Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे मेहरून, जिल्हा- जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय पुणे यांजकडील शहादा, जिल्हा नंदुरबार व मौजे नंदुरबार येथील विकास योजना, जिल्हाधिकारी नाशिक यांजकडील मौजे पाथर्डी, तालुका-जिल्हा नाशिक येथील कलम ११ अन्वये प्राथमिक अधिसूचनेचे शुद्धीपत्रक तसेच कलम १९ अन्वये अंतिम अधिसूचनेचे शुद्धीपत्रक तसेच मौजे जांबुटके, एकरूखे, जैतापूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, मौजे चांदशी येथील कलम १९ ची सुधारित अधिसूचना, मौजे टाकळी विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील कलम ११ ची अधिसूचना, मौजे नाशिक येशील सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता भूसंपादन प्रस्तावातील, कलम ११ च्या अधिसूचना, जिल्हाधिकारी धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, मौजे मातोरी, तालुका-जिल्हा नाशिक येथील कलम १९ ची अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक- १३, अहिल्यानगर व उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१, धुळे यांजकडील कलम ११ ची अधिसूचना भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, निफाड, जिल्हा नाशिक यांजकडील १९४८ चे कलम ५ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील विविध पाणीवापर संस्थांच्या कार्यक्षेत्र निश्चतीबाबतच्या क्रमांक ३ च्या अधिसूचना.
Published 23 July 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.