Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे खेडी, तालुका-जिल्हा जळगाव येथील मंजूर विकास योजना, सहसंचालक, नगररचना, नाशिक यांजकडील मौजे महादेवपूर, तालुका-जिल्हा - नाशिक येथील शुद्धीपत्रक, विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील कलम १० (क) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी नाशिक यांजकडील कलम १९ तसेच कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच शुद्धीपत्रके, उपजिल्हाधिकारी [भूसंपादन] सामान्य, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपविभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा- अहिल्यानगर यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग, नाशिक यांजकडील भूसंपादन अधिनियम, १९४८ चे कलम (५) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच शुद्धीपत्रके व कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील विविध पाणीवापर संस्थांच्या क्रमांक-३ च्या अधिसूचना.

Published 16 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-16.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.