Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील कर्जत नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले अध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक, २०२५ -२०२६ निवडणूक खर्चाचे हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविणेबाबतची अधिसूचना.

Published 13 July 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - १३ ] सोमवार, जुलै १३, २०२६ / आषाढ २२, शके १९४८ [ पृष्ठे ०४

असाधारण क्रमांक १३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपप्र/कार्या-२/कावि-२५५/जा.क्र.५४०/२०२६.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर या अधिसूचनेद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या दिनांक १० जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार कर्जत नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. अध्यक्षाचे नाव नगरपंचायतीचे नाव १ २

३

१ सौ. ाया सुनील शेलार .. कर्जत नगरपंचायत, कर्जत

डॉ. पंकज आशिया

(भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.

अहिल्यानगर, १० जुलै २०२६.

------------------------------------------

BY COLLECTOR

ORDER

No. Napapr/Desk-2/WS-255/O.No.540/2026.– Whereas, in exercise of the powers vested in me under Section 19 (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Pankaj Ashiya, Collector, Ahilyanagar hereby publish the Name of the person who has been declared elected as President of Nagarpanchayat, Karjat in Special Meeting conveyed on 10th July 2026

भाग १-अ- असा. (ना.वि.पु.) एच १४१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जुलै १३, २०२६ / आषाढ २२, शके १९४८

Schedule

Sr. No. Name of President Name of Nagarpanchayat 1 2

3

1 Smt. Chaya Sunil Shelar .. Karjat Nagarpanchayat, Karjat

D(cid:3482). PANKAJ ASHIYA

(I.A.S.),

Collector, Ahilyanagar.

Ahilyanagar, 10th July 2026.

–––––––––––––––

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१-ई).

(२) मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ-२०२३/उनिख/प्र.क्र.१३ संगणकीकरण कक्ष (ब), दिनांक १५ ेब्रुवारी २०२४.

(३) आयुक्त, धुळे महानगरपालिका यांचेकडील जा. क्र. धुमपा /निवडणूक/४३३/२०२५-२६, दिनांक ३० मार्च २०२६ (या कार्यालयास प्राप्त दिनांक ७ एप्रिल २०२६).

(४) या कार्यालयाची नोटिस ई-३२२१५४६, दिनांक ८ मे २०२६.

(५) या कार्यालयाची नोटिस ई-३२२१५४६, दिनांक २० मे २०२६.

(६) जा.क्र. ८/१ संकलन धुळे मनपा निवडणूक खर्च अनर्ह/आदेश/ई-३२२१५४६, दिनांक १२ जून २०२६ व दिनांक २९ जून २०२६ (-३१०१५ (११)/३९/२०२६-/११ उमेदवार).

आदेश

क्रमांक -३१०१५ (११)/३९/२०२६-/ई-३२२१५४६/२०२६.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१-ई) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने, निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास कसूर केली आहे, अशा उमेदवारांना अनर्ह ठरविणेची तरतूद आहे ;

आणि ज्याअर्थी, वाचले क्रमांक २ वर नमूद आदेशान्वये महानगरपालिका निवडणुका लढविणाया उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह राज्य निवडणूक आयोगाने विहित केल्यानुसार निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, वाचले क्रमांक ३ वर नमूद पत्रान्वये आयुक्त, धुळे महानगरपालिका यांनी धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये निवडणूक लढविणाया एकूण ११ उमेदवार यांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती शपथपत्रासह विहित मुदतीत सादर केलेली नाही, त्यामुळे अधिनियमातील तरतुदीनुसार अनर्ह ठरविणेत यावे, अशी शिारस केलेली आहे.

