Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. उपसचिव, नगर विकास विभाग यांजकडील शुद्धिपत्रक व अधिसूचना. 2. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूसंपादनाबाबत अधिसूचना. 3.‍ सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 11, सोलापूर यांजकडील अधिसूचना. 4. जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील आदेश. 5. अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 6. पोलीस उपआयुक्त, पुणे शहर व पोलीस सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड यांजकडील मनाई आदेश. 7. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील आदेश. 8. अध्यक्ष, बारामती नगरपरिषद यांजकडील जाहीर सूचना. 9. मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद यांजकडील अधिसूचना. 10. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. 11. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 12. अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील आदेश. 13. उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, इचलकरंजी विभाग व पंढरपूर विभाग यांजकडील मयत समरी. 14. सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, फरासखाना विभाग, भोसरी एमआयडीसी विभाग यांजकडील मयत समरी.

Published 16 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.