Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. संचालक, नगर रचना यांजकडील आदेश. 2. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूसंपादन अधिसूचना. 3. जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील प्रारूप अधिसूचना शुद्धिपत्रक. 4. विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांजकडील अधिसूचना. 5. उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग यांजकडील जाहीर सूचना. 6. अधीक्षक, धर्मादाय सह-आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील जाहीर नोटिस. 7. अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 8. सहायक पोलीस आयुक्त, सांगवी, लोणीकंद, खराडी, कोथरूड, लोणी-काळभोर, विश्रामबाग, हिंजवडी, देहूरोड, पिंपरी, खडकी विभाग यांजकडील मयत समरी. 9. उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर, कडेगाव, करवीर, खेड-राजगुरूनगर, आजरा-भुदरगड, पुणे, मावळ-मुळशी उपविभाग यांजकडील मयत समरी.
Published 13 August 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.