महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक २८ ] गुरुवार ते बुधवार, जुलै ९-१५,२०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ [ पृष्ठे १५, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-१०
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१५
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८१५.
जिल्हाधिकारी, यांजकडून संदर्भ :- (१) उपजिल्हाधिकारी भूसंपादन, इ.व.द., जि. का., बुलढाणा यांचे कार्यालयाचे पत्र जा. क्र. उपजि.भूसं (इ.व.द.) म.स.-कावि-४९८-२०२६- दिनांक १२ जून, २०२६.
(२) कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव यांचे कार्यालयाचे पत्र जा.क्र. १४२१-रेशा-डेलारखेड घरे-मुदतवाढ-२०२६, दिनांक ८ जून, २०२६.
जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जि. बुलढाणा, प्रकरणात कलम १९ करिता मुदतवाढ मिळणेबाबत, भूसंपादन प्रकरण क्रमांक - १२/२०२२-२०२३ मौजे डोलारखेड (घरे) ता. शेगांव, जि. बुलढाणा
आदेश
क्रमांक-कावि ७:२-सअभूस-समअ-८०९-२०२६.---
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन इ. व द. जि.का., बुलढाणा यांनी भूसंपादन प्रकरण क्रमांक १२-२०२२-२०२३, मौजे डोलारखेड (घरे), ता. शेगांव, जि. बुलढाणा या प्रकरणामध्ये कलम ११(१) च्या अधिसूचनेस दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. अ.-एक-१ (१५८५). (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ कलम ११(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक २७ डिसेंबर, २०२३ रोजी अंतिम प्रसिध्दी करण्यात आली. त्यानुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक २६ डिसेंबर, २०२४ होता.
उक्त प्रकरणात मुदतीत निधी अभावी पुढील कार्यवाही होवू न शकल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेश दिनांक २० डिसेंबर, २०२४ रोजी (सहा) ०६ महिण्याची मुदतवाढ, दिनांक १९ जून, २०२५ रोजी (सहा) महीने, दिनांक ०१ डिसेंबर, २०२५ रोजी (सहा) ०६ महीने, अशी एकूण तीन वेळा १८ महीन्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्या नुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक २६ जून, २०२६, आहे.
सदर भूसंपादन प्रकरणात कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव यांनी निधीची मागणी वरिष्ट कार्यालयाकडे केलीली असून निधी प्राप्त होण्याकरीता आणखी काही कालावधी लागणार असल्यामुळे भूसंपादन प्रकरण १२-२०२२-२०२३, मौजे डोलारखेड (घरे), ता. शेगांव, जि. बुलढाणा उक्त प्रकरण व्यपगत होऊ नये या करीता कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव तसेच उपजिल्हाधिकारी भूसंपादन, इ. व द., जि. का. बुलढाणा यांनी उक्त भूसंपादन प्रकरणात कलम १९ च्या कार्यवाही करीता १२ महीन्यांची मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केली आहे.
ज्याअर्थी, भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत या मध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार जेव्हा प्राथमिक सूचनेच्या तारखेपासून १२ महिण्यांच्या कालावधीत पोट-कलम (१) मध्ये कोणतीही घोषणा प्रसिध्द केलेली नसेल तेव्हा अशी घोषणा रद्द करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल. परंतु या पोट-कलमात र्िनदिष्ट केलेला कालावधी मोजतांना कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाव्दारे दिलेली कोणतीही स्थगितीमुळे किंवा मनाई हुकूमामुळे जमिन संपादनाची कार्यवाही थांबलेली होती असा कोणताही कालावधी वगळण्यात येईल किंवा असे कोणतेही कालावधी वगळण्यात येतील.
परंतु आणखी असे की, समूचित शासनाच्या मते, जर कालावधी वाढविण्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर त्याला बारा महिण्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल, अशी तरतूद आहे.
