१३९३-प्र.क्र. ११७-२०१८- नवि-३०, दि. ०५ ऑगस्ट, २०१९ अन्वये मंजूर झालेली असून सदर विकास योजना दिनांक ०४ सप्टेंबर, २०१९ पासून अंमलात आली आहे.

नगर परिषद, नेर-नबाबपूर कार्यालयास अर्जदार श्री. नयन विनोद मांजरे व इतर रा. नेर जि. यवतमाळ यांनी त्यांच्या मालकीचे मौजे नबाबपूर , ता. नेर नगर परीषद हद्दीमधील गट क्र. १७/३ मधील ०.३६ हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

त्यानुसार, नगर परिषद, नेर-नबाबपूर शहराची वाढती लोकसंख्या व निवासी वापराची वाढती गरज व उपलब्ध जागा लक्षात घेता सदर फेरबदल करणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (1) अन्वये फेरबदलाचा ठराव नगर परिषद सर्वसाधारण सभा दि. १८ मार्च, २०२६ ठराव क्रमांक १५ अन्वये मंजूर करण्यात आला असून त्याबाबतचा फेरबदलाचा तपशील खालीलप्रमाणे ---

अनुसूची

अ. क्र. मौजा भूमापन क्र. व क्षेत्रफळ विकास योजनेतील नियोजित वापर उपविभाग अनुज्ञेय वापर

(१) (२) (३) (४) (५) (६)

हे. आर

१ नबाबपूर १७/३ ०.३६ शेती योग्य वापर रहिवासी वापर

(Agricultural (Residential

Zone) Zone) उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा व त्या संबंधीत माहिती अहवाल नगर परिषद, नेर-नबाबपूर कार्यालयात कार्यालयीनवेळी अवलोकनार्थ उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (1) अन्वये सूचित करण्यात येते की, नियोजित फेरबदला संबंधी कोणाला काही आक्षेप अथवा सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्या पासून १ महिन्याच्या मुदती आत (३० दिवसात) मुख्याधिकारी, नगर परिषद, नेर-नबाबपूर यांचेकडे लेखी सादर करावे. जेणेकरून फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास त्यासह) मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करता येईल. विहीत मुदतीत कोणताही आक्षेप अथवा सूचना प्राप्त न झाल्यास पुढील कार्यवाही करीता सदर प्रस्ताव सभेसमोर अंतीम मंजुरी करीता प्रस्तावीत करण्यात येईल.

नेर-नबाबपूर : दिनांक ३० जून, २०२६.

पल्लवी सु. सोटे, मुख्याधिकारी, नगर परिषद, नेर-नबाबपूर.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ०९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२९.

BY CHIEF OFFICER OF MUNICIPAL COUNCIL

ग़्क्ष्क्क

No.-MCNer-TPD-671-2026.—

Ner-Nababpur City Development Plan (Revised) has been approved by Urben Development Department of Maharashtra Government Notification No. TPS-2718-1393-CR-117-2018, UD-30, dated 05th August, 2019 and the said Development Plan dated 05th September, 2019 it has been implemented since.

in municipal council Ner-Nababpur office applicant Shri. Nayan Vinod Manjre and others Tq. pusad Dist. yavatmal submitted a proposal to exclude his land Mauja Nababpur, Tq. Ner Gat No. 17/3 Reserva- tion Agriculture zone in Ner municipal Council boundary.

Accordingly, in view of the increasing population of Ner-Nababpur City and the increasing need of land for Residencial use. the municipal council ध्त्ड्डड्ढ General meeting Resolution No. 15 Dated 18th March, 2026 has therefor decided to make the minor modification show in Development Plan under Section 37 (१) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966, the details of the changes are as follows:

SCHEDULE

Sr. No. Mauja GAT, No. Area In the Development Proposed Planned

(H.A.) Plan Permissible Use Use (1) (2)

(3)

(4)

(5) (6) 1 Nababpur 17/3 0.36 Agricultural Zone Residential Use

(Residential Zone) The map showing the above changes and related information report are available for perusal during office hours at the office of Municipal Council Ner-Nababpur. Section 37(१) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. states that any person having any objection or suggestions regarding the proposed alteration, may submit to office after the publication of this notification in the ग्ठ्ठण्ठ्ठद्धठ्ठद्मण्द्यद्धठ्ठ क्रदृध्ड्ढद्धदड्ढदद्य क्रठ्ठड्ढद्यद्यड्ढ. within a month (30 days) should be submitted in writing to the Chief Officer, Municipal Council, Ner-Nababpur So that, the modification proposal (with any amendments, if any) can be submitted to the State Government for approval. If no objection or suggestion is received within the prescribed period, then the said proposal will be kept for final concideration befor the council.

Ner-Nababpur :

PALLAVI S. SOTE, Chief Officer,

Dated the 30th June, 2026. Municipal Council, Ner-Nababpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.