Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना, पुणे यांजकडील नंदुरबार शहराची मूळ व वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ व कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या सुधारित अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी त्र्यंबक, उपविभाग नाशिक यांजकडील १९४८ चे कलम ५ अन्वये सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील १९४८ चे कलम ५ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपविभागीय अधिकारी, चांदवड उपविभाग, चांदवड, जिल्हा नाशिक यांजकडील १९४८ चे कलम ५ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, मुख्याधिकारी नंदुरबार नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार यांजकडील नंदुरबार शहराची प्रस्तावित फेरबदलाची जाहीर नोटिस व कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग, जिल्हा नाशिक यांजकडील जांबुटके लघु पाटबंधारे संतकृपा ठिक्क सिंचन पाणीवापर संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना.
Published 06 August 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.