त्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत या मध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार भूसंपादन प्रकरण क्रमांक १२-२०२२-२०२३, मौजा डोलारखेड (घरे), ता. शेगांव, जि. बुलढाणा या भूसंपादन प्रकरणास कलम १९(१) ची अधिसूचना घोषित करण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.
दिनांक १८ जून, २०२६.
------------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८१६.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११(१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक -कावि-स.म.अ.-भूसंपादन-२०४-२०२६.----
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आलेला आहे) याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याचा संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " समूचित शासन " असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण योसाबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, " उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी " आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, भूमि संपादन कायद्याअंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमि संपादन करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केलेला आहे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ३आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे ;
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ( ५ ) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, खामगांव यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची---एक जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-एल.ए.क्यु.१२-२०२५-२६, मौजे लांजुड भाग २, ता. खामगांव, जि. बुलढाणा.
७/१२ प्रमाणे सर्व हिस्यांचे एकत्र क्षेत्राचा तपशिल
अ. क्र. गट क्रमांक भुधारणा पध्दती लागवडयोग्य पोट खराब क्षेत्र एकूण क्षेत्र संपादन करावयाचे
क्षेत्र
प्रस्तावित क्षेत्र (१) (२) (३)
(४)
(५)
हे. आर हे. आर हे. आर हे. आर १ ७३२ वर्ग-१ ७ ८८ ० १० ७ ९८ ० १८ २ ७२१ वर्ग-१ ० ८० ० ०० ० ८० ० ०२ ३ ७२२ वर्ग-१ ० ३४ ० ०० ० ३४ ० ०१ ४ ७२० वर्ग-१ ६ २३ ० ०० ६ २३ ० २० ५ ७२३ वर्ग-१ ४ ४५ ० ०० ४ ४५ ० २२ ६ ७१९ वर्ग-१ १ २१ ० ०० १ २१ ० ०५ ७ ७१८ वर्ग-१ २ ६६ ० ०० २ ६६ ० ०९ ८ ७२५ वर्ग-१ १ ९८ ० ०० १ ९८ ० १६ ९ ७१७ वर्ग-१ १ ७२ ० ०० १ ७२ ० ०७
----------------
एकूण संपादित करावयाचे क्षेत्र . . १ ००
----------------
अनुसूची---दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
:- जिगांव प्रकल्प, ता, नांदुरा, जिल्हा बुलढाणा. जिगांव मोठा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. ९ चे टप्पा क्र.२क चे पंपगृहाचे पोच रस्ता बांधकामासाठी मौजे लांजुड भाग-२, ता. खामगांव, जि. बुलढाणा येथील खाजगी जमिनीचा भूसंपादनाचा प्रस्ताव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव.
समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भुमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जिवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.
अनुसूची---तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गांव:- लांजुड भाग-२, ता. खामगांव, जि. बुलढाणा
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा प्रकल्प हा शेतजमिनीवर असून यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधित होत नाही. तसेच कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नाही, त्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची---चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
नविन भूसंपादन कायदा, २०१३ मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ असाधारण क्र.३८, दिनांक १३ मार्च, २०१५ मध्ये नमूद केलेले आहे की, उक्त अधिनियमान्वये कलम १०क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समूचित शासनाला जनहिताचे दृष्टीने अधिसूचनेव्दारे उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून पुढील प्रकल्पापैकी कोणत्याही प्रकल्पाला सूट देता येईल. त्यामध्ये प्रकल्पाचे यादी (ख) नुसार विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, पाणी पुरवठा व जलसंधारण यासह ग्रामीण भागतील पायाभूत सुविधा यांना सूट देण्यात आली आहे.
अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
सदर प्रकरणात भूधारकांची खाजगी शेत जमीन संपादित होत असून यामध्ये कोणतीही व्यक्ती अथवा गावठाण बाधीत होत नाही, तसेच कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नाही. त्यामुळे प्रशासकाचा तपशिल निरंक समजण्यात यावा.
