महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ३१] गुरुवार ते बुधवार, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे १-२
पृष्ठे १-८ भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
२-१३
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना:-नमणुक, इत्यादी
---------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८९.
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Mantralaya, Mumbai-400 032, Dated 19th May, 2026.
NOTIFICATION
No. SPP.-2026-U.O.R.28-D-XIV.----
In exercise of the powers conferred by Rule 44 of the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984 & Section 8 (1) of the Maharashtra Control of Organised Crime Act, 1999 (30 of 1999), the Government of Maharashtra hereby Appoints Adv. Vijay Laxmanrao Kolhe as "Special Public Prosecutor" for Conducting the Case/s pending before Additional Sessions Judge and Special MCOCA Court, Bhandara which is/are arising out of C.R.No. 1070/2025 registered at Bhandara Police Station, Dist. Bhandara.
The fees of Adv. Vijay Laxmanrao Kolhe as "Special Public Prosecutor" shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.
His Appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984 and the Rules for the Conduct of the Legal Affairs of Government, 1984.
ना.-एक-१ (१६०४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJESH S. MANJREKAR,
Section Officer.
----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९०.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक समअ-भू.सं.-उवप्र-कावि-८५०-२०२६.--
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग संकीर्ण-११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या, वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, सदहर्ू प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमुद करावी.)
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमुद करावा.) त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चारखालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे बुद्धीपुर:स्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावती करणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ ३आणि, म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कायर्े पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन), उध्र्व वर्धा प्रकल्प, वर्धा यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची----एक
जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-एलएक्यू-४७-२०२५-२०२६, मौजा आजनसरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा.
अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक संपादना खालील क्षेत्र (अदमासे) (१) (२)
(३)
हे. आर
१ ७४/२ २ २६
२ ७५ ० ५८
--------- एकूण . . २ ८४ ---------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: आजनसरा बॅरेज प्रकल्प.
सिंचन योजना प्रकल्प कार्याचे वर्णन : आजनसरा बॅरेज प्रकल्पाच्या धरणपातळीच्या बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे दोन जिल्ह्यतील दळण वळण करणे सुलभ होणार व सिंचनाकरीता व (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सार्वजनिक पाणिपुरवठा होणार असल्यामुळे त्या परिसरातील शेतकयांना त्याचबरोबर ग्रामीण सोयीसुविधा याबाबत व इतर भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या लाभासंबंधात) जीवनमानात सुधारणा होणार आहे.
अनुसूची--तीन
बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
कुणीही व्यक्तींचे किंवा कुटूंब विस्थापित होत नाही.
अनुसूची--चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) :
महाराष्ट्र शासन अधिसूचना २६ एप्रिल, २०१८ अन्वये भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधि नियम, २०१३ चे कलम १०(क) नुसार अधिनियमाच्या प्रकरण २ व ३ मधून अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात (भाग एक संकीर्ण अधिसूचना) विभागीय आयुक्त, नागपूर दिनांक ११ ते १७ जून २०२६ नुसार उक्त प्रकल्पाला सूट प्रदान करण्यात आली आहे.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : -- निरंक --
(ब) प्रशासकच्या कार्यालयाचा पत्ता
: -- निरंक --
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, आहे, : -- निरंक --
त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
विशेष नोंद :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उध्र्व वर्धा प्रकल्प, वर्धा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
वर्धा : दिनांक १० जुलै, २०२६.
वान्मथी सी., जिल्हाधिकारी, वर्धा.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९१.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
संदर्भ:- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक विकाअ-११२५-प्र.क्र.०५-का-५ दिनांक ३ फेब्रुवारी, २०२५.
