Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1590 Ord. Nagpur Part-1 (16-07-2026 to 22-07-026) Publication of regarding of Restructuring of Village at taluka level by District Superintendent, Land Records, Chandrapur. Ord. No. 29. Sr. No. 283-285.

Published 16 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-16.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १६-२२, २०२६/आषाढ २५-३१, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक २९ ] गुरुवार ते बुधवार, जुलै १६-२२, २०२६/आषाढ २५-३१, शके १९४८ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-१२८

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-३

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८३.

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून

वाचा : (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.

(२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, मुंबई-४०० ००१, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.

(३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक गाजप्र-२०१९-प्र. क्र. १३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-SOP- प्र. क्र. १४२-२०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०. (५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र क्र. ३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१. ना.-एक-१ (१५९०). (१) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १६-२२, २०२६/आषाढ २५-३१, शके १९४८ २

संदर्भ : उप अधीक्षक, भूमि अभिलेख, जिवती यांचेकडील क्र.-गावठाण-परिरक्षण प्रस्ताव-मौजा-लांबोरी-२०२६, जिवती, दिनांक १८ जून, २०२६.

अधिसूचना

क्रमांक-स्वामित्व-अधिसूचना-मौजा-लांबोरी-का.वि. ४७७-जा. क्र. ७२७-२०२६.-----

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र. १९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णया नुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र.-एसव्हीसीआर.-४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.

स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा-लांबोरी (५४१६६६), ता. जिवती, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिवपत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, जिवती यांचे अधिनस्त साजा-पुडीवाल मोहदा मध्ये मौजा-लांबोरी (५४१६६६), ता. जिवती, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २५ जून, २०२६ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रूपये १,४१,२१५/- (अक्षरी रुपये एक लाख, एक्केचाळीस हजार, दोनशे पंधरा फक्त) ची त्वरीत वसुली करण्यात यावी.

दिनांक २३ जून, २०२६.

----------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८४.

वाचा : (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.

(२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, मुंबई-४०० ००१, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.

(३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक गाजप्र-२०१९-प्र. क्र. १३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-SOP- प्र. क्र. १४२-२०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.

(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र क्र. ३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.

संदर्भ : उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचेकडील क्र.-नगर भूमापन-परिरक्षण प्रस्ताव-सोनेगाव तु.-Comp. No. ३४०३८०-२०२६, दिनांक २५ जून, २०२६.

अधिसूचना

क्रमांक-स्वामित्व-अधिसूचना-मौजा-सोनेगाव तुकू म-का.वि. ४८५-जा. क्र. ७०७-२०२६.-----

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र. १९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णया नुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र.-एसव्हीसीआर.-४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा-सोनेगाव तुकू म (५४११३६), ता. भद्रावती, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचे अधिनस्त साजा-भद्रावती मध्ये मौजा-सोनेगाव तुकू म (५४११३६), ता. भद्रावती, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ०२ जुलै, २०२६ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रूपये ६२,२३५/- (अक्षरी रुपये बहासष्ठ हजार, दोनशे पस्तीस फक्त) ची त्वरीत वसुली करण्यात यावी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १६-२२, २०२६/आषाढ २५-३१, शके १९४८ ३

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८५.

वाचा : (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.

(२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, मुंबई-४०० ००१, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.

(३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक गाजप्र-२०१९-प्र. क्र. १३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.

(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-SOP- प्र. क्र. १४२-२०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.

(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र क्र. ३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.

संदर्भ : उप अधीक्षक, भूमि अभिलेख, जिवती यांचेकडील क्र.-गावठाण-परिरक्षण प्रस्ताव-मौजा-नगराळा-२०२६, जिवती, दिनांक २३ जून, २०२६.

अधिसूचना

क्रमांक-स्वामित्व-अधिसूचना-मौजा-नगराळा-का.वि. ४८६-जा. क्र. ७०७-२०२६.-----

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र. १९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णया नुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र.-एसव्हीसीआर.-४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा-नगराळा (५४१७०९), ता. जिवती, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, जिवती यांचे अधिनस्त साजा-पुडीयाल मोहदा मध्ये मौजा-नगराळा (५४१७०९), ता. जिवती, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ०२ जुलै, २०२६ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रूपये १,५६,६९५/- (अक्षरी रुपये एक लाख, छप्पन हजार, सहाशे पंच्यानव फक्त) ची त्वरीत वसुली करण्यात यावी.

चंद्रपूर : दिनांक ३० जून, २०२६.

प्रदिप बा. जगताप, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, चंद्रपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-16.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-16.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.