टीप : उक्त जमिनीच्या आराखडयाचे अभिलेख उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, खामगांव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
बुलढाणा : दिनांक १० जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८१७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक -राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३६८-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१ वा) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुली अभिलख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्हायाच्या नांदुरा तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेले हिंगणे दादगांव या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या नांदुरा तालुक्यातील "हिंगणे दादगांव पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा हिंगणे दादगांव, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील मौजा नारखेड शिवारातील गट नं. १७५, १७८ मधील गावठाण क्षेत्र ३.६९ हे.आर बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ५भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८१८.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3/368-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No. objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Hingane Dadgaon-the new village affected by Jigaon Project" in the Nundara taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Hingane Dadgaon Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Hingane Dadgaon, Taluka Nandura, District Buldhana Gat Numbers 175, 178 Mauja Narkhed Gaothan Area 3.69 Ha.
Buldhana : Dated the 12th June, 2026.
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८१९.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३७०-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आक्षेप प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसूल अभिलख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या नांदुरा तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या जिगांव या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या नांदुरा तालुक्यातील "जिगांव पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा नांदुरा बुद्रुक, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील गट नं. ४२, ४३, ४५, ४६, ७५, ७६, ७८, ७९/१,७९-२,८०, १०३/१,१०३/२,१०३/ ३,१०४,१०५ मधील गावठाण क्षेत्र ५२.९४ हे. आर.
बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२०.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-370-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of section ४ of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ Forests Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No. objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Jigaon the new village affected by Jigaon Project" in the Nundara taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Jigaon Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Nandura Budruk, Taluka Nandura, District Buldhana Gat Numbers 42, 43, 45, 46, 75, 76, 78, 79/1,79/2,80, 103/1,103/2,103/3,104,105 Gaothan Area 52.94 Ha.
Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 12th June, 2026.
Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२१.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३७४-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसूल अभिलख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या भोटा या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "भोटा पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा गाडेगांव बुद्रुक, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील गट नं. ८७,८८,८९,९०,९१ मधील गावठाण क्षेत्र ३२.४४ हे.आर बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२२.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-374-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr.Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Bhota the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Bhota Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ७SCHEDULE
[ ]
Mauja Gadegaon Budruk, Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 87,88,89,90,91 Gaothan Area 32.44 Ha.
Buldhana : Dated the 12th June, 2026.
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२३.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३७६-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसूल अभिलख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या हिंगणा बाळापुर या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "हिंगणा बाळापुर पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा पिंपळगांव काळे, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील शिवारातील गट नं. २८३,२८४,२८५,२८६ मधील गावठाण क्षेत्र १९.६९ हे.आर
बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२४.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-376-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Hingna Balapur the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Hingna Balapur Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Pimpalgaon Kale Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 283,284,285,286 Gaothan Area 19.69 Ha.
Buldhana : Dated the 12th June, 2026.
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Collector, Buldhana.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२५.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३८२-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आक्षेप प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसूल अभिलख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या अडोळ खुर्द या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "अडोळ खुर्द पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा पळशी घाट, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील शिवारातील गट नं. १००,६८,४९,२८ मधील गावठाण क्षेत्र ०९.७० हे.आर बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२६.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-382-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Adol Khurd the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Adol Khurd Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Palshi Ghat, Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 100,68,49,28 Gaothan Area 9.70 Ha.
Buldhana : Dated the 12th June, 2026.
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३८६-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुल अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ९ बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या नांदूरा तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या हिंगणे इसापुर या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या नांदूरा तालुक्यातील "हिंगणे इसापुर पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा हिंगणे इसापुर, ता. नादूरा, जिल्हा बुलढाणा येथील निमगांव शिवारातील गट नं. २३३,२७०,२७१,१७२,२७३,२७४ गावठाण क्षेत्र १०.०६ हे. आर व नारखेड येथील गट क्र. १७५ गावठाण क्षेत्र १.८१ हे. आर असे एकूण गावठाण क्षेत्र ११.८७ हे. आर
बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२८.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-386-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Hingane Isapur the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Hingane Isapur Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Hingane Isapur, Taluka Nandura, District Buldhana Mauja Gat Numbers 233,270,271,272,273,274 Gaothan Area 10.06 Ha. and Mauja Narkhed Gat Numbers 175 Gaothan Area 1.81 Ha Total Gaothan Area 11.87Ha.
Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 12th June, 2026.
Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२९.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३८८-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुल अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या नांदूरा तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या टाकळी वतपाळ या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या नांदूरा तालुक्यातील "टाकळी वतपाळ पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा टाकळी वतपाळ, ता. नादूरा, जिल्हा बुलढाणा येथील मोमीनाबाद शिवारातील गट नं. १४२,१४९,१६१,१६२,१६३,१६४,१८४,१८५,१८६ व १८६ ए मधील गावठाण क्षेत्र ४५.७३ हे. आर
बुलढाणा : दिनांक १२ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३०.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-388-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076-63923-M6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, Nos objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Takali Vatpal the new village affected by Jigaon Project" in the Nandura taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Takali Vatpal Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Tak ali Vatpal, Taluka Nandura, District Buldhana Mauja Mominabad Gat Numbers 142,149,161,162,163,164,184,185,186,186 A Gaothan Area 45.73 Ha.
Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 12th June, 2026.
Collector, Buldhana.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८३१.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३७८-२०२६.----
शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्र. टी.एल.सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा याच्या कलम ४, पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुल अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या मानेगांव या नवीन गावठाणास" सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील "मानेगांव पुनर्वसित" या नांवाने ओळखण्यात येणाया महसुली गांवात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा मानेगांव, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील गट नं. २०९,२३३,२३६,२३९,२४० मधील गावठाण क्षेत्र १८.४९ हे. आर बुलढाणा : दिनांक १५ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ ११भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३२.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-378-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forest Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I,Dr. Pravinkumar Deore, I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from the 01st December, 2025, constitute the "Manegaon the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Manegaon Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Manegaon, Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 209,233,236,239,240 Gaothan Area 18.49 Ha.
Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 15th June, 2026.
Collector, Buldhana.
------------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८३३.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३८०-२०२६.----
शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. टी. एल. सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा) यांच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुल अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील " जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या अडोळ बुद्रुक या नवीन गावठाणास " सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील " अडोळ बुद्रुक पुनर्वसित " या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा पिंपळगांव काळे, भाग-२, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील गट नंबर ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ७३१, ७२६, ७२५, ७२४, ७२३, ७२२ गावठाण क्षेत्र ३३.७८ हे. आर पळशी घाट, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील गट नंबर २८, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५ गावठाण क्षेत्र २७.८१ हे. आर असे एकूण गावठाण क्षेत्र ६१.५९ हे. आर बुलढाणा : दिनांक १५ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३४.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-380-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub section (१) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ Forest Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from 01st December, 2025, constitute the "Adol Budruk the new village affected by Jigaon Project" in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a village to be called as the "Adol Budruk Punarvasit" having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Pimpaligaon Kale Bhag -2,Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 75, 76, 77, 78, 79, 84, 85, 86, 87, 88, 731, 726, 725, 724, 723, 722, Gaothan Area 33. 78 HA. and Palshi Ghat Taluka Jalgaon Jamod District Buldhana Gat Numbers 28, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45 Gaothan Area 27. 81 HA Total Gaothan Area 61. 59 HA
Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 15th June, 2026.
Collector, Buldhana.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८३५.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३७२-२०२६.----
शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. टी. एल. सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जूलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा), यांच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करुन मी, उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसुली अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील " जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या माहुली या नवीन गावठाणास " सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या जळगांव जामोद तालुक्यातील " माहुली पुनर्वसित " या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा टाकळी पारस्कर, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील गट नंबर ५३, ५४, ६०, ६१ गावठाण क्षेत्र १४ .०० हे. आर.