अधिसूचना-विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीबाबत
आदेश
क्रमांक कार्या-२-म.सहा.दंडा-कावि-३२२२-२०२६.--
मी, अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संदर्भीय शासन निर्णयाद्वारे खालील अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या गडचिरोली जिल्ह्यतील संसद सदस्य लोकसभा, विधानसभा सदस्य आणि नगर परिषदांचे अध्यक्ष व नगर सेवात व नगर पंचायतीचे अध्यक्ष व नगर सेवक एकूण मी २५१ व्यक्तींची गडचिरोली जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्य: सदर आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाकरीता अथवा पुढील आदेशापयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच, सदरची नियुक्ती ही राज्य शासनास / जिल्हाधिकारी यांना वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये:-
१. विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल.
२. वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जिवितहानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जिवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरीता शोध व बचाव पथकास "आपदा मित्रास" तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी/कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.
३. ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवाच्या काळात अनूचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.
४. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.
५. निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.
६. आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र / आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरीता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
७. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषि, पशुसंवर्धन इ. विषयाबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
८. हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
९. महिला, मुले व वृध्दांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.
१०. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतूकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
११. पोलीसांकडून दाखल करण्यात येणाया महवाच्या गुन्ह्यंच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.
१२. समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरीता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.
१३. शासनाचे विविध सर्वेक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.
१४. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रीत सदस्य असतील.
१५. विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.
१६. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात/ कार्यालयात संबंधीत अधिकायांच्या भेटीकरीता प्राधान्य असेल.
१७. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समिती मध्ये निमंत्रित सदस्य असतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ ५१८. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
१९. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियु झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावण्याची अनुमती असेल. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये.
अनुसूची
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती दिलेल्या व्यक़्तींची नांवे
अ. क्र. विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नाव
(१)
(२)
पत्ता (३)
संसद सदस्य लोकसभा
१ डॉ. नामदेव किरसान
विधाते बिल्डींग, काँग्रेस भवन, चामोर्शी रोड, गडचिरोली
विधानसभा सदस्याचे नाव
२ श्री. रामदास मानकुबाई मळुजी मसराम हनुमान वार्ड, साई मंदीर जवळ, देसाईगंज, ३ श्री. मिलींद सगुणाबाई रामजी नरोटे कर्तव्य कक्ष क्र. १, चामोर्शी रोड, गडचिरोली राजवाडा अहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली ४ श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम
नगर परिषद अध्यक्ष/सदस्याचे नाव
