Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. उपसचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. 2. संचालक, नगर रचना यांजकडील आदेश. 3. सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडील आदेश. 4. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुकांबाबत अधिसूचना. 5. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूसंपादनाबाबत अधिसूचना. 6. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 22, पुणे यांजकडील अधिसूचना. 7. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 7, मोहोळ, सोलापूर यांजकडील अधिसूचना. 8. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील आदेश. 9. मुख्याधिकारी, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद यांजकडील सूचना. 10. अधीक्षक, न्याय शाखा, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांजकडील चौकशीची जाहीर नोटिस. 11. उपविभागीय दंडाधिकारी, विटा उपविभाग, पंढरपूर विभाग राधानगरी-कागल उपविभाग, मंगळवेढा विभाग, वाई उपविभाग, माळशिरस विभाग, इचलकरंजी उपविभाग यांजकडील मयत समरी. 12. सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, लोणीकंद विभाग, कोथरूड विभाग, सोलापूर विभाग-1 यांजकडील मयत समरी.

Published 23 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-23.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.