RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
िर्य १२, अंक २६(६)] शुक्रिार, जुलै १०, २०२६/आर्ाढ १९, शके १९४८ [पृष्टठठे ४, वकंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ७६
प्रावधकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत ि महाराष्ट्र विधानपररर्देत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय
र्हाराष्ट्र कवधानसभषेत कदनांक १० जुलै, २०२६ रोजी पुर:स्थाकपत करण्यात आलषेलषे खालील कवधषे्यक र्हाराष्ट्र कवधानसभा वनयम ११६ अन्व्यषे प्रकसद्ध करण्यात ्यषेत आहषे :—
L. A. BILL No. LVIII OF 2026.
A BILL
TO PREVENT, PROHIBIT AND REDRESS MEDICAL DISCRIMINATION AT WORKPLACE IN THE STATE OF MAHARASHTRA.
सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८.
महाराष्ट्र राज्यात काय्यस्थळी िैद्यकीय भेदभािास प्रवतबंध,
मनाई ि वनिारण करण्यासाठी विधेयक.
ज्याअ्थथी, राज्यातील खासगी क्षेत्ातील कर्मचाऱ्यांना गांभीर ककंवा दीर्मकालीन आजारांच्या सकरि्य उपचारादरम्यान का्य्मस्थळी भषेदभाव होत असणषे, आकण
ज्याअ्थथी, अन्या्यकारक सषेवासर्ाप्ती, जबरदस्तीनषे राजीनार्ा, वाजवी सवलतींचा खाजगी क्षेत्ातील कर्मचाऱ्यांना दषेण्यात ्यषेणारा नकार व सूडभावनषेपासून सांरक्ण दषेण्यासाठी, आकण
ज्याअ्थथी, का्य्मस्थळी वैद्यकी्य भषेदभावास प्रकतबांध, र्नाई व प्रभावी कनवारणासाठी, आकण
(१)
भाग पाच—७६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आर्ाढ १९, शके १९४८ ज्याअ्थथी, लैंकगक छळ प्रकतबांध का्यद्याच्या धततीवर अांतग्मत व स्थाकनक वैद्यकी्य भषेदभाव सकर्त्या स्थापन करण्यासाठी, आकण
ज्याअ्थथी, वषेळबद्ध, गोपनी्य व कनष्टपक् चौकशी ्यांत्णा कनर्ा्मण करण्यासाठी, आकण
त्याअ्थथी, र्हाराष्ट्रातील कवद्यर्ान कार्गार का्यद्यांर्धील प्रणालीगत त्ुटी दूर करण्यासाठी भारती्य गणराज्याच्या सत्याहत्तराव्या वर्ती, ्याव्दारषे पुढील अकधकन्यर् करण्यात ्यषेत आहषे;
१. (१) ्या अकधकन्यर्ास र्हाराष्ट्र का्य्मस्थळी वैद्यकी्य भषेदभाव (प्रकतबांध, र्नाई व कनवारण) सांकक्प्त नाव व प्रारांभ. अकधकन्यर्, २०२६ असषे म्हणावषे.
(२) तो सांपूण्म र्हाराष्ट्र राज्यास लागू असषेल.
(३) तो राज्य शासन, शासकी्य राजपत्रातील अकधसूचनषेद्ारषे कन्यत करील अशा कदनांकास अांर्लात ्यषेईल.
व््ययाख््यया.