५ पुणेकर रुपेश प्रकाश ६ निमगडे क्रूणालिनी नितीन ७ तितीरमारे राहुल मनोहर ८ साखरकर प्रिया अनिल ९ बावनथळे भारत शामराव १० मडावी ओमिता माणिक ११ निंबेकार शुभम अशोक १२ पंधरे प्रकाश बालाजी १३ देविकार मिनाक्षी योगेश १४ सरीता चंदू रामटेके वाघरे १५ पारधी विलास जगन्नाथ १६ बागडे अक्षय दिपक १७ मने मेघा गोपीचंद १८ भोयर सुनिता प्रकाश १९ भोयर सुरज अशोक २० डोकरे लता अनिल २१ भोयर माणिक पंढरी २२ नारनवरे छाया पवन २३ बोंदरे निखील सुधाकर २४ हेमके अक्षय चंद्रशेखर २५ गेडाम मिनाक्षी सिताराम २६ अक्षय श्रीरंग धकाते २७ पंकज जयक्रिष्ण खरवडे २८ सुंदरकर लता मुरलीधर २९ प्रधान विकास वासुदेव ३० पत्रे राधिका राधेश्याम ३१ उईके श्याम पुंडलिक ३२ समर्थ मंदा प्रकाश ३३ मेंढे पल्लवी चंदू
ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. आरमोरी, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ अनुसूची----चालू (3)
(1) (2) ३४ विठलानी नरेश जयंतीलाल ३५ बावणे पिंकु अशोक ३६ बेदरे पार्वताबाई शंकर ३७ सतवानी राहुल रमेशलाल ३८ साधवानी भाविआ अनिलकुमार ३९ लोखंडे विलास मारोती ४० चावला गुरमीतकौर आनंदसिंग ४१ दहिवले आशा केशव ४२ माडूरवार बाळकृष्ण वासुदेवराव ४३ खरकाटे सचिन भास्कर ४४ मुळे लता अनिल ४५ पठाण फैमिदा मुख्तार ४६ शेख एम. युनूस एम. युसुफ ४७ लुटे ज्योत्सना रामप्रसाद ४८ कुथे भारती देवेंद्र ४९ विधाते चैतनदास अन्नाजी ५० राजेश किसनचंद जेठानी ५१ राजेश नारायण रासेकर ५२ निंबोरकर प्रणोजी सागर ५३ खेवले मनिषा अनिल ५४ पोरेड्डीवार पराग अरूण ५५ गेडाम हर्षल दादाजी ५६ नैताम कोमल छत्रपती ५७ कुनघाडकर अनिल पांडुरंग ५८ पिपरे योगिता प्रमोद ५९ सेडमाके वर्षा सुखदेव ६० देशमुख श्रीकांत शरदराव ६१ कन्नमवार सीमा राहुल ६२ विधाते सतिश शालीग्राम ६३ चौधरी रमेश श्रीहरी ६४ धंदरे ज्ञानेश्वरी सुभाष ६५ मेश्राम रविंद्र काशिनाथ ६६ वरगंटीवार मेघा मोहन ६७ गव्हारे शिल्पा उध्दव ६८ आखाडे शेखर प्रभाकर ६९ अंकुश (गोलु) दिलीप नैताम ७० मारभते गुड्डी चकोर ७१ मडावी केशव जनार्धन ७२ निंबोड अर्चना केशव ७३ प्रतिभा अविनाश कुमरे ७४ लिलाधर सुधाकर भरडकर ७५ बोलुवार साक्षी आकाश ७६ चरडे निखिल कारूजी
ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोलीमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ ७ अनुसूची----चालू (1) (2) ७७ बाळुभाऊ असुराज टेंभुर्णे ७८ मंगरे माधुरी रामदास ७९ सय्यद अंजुम माजीद ८० नंदु हरिजी कायरकर ८१ सागर अरुण बोरकर ८२ सुधाकर बुचनाजी येनगंदलवार
(3) ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली ता. जि. गडचिरोली
नगर पंचायत अध्यक्ष/सदस्याचे नाव
८३ उईके विकास अशोक ८४ सिडाम विलास बुधाजी ८५ मुक्कावार अमोल सुधाकर
८६ सडमेक ज्योती नरेंद्र ८७ पटवर्धन शैलेंद्र मोहनराव ८८ नामेवार दिपाली मुकेश ८९ आत्राम विश्वनाथ जगन्नाथ ९० चटारे श्रीनिवास नागमेरा ९१ मडावी संजना हनमंतू ९२ गोडशेलवार सुरेखा विलास ९३ मदीवार लक्ष्मी संतोष ९४ शेख नौरास रियाजमोहम्मद ९५ ओडरे मीना माणिक ९६ बाकेवार महेश मलरूया ९७ पोहणेकर शालिनी संजय ९८ करवेत रोज्या शंकर ९९ गलबले विलास लक्ष्मण १०० अमोल व्यंकटेश गुडेल्लीवर १०१ प्रशांत विलास गोडशेलवार १०२ राचर्लावार सतिश व्यंकटय्या १०३ भोगे सत्यनारायण सडवली १०४ भोगे पद्मा सत्यनारायण १०५ अलोने नरेशकुमार केशवराव १०६ गागापुरवार रंजित नागेश्वर १०७ शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफ्फार शेख १०८ दुग्याला मल्लेश्वरी साईलु १०९ पिल्ली ममता भगवान ११० पेदापेल्ली महेश्वरी संजीव १११ राल्लाबंडीवार जगदीश चंद्रय्या ११२ शेख फरजाना इफ्तेखार ११३ पिल्ली पदमा भगवान ११४ शेख नूसरत बाबर ११५ खान इंतियाज मासूम ११६ गणपूरपुवार भवानी मारोती ११७ तोकला सपना समय्या
मु.पो.ता. अहेरी जि. गडचिरोली वार्ड नं. ३. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली वार्ड नं. ६. दक्षिमुखी हनुमान मंदिरा जवळ अहेरी पो.ता. अहेरी जि. गडचिरोली धरमपुर वार्ड नं. ६. अहेरी पो.ता. अहेरी जि. गडचिरोली धरमपुर वार्ड नं. ६. अहेरी पो.ता. अहेरी जि. गडचिरोली शिवाजी नगर वार्ड नं. ६. अहेरी पो.ता. अहेरी जि. गडचिरोली प्रभाग क्रमांक ८ अहेरी पो. ता. अहेरी जि. गडचिरोली वार्ड नं. २.पो.ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मेन रोड वार्ड नं. १. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली हसनबाग हॉटेल वार्ड नं. १२ मु.