त्याअर्थी, धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मधील निवडणूक लढविलेल्या व विहित मुदतीत शपथपत्रासह खर्चाची माहिती सादर न केलेल्या एकूण ११ उमेदवार यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१-ई) मधील तरतुदीनुसार अनर्ह का ठरविण्यात येऊ नये ? याबाबत खुलासा सादर करण्यासाठी संदर्भ क्रमांक ४ व ५ वर नमूद नुसार नेमून दिलेल्या दिवशी सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून धुळे महानगरपालिका २०२५-२६ सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती मुदतीत सादर न केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१-ई) चे तरतुदीअन्वये पुढील नमूद एकूण ११ उमेदवार यांना त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक लढविण्यास आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३ वषासाठी अनर्ह ठरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जुलै १३, २०२६ / आषाढ २२, शके १९४८ ३ परिशिष्ट

अ. प्रभाग उमेदवाराचे नाव उमेदवाराचा पत्ता ज्या पक्षाकडून /

क्र. क्रमांक

उमेदवारास अनर्ह आदेश पारित केल्याचा आघाडीकडून निवडणूक

क्रमांक आणि दिनांक लढविली त्या पक्षाचे/

आघाडीचे नाव

१ २ ३ ४ ५ ६

१ ३-ब चौधरी सुनिता वरखेडे उपनगर, विजय

धुळे.

२ ६-अ देसले विश्वजीत प्लॉट नंबर ९, ाानेश्वर

तुळजाभवानीनगर,

वाडीभोकर रोड,

देवपूर, धुळे.

३ ७-अ बोरसे गिताबाई वलवाडी गावठाण, नामदेव

देवपूर, धुळे.

४ ८-ड मालचे नितीन मोराणे प्र. ल., आत्माराम

जिल्हा धुळे.

५ ९-अ खरात विा भरत घर नंबर ५८,

शिवसेना (उद्धव

-३१०१५(११)/३९/२०२६-

बाळासाहेब ठाकरे) १/२४४२२७१/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

शिवसेना (उद्धव

-३१०१५(११)/३९/२०२६-

बाळासाहेब ठाकरे) १/२४४२२६९/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

अपक्ष -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४४२२६७/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

अपक्ष -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४४२२५३/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

शिवसेना (उद्धव

-३१०१५(११)/३९/२०२६-

भिमनगर, सहवास

बिल्डिंग, साक्री

रोड, धुळे.

६ १०-क सुरेखा कुणाल मोगलाई, गवळी

गवळी वाडा,

कृष्णनगर,

ग.नं. ३, धुळे.

७ १३-ड सयद मुस्ता अली प्लॉट नंबर ५, लियाकत अली गुरनगर, धुळे.

८ १४-ड अन्सारी नविद प्लॉट नंबर ३७, अहमद

अब्बास हॉटेलजवळ,

आझादनगर, धुळे.

९ १६-क अॅड. निशा नंदलाल ३७, अभयनगर, अग्रवाल

मालेगाव रोड, धुळे.

बाळासाहेब ठाकरे) १/२४४२२५२/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

शिवसेना -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४७९७५४/२०२६, दिनांक २९ जून २०२६.

अपक्ष -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४४२२५४/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

नॅशनलिस्ट काग्रेस पार्टी -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४४२२६५/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

अपक्ष -३१०१५(११)/३९/२०२६-

१/२४४२२६०/२०२६, दिनांक १२ जून २०२६.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, जुलै १३, २०२६ / आषाढ २२, शके १९४८ परिशिष्ट ---- चालू

१ २ ३ ४ ५ ६

१० १८-अ सपना पंकज

दक्षता कॉलनी, अपक्ष -३१०१५(११)/३९/२०२६- सोनवणे

महिंदळे शिवार,

१/२४४२२६४/२०२६, धुळे.

दिनांक १२ जून २०२६.

११ १९-क पठाण ैजान अशियाना कॉलनी, ऑल इंडिया मजलीसए- -३१०१५(११)/३९/२०२६- असलम

चाळीसगाव रोड, इत्तेहादुल-मुस्लिमीन १/२४४२२६३/२०२६, धुळे.

दिनांक १२ जून २०२६.

डॉ. प्रवीण गेडाम

भा.प्र.से.,

विभागीय आयुक्त, नाशिक.

नाशिक, ९ जुलै २०२६.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.