Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील अधिसूचना.

Published 05 August 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-08-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०५ ] बुधवार, ऑगस्ट ०५, २०२६ / श्रावण १४, शके १९४८ [ पृष्ठे ०३

असाधारण क्रमांक ०५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांजकडून

अधिसूचना

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

प्रपत्र - ड

शासन निर्णय क्रमांक :--

१) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-११२५/प्र.क्र.०५/का-५, दि ३ ेब्रुवारी २०२५.

२) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन शुद्धिपत्रक क्रमांक विकास-११२५/प्र.क्र.०५/का-५, दिनांक ११ ेब्रुवारी २०२५.

३) मा. पालकमंत्री, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक ई-ऑसि क्रमांक पुणे व्हीव्हीआयपी/३४/२०२६, दिनांक १० ऑक्टोबर २०२५, ११ नोव्हेंबर २०२५ व १३ मार्च २०२६ चे पत्र.

४) मा. मंत्री, महसूल यांचेकडील पत्र जावक क्रमांक मंत्री/महसूल/व्हीआयपी/२५३४/२०२६, दिनांक ३० जुलै २०२६.

क्रमांक एसईएम/कावि-५९/११७/२०२६.----ज्याअर्थी, उपोदघातील शासन निर्णय क्रमांक १ व २ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती आदेशापासून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे वयाच्या ६५ वषापयत राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नियुक्तीच्या आदेशापासून ५ वषासाठी असेल. विहित कालावधीनंतर ती आपोआप संपुष्टात येईल. नियुक्तीच्या कालावधीत कोणतीही बेकायदेशीर कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आढळल्यास किंवा शिक्षा झाल्यास किंवा त्यास नादार म्हणून जाहीर केले असल्यास किंवा कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता अशी नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांस असतील. सदरची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, पुणे यांना राहील.

(१)

एच-१६३, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, ऑगस्ट ०५, २०२६ / श्रावण १४, शके १९४८

विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये :--

१. विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल.

२. वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जीवित हानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जीवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात / नदीत वाहून गेलेले इत्यादींकरिता शोध व बचाव पथकास आपदा मित्रास, तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी / कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे, तसेच इतर काय करणेस मदत करणे.

३. ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहोचविण्याचे कृत्य, तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या ष्टिकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.

४. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

५. निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणांमुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरिता मतदान केंस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.

६. आपले सेवा कें, महा-ई-सेवा कें / आधार केंावर विविध कागदपत्रांकरिता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.

७. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्ता, कृषी, पशुसंवर्धन इत्यादी विषयांबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.

८. हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.

९. महिला, मुले व वृद्धांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.

१०. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.

११. पोलिसांकडून दाखल करण्यात येणाया महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.

१२. समाजामध्ये एकोपा, तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरिता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.

१३. शासनाचे विविध सवक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.

सर्वसाधारण :--

१. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य असतील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.

३. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात / कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरिता प्राधान्य असेल.

४. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील.

५. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती मानसेवी असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन / भत्ते अनुोय असणार नाहीत.

६. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा लक लावण्याची अनुमती असेल, त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर लक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये.

अटी व शर्ती :--

१. सदर नियुक्तीसाठी वाचा क्रमांक १ मधील मुद्दा क्रमांक २.४ व ४.५ चे अधीन राहून करणे येत आहे.

२. नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांचे पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधिताची नियुक्ती तत्काळ रद्द करणेत येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, ऑगस्ट ०५, २०२६ / श्रावण १४, शके १९४८ ३

विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करावयाच्या व्यक्तींची अनुसूची

अ.क्र. व्यक्तींची नावे वय

पत्ता

शिक्षण १ २ ३

४

५ १. नितीन बबन वारघडे ४२ रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे

बी. कॉम.

२. शुभम रोहीदास हरगुडे २७ रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे

दहावी ३. चिराग सहदेव वाबळे ३१ रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे

बारावी ४. पराग सहदेव वाबळे ३२ रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे

डिप्लोमा ५. प्रदीप पांडूरंग येवले ३३ रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे

बी. कॉम.

६. मारुती सुखदेव शिंदे ६० रा. तालेरानवाडी, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे दहावी ७. अतिष अनिल गुळवे ३७ रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे एम. ए. ८. मनोज बबनराव लडकत ४८ बी-३/१०, मणिरत्न आंगण, मांजरी रोड,

बी. ए., एम. एस.

हडपसर, ता. हवेली, जि. पुणे-४११०२८.

९. जगदीश कोंडीभाऊ जाधव ४९ सी-२०४, नामदेव रुकारी बाग, विल पेट्रोलपंपामागे,

बी. एस्सी.

पुणे-सासवड रोड, भेकराईनगर, ुरसुंगी, ता. हवेली,

जि. पुणे-४१२३०८.

१०. चंकांत रघुनाथ हरपळे ५३ घर नं. १६३३, रघुनंदन निवास, पुणे-सासवड रोड,

बी. कॉम.

ुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे-४१२३०८.

११. सुहास नंदकुमार हरपळे ३९ स. नं. १६४, हरपळे वस्ती, जुना ुरसुंगी रोड,

बी. एस्सी.

खुटवड गोडाउनजवळ, ुरसुंगी,

ता. हवेली, जि. पुणे-४१२३०८.

१२. आशुतोष अशोक शिपलकर ३१ स. नं. २१४, जुना ुरसुंगी रोड, ुरसुंगी,

बी. एस्सी.

ता. हवेली, जि. पुणे-४१२३०८.

१३. अनघलक्ष्मी दुर्गा ४६ रा. लॅट नं. ११, बिल्डिंग नं. ए-४, सिंहगड, पीएमवाय

बारावी

गृहरचना, स. नं. ३९, ४०, नांदेडसिटी बसस्टॉपजवळ,

नांदेड सिटी, पुणे-४११०४१.

१४. तुषार रमेश शिंदे ३८ मेन गेट बिल्डिंग ए-१, लॅट नं. १०१, कुमार प्रोसपेरा

बी. ए.

सोसायटी, मगरपा रोड, हडपसर.

१५. रविं शंकर खळदकर ४६ बी-२०१, रविदर्शन सोसायटी, गाडीतळ, हडपसर, पुणे दहावी १६. विवेक शिवाजी भोसले ३७ स. नं. १३, लॅट नं. ए-१७, भैरवनाथ सोसायटी, एम. बी. ए.

सुखसागरनगर, कात्रज, पुणे.

जितें डूडी,

पुणे, ३१ जुलै २०२६.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.

EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 August 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-08-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-08-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.