पो.ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली पोलीस स्टेशन समोर मु.पो.ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मु. चेरापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. अहेरी जि. गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु. पो. ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ अनुसूची--चालू (1) (2) ११८ आकुदारी बक्कु पोचम ११९ राजेश कोंडय्या बंदेला १२० रंजित नागेश्वर गागापुरवार १२१ गावडे सरिता जाणू १२२ टिकले जितेंद्र दशरथ १२३ कुंभारे शालिनी मुकुंदराव १२४ हिचामी निर्मला दशरथ १२५ कोन्डबत्तुलवार निर्मला जयेंद्र १२६ पेंदाम निजान चिन्ना १२७ रावलकर कविता ब्रम्हा १२८ मोहुर्ले रेखा गजानन १२९ तिम्मा बिरजु मासु १३० सुल्यावार राघवेंद्र राजगोपाल १३१ पेदाम दिपयंती निजान १३२ कुळमेथे राहुल देवू १३३ हिचामी किसन झुरू १३४ गावडे तारा लोकनाथ १३५ हिचामी नामदेव वंजा १३६ नागुलवार मिनाताई पोचरेड्डी १३७ गावडे जाणो भीमराव १३८ दीपक विठोबाजी सोनटक्के १३९ मनोहर भगवान बोरकर १४० गावडे सुनिता आनंद
१४१ सडमेक सरजु दामसु
१४२ महाका राकेश कोमटी १४३ मोडक कल्याणी श्रीकांत
१४४ कोडापे साईनाथ हिवरसेन १४५ उईके दिलीप बिरा १४६ उईके गजानन वालुजी
१४७ पुंगाटी ललिता कोलु १४८ आत्राम लक्ष्मि बहादूर १४९ महाका रामबाई कोमटी १५० उईके सतिश वासुदेव १५१ मुक्कावार रामेश्वरी सचिन
१५२ गायकवाड अशोक दिलीप
१५३ आत्राम सचीरेखा नरंगो १५४ चेतमवार कविता पूनम
(3) मु.पो.ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु.पो.ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली मु.पो.ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली रा. जिवनगट्टा, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. जिवनगट्टा, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. जिवनगट्टा, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. जिवनगट्टा, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. एटापल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. कृष्णार, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. मरपल्ली, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. रा. वसामुंडी, ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७०४. मु.पो. ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७०४. मु.पो. ता. एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७०४. रा. हेमलकसा, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७१०. वार्ड क्र. २, घर क्र. ८१, रा. हेमलकसा, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली. घर क्र. ५३, वार्ड क्र. ५, रा. भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली. रा. पो. भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७१०. रा. भामरागड, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७१०. वार्ड क्र. ६, घर क्र. ३०, भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली. विर बाबुराव चौक, रा.पो.ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७११. रा. दुब्बागुडा, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७१०. वार्ड क्र. ९, भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, वार्ड क्र. ३, घर क्र. ७४, भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली. रा. पो. भामरागड, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७१०. लोक बिरादरी प्रकल्प, रा. हेमलकसा, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन - ४४२ ७१०. लोक बिरादरी प्रकल्प, रा. हेमलकसा, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७१०. रा. बेजूर, पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७१०. रा. ताडगाव, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन- ४४२ ७१०.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ ९ अनुसूची--चालू(3)
(1) (2) १५५ मडावी तेजस्विनी कोरके १५६ मडावी विष्णु धंदी १५७ सुनिल हरिपद बिश्वास