२. ्या अकधकन्यर्ात, सांदभा्मनुसार अन्य्था दुसरा अ्थ्म आवश्यक नसषेल तर, -
(अ) "सवक्रय िैद्यकीय उपचार" म्हणजषे नोंदणीकृत वैद्यकी्य व्यवसाक्यकानषे प्र्ाकणत केलषेला असा कालावधी, ज्यार्ध्यषे कर्मचारी कक्करोगासारख्या गांभीर आजारासाठी केर्ो्थषेरपी, रषेकडओ्थषेरपी, शस्त्करि्या, दीर्मकालीन और्धोपचार, रुग्णाल्यात दाखल असणषे ककंवा तत्सर् उपचार र्षेत आहषे;
(ब) "कम्यचारी", "वनयोक्ता" ि "काय्यस्थळ" ्या सांज्ांना र्हाराष्ट्र दुकानषे व आस्थापना (रोजगार व सषेवा अटी) अकधकन्यर्, २०१७ तसषेच लागू असलषेल्या केंद्ी्य कार्गार का्यद्यांनुसार अ्थ्म लागू होतील;
(क) "िैद्यकीय भेदभाि" म्हणजषे केवळ ककंवा प्रार्ुख्यानषे कर्मचाऱ्याच्या वैद्यकी्य स्स्थतीच्या आधारषे करण्यात आलषेली कोणतीही प्रकतकूल कारवाई, ज्यार्ध्यषे सषेवासर्ाप्ती, जबरदस्तीनषे राजीनार्ा, पदोन्नती नाकारणषे, रजा नाकारणषे, वषेतन कपात, बदली, छळ, र्ानकसक दबाव ककंवा बदनार्ी ्यांचा सर्ावषेश होईल;
(ड) "िैद्यकीय स्स्थती" म्हणजषे कक्करोग, अव्यव कनकार्ी होणषे, स्व्यांप्रकतकारक आजार, क्यरोग, एचआ्यव्ही/एड्स, दीर्मकालीन र्ूत्कपांड कवकार, न्यूरोलॉकजकल आजार ककंवा राज्य सरकारनषे अकधसूकचत केलषेलषे इतर गांभीर ककंवा दीर्मकालीन आजार;
(ई) "िाजिी सिलत" म्हणजषे कर्मचाऱ्यास सन्र्ानानषे रोजगार सुरू ठेवता ्यावा ्यासाठी आवश्यक व ्योग्य बदल जसषे की रजा, कार्ाचषे तास सर्ा्योजन, र्रून कार्-जषे कन्योक्त्यावर अकतप्र्ाणात आक्थ्मक ककंवा प्रशासकी्य ओझषे टाकत नाहीत;
(फ) "अंतग्यत िैद्यकीय भेदभाि सवमती" म्हणजषे कलर् ६ अांतग्मत स्थापन केलषेली सकर्ती.
३. कोणताही खासगी कन्योक्ता कोणत्याही कर्मचाऱ्याकवरुद्ध केवळ वैद्यकी्य स्स्थतीच्या आधारषे ्थषेट ककंवा अप्रत्यक् भषेदभाव करणार नाही
वैद्यकी्य भेदभयावयास प्रतिबंध.
४. (अ) सषेवषेतून काढून टाकणषे, जबरदस्तीनषे राजीनार्ा दषेण्यास भाग पाडणषे, पदावनती ककंवा प्रकतकूल सेवयातवष्यक संरक्षण.
सषेवा अटी लादणषे, वाजवी सवलत नाकारणषे, हषे करता ्यषेणार नाही.
(ब) अशी कोणतीही कारवाई केवळ वैद्यकी्य स्स्थतीशी पूण्मतः असांबांकधत असल्याचषे अांतग्मत वैद्यकी्य भषेदभाव सकर्तीच्या पूव्म लषेखी कशफारशीकशवा्य करता ्यषेणार नाही.
(क) सकरि्य उपचार काळात झालषेल्या सषेवासर्ाप्तीच्या बाबतीत, ती वैद्यकी्य कारणांशी सांबांकधत नाही हषे कसद्ध करण्याची सांपूण्म जबाबदारी कन्योक्त्यावर राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आर्ाढ १९, शके १९४८ ३५. दहा ककंवा त्यापषेक्ा अकधक कर्मचारी असलषेल्या प्रत्यषेक खासगी आस्थापनात अांतग्मत वैद्यकी्य
वैद्यकी्य भेदभयाव सतििी.
भषेदभाव सकर्ती स्थापन करणषे कजल्हा कार्गार अकधकारी ्यांचषेवर बांधनकारक राहील.
सतििीची रचनया.
