महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक २८ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट -१३-१९, २०२६/श्रावण २२-२८, शके १९४८ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४१.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-प्र.से-कावि-२६०-२०२६.----
महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १४९६५ च्या कलम ५१-अ(४) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, वर्षा मीना, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, अकोला या प्रकटनाव्दारे जाहीर करते की, दिनांक १४ जुलै, २०२६ (मंगळवार) रोजी अकोला जिल्ह्यतील पातूर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत खालील अनुसूचीचे स्तंभ (२) मध्ये दर्शविलेल्या नगरपरिषदेकरिता त्यांच्या नांवासमोर स्तंभ (३) मध्ये नमुद केलेले उमेदवार हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ.क्र नगरपरिषदेचे / नगरपंचायतीचे नांव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नांव
(१)
(२)
(३)
१ पातूर
श्री. अजय गजानन पाटील
अकोला:
वर्षा मीना (भा.प्र.से), दिनांक २७ जुलै, २०२६.
जिल्हाधिकारी, अकोला.
अ.-एक-अ-१ (१६१९).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट १३-१९, २०२६ श्रावण २२-२८, शके १९४८ भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४२. BY COLLECTOR,
ORDER
No. MCA-AS-WS-260-2026.—
BY virtue of the powers conferred upon me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Varsha Meena, (IAS), Collector, Akola, hereby declare through this notification that in the first general meeting of the Patur Municipal Council in Akola district, held on 14th July, 2026 (Tuesday), the candidates mentioned in column (3) against the respective Municipal Councils listed in column (2) of the following schedule have been elected as Vice- Presidents.
SCHEDULE
Sr. No. Name of Municipal Name of Elected Vice-President
Council/ Nagar Panchayat
(1)
(2)
(3)
1 Patur Shri. Ajay Gajanan Patil
Akola: Dated the 27th July, 2026.
VARSHA MEENA (I.A.S), Collector, Akola.
------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-प्र.से-कावि-२६०-२०२६.----
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २०-(१) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, वर्षा मीना, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, अकोला या प्रकटनाव्दारे जाहीर करते की, दिनांक १४ जुलै, २०२६ (मंगळवार) रोजी अकोला जिल्ह्यतील पातूर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत खालील अनुसूचीचे स्तंभ (२) मध्ये दर्शविलेल्या नगरपरिषदेकरिता त्यांच्या नांवासमोर स्तंभ (३) मध्ये नमुद केलेले उमेदवार हे परिषद सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहेत.
अनुसूची
अ.क्र नगरपरिषदेचे / नगरपंचायतीचे नांव नामनिर्देशीत करण्यात आलेल्या
(२) (१) १ पातूर
परिषद सदस्यांची नांव (३) श्री. सैय्यद नईम सैय्यद यासीन श्री. रफिकउद्दीन तहजरबउद्दीन सौदागर
अकोला: दिनांक २७ जुलै, २०२६.
वर्षा मीना (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, अकोला.
-------------------
भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४४.
BY COLLECTOR,
ORDER
No. MCA-AS-WS-260-2026.—
BY virtue of the powers conferred upon me under Section 20- (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Varsha Meena, (I.A.S), Collector, Akola, hereby declare through thisमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट १३-१९, २०२६ श्रावण २२-२८, शके १९४८ ३ notification that in the first general meeting of the Patur Municipal Council in Akola district, held on July 14, 2026 (Tuesday), the candidates mentioned in column (3) against the respective Municipal Councils listed in column (2) of the following schedule have been nominated as council members.
SCHEDULE
Sr. No. Name of Municipal Name of Nominated Council Member Council/ Nagar Panchayat
(1)
(2)
(3)
1 Patur Shri. Syed Naim Syed Yaseen
Shri. Rafiquddin Tehzibuddin Saudagar Akola: Dated the 27th July, 2026.
VARSHA MEENA (I.A.S), Collector, Akola.
------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४५.
मुख्याधिकारी, नगर परिषद यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल ज्याअर्थी, नगर परिषदेचे दिनांक १० एप्रिल, २०२६ चे सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ३ अन्वये पुसद शहराचे विकास योजनेमध्ये किरकोळ फेरबदल करण्याचे निश्चित झाले आहे व ज्याअर्थी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार विकास योजनेमध्ये किरकोळ फेरबदल करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार मुख्याधिकारी, नगर परिषद पुसद यांना प्रदान केले आहे.
त्याअर्थी, मी. डॉ. किरण सुकलवाड, मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद जि. यवतमाळ खालील प्रमाणे आदेश काढीत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार विकास योजने मध्ये फेरबदल
अधिसूचना
क्रमांक नपपु-नगररचना विभाग-५८-२०२६.----
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे टिपीएस-२७९५-१२६७-सी.आर १२९८-९५-यु.डी.-१३, दिनांक २६ मे, १९९८ अन्वये पुसद शहराची विकास योजना मंजूर केलेली असून ती २६ जुलै, १९९८ पासून अंमलात आली आहे.
पुसद नगर परिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ चे तरतुदीनुसार खालील दर्शविल्या प्रमाणे विकास योजने मध्ये फेरबदल करण्याचे ठरविले आहे.
पुसद नगर परिषद हद्दीतील शेत स.नं. ५१/२ मधील क्षेत्रफळ ०.८० हेक्टर आर. पुसद शहराचे मंजूर विकास योजनेच्या नकाशामध्ये सदर जागा खेळाचे मैदान करीता आरक्षीत दर्शविलेली आहे.