१५८ व्याहाडकर माधुरी पुर्णानंद १५९ नैताम निशांत सुखदेव १६० पिपरे सोनाली आशिष १६१ तुरे सुमेध माणिकराव १६२ वायलालवार जयश्री पंकज १६३ सोरते गिता सिद्धार्थ १६४ गण्यारपवार अमोल गंगाधरराव १६५ सातपुते स्नेहा गुरुदेव १६६ बुरांडे चंद्रकात आनंदराव १६७ भिवापूरे वैभव तात्याजी १६८ नैताम काजल राहुल १६९ वायलालवार नितीन प्रमोद १७० गेडाम वंदना गजानन १७१ वरघंटे रोशनी स्वप्नील १७२ भिवापुरे वर्षा वैभव १७३ नैताम राहूल सुखदेव १७४ आईचवार प्रेमा अमोल १७५ आशिष अरुण पिपरे १७६ लौकिक तात्याजी भिवापुरे १७७ कन्नाके काशीनाथ जयराम १७८ चौधरी संतोष रामलू १७९ आलाम मंगला बाबुराव १८० वेलादी मधुकर गणपत १८१ गोंगले जास्वंदा पुंडलिक १८२ कोकरेवार सुनिता श्रीनिवास १८३ आत्राम दिलीप बाबुराव १८४ हिवरकर यामिना नंदकिशोर १८५ कुसनाके सुनिता रमेश १८६ आलाम बंडु सुक्का १८७ मडावी सपना महादेव १८८ कुळमेथे विजय माधव १८९ गेडाम मनीषा किसन १९० नेताम विकास ईश्वर १९१ पेकुकर उमेश यशवंत १९२ कुमरे रेखा बंडू
१९३ परचाके मोहना देविदास १९४ अ. लतीफ अ.जब्बार अ. जब्बार शेख १९५ देवाजी रामदास चौधरी
रा. ताडगाव, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन- ४४२ ७१०. रा. पो. ताडगाव, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन-४४२ ७१०. स्विकृत सदस्य, मु. पो. ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली, पिन- ४४२ ७१०. मु. शंकरपुर हेटी, पो. माकर्ंडादेव, ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी. जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी. जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी. जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो. ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु.पो.ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली. मु. अंबेला, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. कोपरअल्ली माल, पो. कोपरअल्ली चक, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली. मु. मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ अनुसूची--चालू(3)
(1) (2) १९६ म्हशाखेत्री अल्काताई फत्तेबहादूर
१९७ घाईत वैशाली सुभाष १९८ गुंडावार प्रतिक्षा साजन १९९ काटेंगे सीमा मंगलदास
२०० चिमुरकर नरेश शिवरामजी
२०१ बोगा प्रदिप मुरलीधर २०२ चौधरी देवांगणी गोपीदास २०३ गुरनुले कल्याणी काशिनाथ २०४ मोहुर्ले कालिदास विठ्ठलराव
२०५ मडावी मणिकशहा दौलतशहाबापू २०६ बरछा ललीत घरमसी
२०७ पेंदाम यामीना राकेश २०८ भुरसे सुषमा सुधीर
२०९ सयाम पोर्णीमा भाष्कर
२१० मशाखेत्री अनिल ऋषीजी
२११ कुंडू संजीव सुभाष
२१२ उंदिरवाडे भुषन रिनोहर
२१३ दिलीप भैय्याजी बर्वे २१४ मलीक मोहम्मदभाई बुधवानी
२१५ बोरकर अनिता राजेंद्र
प्रभाग २, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन कोड ४४२ ६०६. प्रभाग क्र. १, विद्यानगर, धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग क्र. ६, इंदिरानगर, धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग क्र. ८, धानोरा तहसील, धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. मु. प्रभाग नं. ५, धानोरा, तह. धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग ६, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग ८, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग ८, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग १०, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. प्रभाग क्र. ७, धानोरा, तहसील धानोरा जिल्हा गडचिरोली पिन ४४२ ६०६. धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. प्रभाग क्र १३, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. प्रभाग क्र. १७, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. S/O रुषीजी मशाखेत्री, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. प्रभाग क्र. ३, इंदिरानगर, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. प्रभाग क्र. १७, धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. मु. पो. धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. मु. पो. धानोरा, तहसील धानोरा, जिल्हा गडचिरोली, पिन कोड ४४२ ६०६. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय जवळ, श्रीराम नगर, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन कोड ४४१ २०९.
