Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांजकडील जळगाव येथील वाढीव हद्दीची तसेच मालेगाव व नंदुरबार येथील मूळ व वाढीव हद्दीची विकास योजना, विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील २०१३ चे कलम १० (क) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ (क) व कलम १९ (क) अन्वये शुद्धीपत्रके तसेच कलम ११ व कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या प्राथमिक अधिसूचना, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक-१, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावासंदर्भातील मुदतवाढ अधिसूचना, प्रादेशिक सहसंचालक [साखर] अहिल्यानगर यांजकडील अवसायक मुदतवाढ व अवसायक बदलाबाबतच्या अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी नाशिक यांजकडील राज्य शासन सेवेतून निवृत्त व्यक्तींची "विशेष कार्यकारी अधिकारी पदी" नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतच्या अधिसूचना तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील करंजवन प्रकल्प डावा कालव्याच्या छत्रपती व सप्तश्रृंगी पाणीवापर संस्थेच्या क्रमांक-३ च्या अधिसूचना.
Published 20 August 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.