Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडील आदेश. 2. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांजकडील सूचना. 3. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादन अधिसूचना. 4. उपविभागीय अधिकारी, माण यांजकडील शुद्धिपत्रक. 5. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील आदेश व शुद्धिपत्रक. 6. मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद यांजकडील सूचना. 7. पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील मनाई आदेश. 8. सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, कोथरूड विभाग, भोसरी एमआयडीसी विभाग, सोलापूर शहर विभाग-2, यांजकडील मयत समरी. 9. उपविभागीय दंडाधिकारी, हवेली विभाग, माण-खटाव उपविभाग, कराड उपविभाग, गडहिंग्लज विभाग, बारामती उपविभाग, माढा विभाग, सातारा विभाग यांजकडील मयत समरी.
Published 30 July 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.