२१६ वैद्य रामभाऊ महादेव आंबेडकर, वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन २१७ चंदेल जयंद्रसिंह बजरंगसिंह
कोड ४४१ २०९. महिला मंडळ जवळ, गांधी वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन कोड ४४१ २०९.
२१८ धोंडणे प्राची कैलास आंबेडकर वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन
कोड ४४१ २०९.
२१९ तितीरमारे कुंदा प्रभाकरजी आझाद वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन कोड
४४१ २०९.
२२० निरंकारी विद्यासागर गुरुमुखदास आझाद वार्ड, कुरखेडा, मु. पो. ता. कुरखेडा, जि. गडचिरोली पिन- २२१ गोटेफोडे दुर्गा रविंद्र
४४१ २०९. गांधीवार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली पिन-४४१ २०९.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ ११ अनुसूची--चालू(1) (2) २२२ रासेकर जयश्री चरणदास २२३ कंगाले अशोक काशिराम
२२४ गिरडकर अल्का विजय
२२५ मष्टे कांताबाई गजानन
२२६ काळे आशिष गोपाळराव
२२७ नंदेश्वर हेमलता रमेश २२८ वालदे उमेश नेवाजी
(3) मु. पो. कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन- ४४१ २०९. हनुमान मंदीर जवळ, गांधी वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन -४४१ २०९. हनुमान मंदीर जवळ, गांधी वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन -४४१ २०९. मु. पो. राणाप्रताप वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन-४४१ २०९. ग्रामपंचायत विहीर जवळ, राणाप्रताप वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन - ४४१ २०९. दुरदर्शन टॉवर जवळ, आझाद वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा. जि. गडचिरोली, पिन - ४४१ २०९. आंबेडकर चौक, मु. कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन-४४१ २०९.
२२९ झोडे घनश्याम भगवान आझाद वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन- २३० उईके प्रतिभा रवी
४४१ २०९. गांधी वार्ड क्र. ७, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली. पिन - ४४१ २०९.
२३१ शेख मो. कलाम पिर मो. आझाद यार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन - २३२ आशाताई जगदीश तुलावी २३३ रविंद्र विश्वनाथ गोटेफोडे २३४ कुमरे सुनंदा सुनिल २३५ टेंभूर्णे तेजस्वीनी ओमराव २३६ बघवा नीरा परदेशी २३७ भामाणी नसरुद्दीन नुरुद्दीन २३८ केवास कौशल्या कैलास २३९ मडावी दुर्गाबाई झगरु २४० मडावी प्रतिभा लालदास २४१ जमकातन मेघशाम बिधुन २४२ बिसेन शैलेंद्र क्रिष्णकुमार २४३ भैसारे हर्षलता केवल २४४ राऊत हिरालाल पांडुरंग २४५ मडावी धनराज गजरु २४६ नैताम धरमसाय रामदास २४७ मडावी दिलीप शामलाल २४८ गुरनुले विठ्ठल डोमाजी २४९ हिडामी मालताबाई गरीबदास २५० घनश्याम प्रकाशचंद्र अग्रवाल २५१ मनोज प्यारेलाल अग्रवाल
४४१ २०९. कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन- ४४१ २०९. कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पिन-४४१ २०९. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा- गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा- गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा- गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली. मु. पो. कोरची, ता. कोरची, जिल्हा गडचिरोली.