बुलढाणा : दिनांक १७ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३६.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-372-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub section (१) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forest Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from 01st December, 2025, constitute the " Mahuli the new village affected by Jigaon Project " in the Jalgaon Jamod taluka of the Buldhana district to be a villageमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ १३ to be called as the " Mahuli Punarvasit " having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Takli Paraskar, Taluka Jalgaon Jamod, District Buldhana Gat Numbers 53, 54, 60, 61 Gaothan Area 14 .00 HA Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 17th June, 2026.
Collector, Buldhana.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८३७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक राजस्व कक्ष ७-स.म.अ-३-कावि-३८४-२०२६.----
शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. टी. एल. सी. १०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जुलै, १९७६, अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१वा,) यांच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुका अन्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आपेक्ष प्राप्त झालेले नाहीत. सदर प्रस्तावातील महसूली अभिलेख्यांच्या तपासणीनंतर मी, डॉ. प्रविणकुमार देवरे भा.प्र.से., जिल्हाधिकारी, बुलढाणा याव्दारे दिनांक १ डिसेंबर, २०२५ पासून बुलढाणा जिल्ह्यच्या नांदुरा तालुक्यातील " जिगांव प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या कोदरखेड या नवीन गावठाणास " सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व बुलढाणा जिल्ह्यच्या नांदुरा तालुक्यातील " कोदरखेड पुनर्वसित " या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(भूमापन क्रमांक)
मौजा दहीगांव, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील गट नंबर १३६ मधील गावठाण क्षेत्र ५ .१२ हे. आर.
बुलढाणा : दिनांक १८ जून, २०२६.
डॉ. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३८.
BY COLLECTOR
No. Ws-Rev-Desk-7-A.R.O.-3-384-2026.—
In exercise of the powers of the State Government under the proviso to sub section (१) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forest Department, No. TLC-1076-63923-M-6, dated 1st July, 1976, and after previous publication as required by sub- Section (४) of the said Section 4, No. objections were received and verification of records available with office I, Dr. Pravinkumar Deore I.A.S., Collector, of Buldhana District, with effect from 01st December, 2025, constitute the " Kodarkhed the new village affected by Jigaon Project " in the Nandura taluka of the Buldhana district to be a village to be called as the " Kodarkhed Punarvasit " having the limits specified in the schedule given below.
SCHEDULE
[ ]
Mauja Dahigaon Taluka Nandura, District Buldhana Gat Numbers 136 Gaothan Area 5 .12 Ha Buldhana :
Dr. PRAVINKUMAR DEORE (I.A.S), Dated the 18th June, 2026.
Collector, Buldhana.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८३९.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ ची अधिसूचना
क्रमांक अ. का-भूसंपादन-कावी-५३५-२०२६.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या वाशिम जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणी पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक ९३८-२०२५, दिनांक २२ डिसेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे. आणी त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची -एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्कता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, वाशिम जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, या बाबत त्याची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची- तिनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत "क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची -चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम, जि. वाशिम यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची---एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-१४- ४७-२०२१-२०२२, गावाचे नाव :-खैरखेडा, ता. :- मालेगांव, जि.वाशिम.
अनुक्रमांक
सव्र्हे नं./गट नं. संयुक्त मोजणी नुसार संपादित क्षेत्र (१)
(२)
(३) हे. आर
१
१४१
० १४ ------------
एकूण . . ० १४
------------
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव :- गाव तलाव खैरखेडा.
प्रकल्पाचे वर्णन :- मौजे- खैरखेडा येथील जमीन गांव तलाव या योजने अंतर्गत मौजे- खैरखेडा , ता. मालेगांव जि. वाशिम येथील अतिरिक्त भूसंपादन.
सामाजिक मिळणारे लाभ :- पिण्याचे पाण्याची पातळी वाढते. गुराढोरांना पिण्याचे पाण्याची सोय होते. सिंचन क्षमता वाढते.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ९-१५, २०२६/आषाढ १८-२४, शके १९४८ १५अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
- निरंक -
अनुसूची-चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
निरंक -
वैशाली देवकर, वाशिम : दिनांक २९ जून, २०२६.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.