Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1600 Extra Ord. Nagpur Part 1-A (18-07-2026) Publication regarding Modification under Section 37of M.R>T.P. Act 1966 by Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur. Extra Ord. No. 24. Sr. No. 271-276.

Published 18 July 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक २४ ] शनिवार, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७१.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-३०-२०२६.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.-१२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे.);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा बोथली, तह. नागपूर (ग्रा.), जि. नागपूर येथील खसरा क्र. ८८, क्षेत्र ४.७३ हे. आर ही जागा South-C अर्बन सेक्टर मध्ये स्थित असून " कृषी व २४.० मी. रस्ता रुंदीकरण " विभागात समाविष्ट आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त जागा " कृषी " या विभागातून वगळून " रहिवास " वापर विभागात (२४.० मी. रस्ता रुंदीकरण प्रस्ताव कायम ठेवून) अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक ०४ मे, २०२६ रोजीचे बैठकीतील विषय क्र. ३(i)/११/०४/०५/२०२६ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे;

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर - ४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

नागपूर : दिनांक १५ जुलै, २०२६.

संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.

ना.-एक-अ-१ (१६००).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७२. BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-30-2026.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 09th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;

And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 88, Mouza Bothali, Tah. Nagpur (Gramin), Dist.-Nagpur area admeasuring 4.73 Ha. situated in South-C Urban Sector and included in "Agriculture, 24.0 Mt. Road Widening" Zone (hereinafter referred to as " said Land");

And, whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to exclude the said land from the "Agriculture Zone" and to be included in the "Residential Zone" (by retaining the proposal of 24.0 Mt. D.P. Road Widening.) The Planning Authority for the said area is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 3(i)/11/04/05/2026, on dated 04th May, 2026 to make the aforesaid modification;

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Dated the 15th July, 2026.

Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७३.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-३२-२०२६.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.-१२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे.);

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेत मौजा रहिमापूर, तह. नागपूर (ग्रा.), जि. नागपूर येथील खसरा क्र. १/१/ख/१/२/अ, १/१/ख/१/ २/ब, व १/१/ख/१/२/क, (वि.यो. नकाशानुसार खसरा क्र. ३२) क्षेत्र ४.९८ हे. आर ही जागा अर्बन सेक्टर बाहेर स्थित असून " कृषी मध्ये समाविष्ट आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे);

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ ३

आणि ज्याअर्थी, उक्त जागा " कृषी " या विभागातून वगळून " रहिवास " वापर विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक ०४ मे, २०२६ रोजीचे बैठकीतील विषय क्र. ३(iv)/११/०४/०५/२०२६ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे;

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर - ४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

संजय मीणा, नागपूर : दिनांक १५ जुलै, २०२६.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर..

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७४.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-32-2026.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 09th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;

And, whereas, in the Sanctioned Development Plan, the said land of Mouza Rahimapur, Tah. Nagpur (Gramin), Khasara No. 1/1/Kh/1/2/A, 1/1/Kh/1/2/B & 1/1/Kh/1/2/C (as per DP Kh. No. 32), admeasuring 4.98 Ha. is included in Out of sector and shown in "Agriculture Zone: (hereinafter referred to as " said Land ");

And, whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to exclude the said land from the "Agriculture Zone" and to be included in the "Residential Zone." The Planning Authority for the said area is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 3(iv)/11/04/05/2026, on dated 04th May, 2026 to make the aforesaid modification;

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Dated the 15th July, 2026.

Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७५.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-३६-२०२६.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.-१२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे.);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा धुटी, तह. नागपूर (ग्रा.), जि. नागपूर येथील प.ह.नं. ७३, खसरा क्र. ४४/३/१, ४४/४/१, ४४/४/२, ४४/३/२, क्षेत्र ४.०२ हे. आर ही जागा South-A अर्बन सेक्टर मध्ये स्थित असून " कृषी, ३०.० मी. व २४.० मी. रस्ता रुंदीकरण " विभागात समाविष्ट आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त जागा " कृषी " या विभागातून वगळून " रहिवास " वापर विभागात (३०.० मी. व २४.० मी. रस्ता रुंदीकरण प्रस्ताव कायम ठेवून) अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक ०४ मे, २०२६ रोजीचे बैठकीतील विषय क्र. ३(ii)/११/०४/०५/२०२६ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे;

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर - ४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

संजय मीणा, नागपूर : दिनांक १५ जुलै, २०२६.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७६.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-36-2026.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 09th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;

And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 44/3/1, 44/4/1, 44/4/2, 44/3/2 of Mouza Dhuti, Tah. Nagpur (Gramin), Dist.-Nagpur area admeasuring 4.02 Ha.

is situated in South-A Urban Sector and included in "Agriculture, 24.0 Mt. & 30.0 Mt. Road Widening" Zone (hereinafter referred to as " said Land");

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १८, २०२६/आषाढ २७, शके १९४८ ५

And, whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to exclude the said land from the "Agriculture Zone" and to be included in the "Residential Zone" (by retaining the proposal of 24.0 M & 30.0 Mt. D.P. Road Widening.) The Planning Authority for the said area is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 3(ii)/11/04/05/2026, on dated 04th May, 2026 to make the aforesaid modification;

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metro- politan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Metropolitan Commissioner, Dated the 15th July, 2026.

Nagpur Metropolitan Region

Development Authority, Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.