गडचिरोली :
दिनांक १७ जुलै, २०२६.
अविश्यांत पंडा (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९२.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा:- (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक.एसव्हीसिआर.४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(२) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई-४०० ००१, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: गाजप्र-२०१९-प्र.क्र.१३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-SOP-प्र.क्र.१४२-२०२० दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण -ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ :- उप अधीक्षक, भूमि अभिलेख, वरोरा यांचेकडील क्र.-मौजा आल्फर सातारा- परिरक्षण प्रस्ताव -२०२६-com.no.-३४१७४१५, दिनांक ०३ जुलै, २०२६.
अधिसूचना
क्रमांक. स्वामित्व-अधिसूचना-मौजा- आल्फर सातारा -का.वि. ४९२-२०२६.----
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९- ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-१९९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- आल्फर सातारा (५४०२३०), ता. वरोरा, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्हर्े ऑफ इंडीयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, वरोरा यांचे अधिनस्त साजा- वरोरा मध्ये मौजा- आल्फर सातारा (५४०२३०), ता. वरोरा, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ०७ जुलै, २०२६ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रुपये १,२७,५३५/- (अक्षरी रुपये:- एक लाख, सत्ताविस हजार, पाचशे पस्तीस फक्त) ची त्वरीत वसूली करण्यात यावी.
दिनांक ६ जुलै, २०२६.
--------------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९३.
वाचा:- (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक.एसव्हीसिआर.४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(२) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई-४०० ००१, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: गाजप्र-२०१९-प्र.क्र.१३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-SOP-प्र.क्र.१४२-२०२० दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ३०-ऑगस्ट ५, २०२६/श्रावण ८-१४, शके १९४८ १३(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण -ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ :- उप अधीक्षक, भूमि अभिलेख, सिंदेवाही यांचेकडील क्र.-आस्था- परिरक्षण प्रस्ताव-मौजा भेंडाळा-कावि-२०२६, सिंदेवाही दिनांक ०४ जुलै, २०२६.
अधिसूचना
क्रमांक स्वामित्व-अधिसूचना-मौजा- भेंडाळा -का.वि. ५०१-२०२६
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९- ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-१९९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजन ेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- भेंडाळा (५४१०३४), ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्हर्े ऑफ इंडीयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, सिंदेवाही यांचे अधिनस्त साजा- सिंदेवाही मध्ये मौजा- भेंडाळा (५४१०३४), ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १४ जुलै, २०२६ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रुपये २,१९,२८०/ -(अक्षरी रुपये:- दोन लाख, एकोणविस हजार, दोनशे अंशी फक्त) ची त्वरीत वसूली करण्यात यावी.
चंद्रपूर:
दिनांक १३ जुलै, २०२६.
प्रदिप बा. जगताप, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, चंद्रपूर.
ग़् एकॠक़ क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ए क़्क्ष्ङकक्ङ च्ग्. ग्ॠग़्क्ष्च्ॠ ख़्छग्एॠङ, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङकच्च् ॠग़्क़् एख़् क़्कघ्, क्क्ष्ज्क्ष् क्ष्ग़्कच्, ग़्ॠक्रघ्छङ-४४० ००१ ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ॠ क़्क्ष्ङकक्ङॠक क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, २१-ॠ, ग़्कॠख्क्ष् च्छएॠच् ङॠक़्, क्ॠङग़्क्ष् ङॠक़्, ग्छग्एॠक्ष् ४०० ००४. कक़्क्ष्ङ : च्ग्. ग्ॠग़्क्ष्च्ॠ ख़्छग्एॠङ.