६. सकर्तीर्ध्यषे अध्यक्, दोन वरीष्टठ कर्मचारी सदस्य, आरोग्य / कार्गार हक्क क्षेत्ातील एक बाह्य सदस्य, एक वैद्यकी्य ककंवा व्यावसाक्यक आरोग्य तज्ज् असतील. परांतु, सदर सकर्तीर्ध्यषे ककर्ान ५०% सदस्य र्कहला असतील.
िक्यार व चौकशी.
७. पीकडत कर्मचारी कक्थत भषेदभावाच्या र्टनषेपासून ९० कदवसांत उक्त सकर्तीकडे लषेखी तरिार सादर करू शकतो.
८. (अ) सकर्ती तरिार प्राप्त झाल्यापासून नव्वद कदवसांच्या आत चौकशी पूण्म करील.
वैद्यकी्य खचयाचाची वसुली.
(ब) सदर चौकशी गोपनी्य, कनष्टपक् व र्ानवी दृस्ष्टटकोनातून केली जाईल.
(क) सदर चौकशी दरम्यान सकर्ती तरिारकत्या्मस अांतररर् सांरक्ण दषेऊ शकतषे.
चौकशी अहवयाल.
९. सकर्तीचा चौकशी अहवाल १० कदवसांत कन्योक्त्याकडे सादर केला जाईल व कन्योक्त्यानषे ३० कदवसांत अहवालातील कशफारशींवर अांर्लबजावणी करणषे बांधनकारक राहील.
तन्योक््त्ययाची किचाव््ये.
१०. (अ) का्यद्याची र्ाकहती का्य्मस्थळी प्रदकश्मत करणषे
(ब) कर्मचाऱ्यांर्ध्यषे सांवषेदनशीलता कनर्ा्मण करणषे
(क) वैद्यकी्य गोपनी्यता राखणषे
(ड) सूडभावना टाळणषे.
तशक्षया.
११. (अ) ्या अकधकन्यर्ातील तरतुदींचषे उल्लांर्न करणाऱ्या कन्योक्त्यास प्र्थर् दोर्कसद्धी झाल्यास पांधरा लाख रुप्यांप्ययंत द्व्यदांडाची कशक्ा होईल.
(ब) दुसऱ्या ककंवा त्यानांतरच्या दोर्कसद्धीच्या बाबतीत वीस लाख रुप्यांप्ययंतच्या द्व्यदांडाची कशक्ा होईल.
(क) पुनरावृत्ती झाल्यास, लागू असलषेल्या का्यद्यांनुसार सांबांकधत आस्थापनषेची नोंदणी, परवाना अ्थवा शासकी्य कंत्ाट रद्द करण्याबाबत सक्र् प्राकधकरण आवश्यक ती कारवाई करू शकेल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै १०, २०२६/आर्ाढ १९, शके १९४८उद्ेश ि कारणे यांचे वनिेदन
र्हाराष्ट्रातील खासगी क्षेत्ात गांभीर आजारांवर उपचार र्षेत असलषेल्या कर्मचाऱ्यांना सषेवासर्ाप्ती, बदनार्ी, रोजगारातून बाहषेर काढणषे ्यांचा सार्ना करावा लागत आहषे. सकरि्य कक्करोग उपचारादरम्यान झालषेली अन्या्यकारक सषेवासर्ाप्ती ही र्टना कवद्यर्ान कार्गार का्यद्यांतील सांरचनात्र्क अप्यश अधोरषेकखत करतषे. हा का्यदा र्ानवी हक्क, सन्र्ान, सर्ानता व जीवनाचा अकधकार ्यांचषे सांरक्ण करण्यासाठी आवश्यक आहषे.
वरील उद्दीष्टटे साध्य करणषे, हा ्या कवधषे्यकाचा हषेतू आहषे.
विधान भिन :
र्ु ांबई,
कैलास घाडगे-पाटील, प्रभारी सदस्य.
कदनांक ०२ जुलै, २०२६.
विधान भिन :
र्ु ांबई,
कदनांक १० जुलै, २०२६.
वजतेंद्र भोळठे, सकचव-१ र्हाराष्ट्र कवधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.