पुसद नगर परिषद हद्दीतील शेत स.नं. ५१/२ मधील क्षेत्रफळ ०.८० हेक्टर आर. पुसद शहर विकास आराखडयामध्ये "खेळाचे मैदान" करीता आरक्षणातून वगळून "प्रशासकीय इमारत" या कामाकरीता वापरात घेणे यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
वरील फेरबदल दर्शविणारा नकाशा नगर परिषद पुसदचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकन करण्याकरिता ठेवला आहे.
वरील फेरबदलाबाबत नागरीकांना तक्रारी अथवा सूचना दाखल करावयाची असल्यास सदर अधिसुचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाचे आत मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद यांचेकडे पाठवाव्यात शासनाकडे वरील फेरबदलाचा प्रस्ताव पाठविण्यापुर्वी आलेल्या तक्रारी किंवा सुचना यांचा फेरबदला बाबत विचार केला जाईल. विहीत मुदतीनंतर आलेल्या सूचना किंवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
पुसद: दिनांक ०५ ऑगस्ट, २०२६.
डॉ. किरण सुकलवाड, मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट १३-१९, २०२६ श्रावण २२-२८, शके १९४८ भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४६.BY CHIEF OFFICER , MUNICIPAL COUNCIL
For minor modification in Development Plan of Pusad under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTIFICATION
No. MCP-TPD-58-2026.—
The Development Plan of Pusad town has been sanctioned by Maharashtra Government vide resolution No. TPS-2795-1267-CR-1298-95UD-13, Ministry of Urban Development Department, Mumbai Dated 26th May, 1998 and came in to force since 26th July, 1998.
Pusad Municipal Council vide its General Body meeting resolution No. 3, Dated 10th April, 2026 has decided to make minor modification. The description of the proposed modification is as under.
MINOR MODIFICATION
The land under S. No. 51/2 Area measuring 0.80 Hect. is reserved for Play Ground under sanctioned Development plan of Pusad Town.
The said part of S.No. 51/2 Area measuring 0.80 Hect. is reserved for Play Ground May be excluded from Play Ground and shall be included in the use for Government Office Building.
The part plans showing above minor modification is made available at Municipal Council Pusad Office for inspection of Public during office hours. The objection and suggestions in respect of above modification received in writing within 30 days from the date of publication of this notification in the Government Gazette shall be heard before its submission to the Government. The objection and suggestions raised later will not be considered.
Dr. KIRAN SUKALWAD, Pusad:
Chief Officer, Dated the 5th August, 2026.
Municipal Council Pusad.
------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये दुसया सुधारित विकास आरखडयामध्ये किरकोळ फेरबदल करण्याबाबत
जाहीर सूचना
क्रमांक नपमं-नरवि- ११६७-२०२६.----
ज्याअर्थी, नगर परिषद मंगरुळपीरचा दुसरा सुधारित विकास आराखडा महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाच्या अधिसूचना क्र. टीपीएस- ४११२-८३५-प्र.क्र.१८७-२०१२-नवि-३०, दिनांक ३० मार्च, २०१३ च्या अधिसूचनेन्वये मंजूर केला असून तो दिनांक २८ नोव्हेंबर, २०१३ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्र. टीपीएस-४११६-प्र.क्र.१६४-२०१६-नवि-३०, दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ च्या अधिसूचनेनुसार मंगरुळपीर नगर परिषदच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर मंगरुळपीर नगर परिषदची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये आरक्षण क्र. १५ (कत्तलखाना व गोमांस बाजार विस्तार) रद्द करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सव्र्हे क्र. ९४/१, क्षेत्रफळ ०.८९ हेक्टर हे क्षेत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र (Sewage Treatment Plan -STP) या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (१) अन्वये विकास आराखडयात फेरबदल करण्याचा प्रस्ताव नगर परिषद मंगरुळपीरच्या विशेष सभेच्या ठराव क्र. २, दिनांक १२ जून, २०२६ अन्वये मंजूर करण्यात आला आहे.
आणि ज्याअर्थी, उपरोक् त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, मंगरुळपीर कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट १३-१९, २०२६ श्रावण २२-२८, शके १९४८ ५त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे तारखे पासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरुपात नगर परिषद, मंगरुळपीर कार्यालयात नोंदवाव्यात त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.
मंगरुळपीर: दिनांक ३१ जुलै, २०२६.
अरविंद मुंढे, मुख्याधिकारी, नगर परिषद, मंगरुळपीर.
-----------------------
भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४८.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
Minor Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
PUBLIC NOTICE
No. MCM-TPD-1167-2026.—
Whereas, Development Plan of Mangrulpir (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State, vide Notification No. TPS-4112-835-CR-187-2012-UD-30, Dated 30th March, 2013 and came into force with effect from 28th November, 2013 for the public interest. And Excluded plan of Mangrulpir has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide Notification No. TPS-4116-CR-164-2016-UD-30, Dated 23rd February, 2017 And whereas, The Municipal Council, Mangrulpir has decided some modification in the sanctioned 2nd revised Development Plan Mangrulpir as follows.
In the Second Revised Development Plan of Municipal Council, Mangrulpir, Reservation No. 15 (Extension to Slaughter House & Beef Market) is proposed to be deleted. Further, Survey No. 94/1, admeasuring 0.89 Hectare, is proposed to be reserved for Sewage Treatment Plant (STP) under the provisions of Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Municipal Council, Mangrulpir, vide Special Meeting Resolution No. 2 dated 12th June, 2026, resolved to initiate the proposal for modification in the Second Revised Development Plan accordingly.
And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Muncipal Council, Mangrulpir for inspection of the public during office hours.
Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Mangrulpir within one month from the date of publication of this gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Mangrulpir before submitting the proposal of modification to Government for sanction.
ARVIND MUNDHE, Mangrulpir:
Chief Officer, Dated the 31st July, 2026.
Municipal Council, Mangrulpir.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR.