Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असा. क्रमांक ४६७, ग्राम विकास विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१. क्रमांक जिपनि-२०२६/प्र.क्र. १०/ई-१७२६९०४/पं.रा. २. शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६.

Published 21 August 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-08-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधाराण भाग चारा-ब

वर्ष १२, अंक १३१(११)] शाुक्रवारा, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८ [पृष्ठठे ६, ककंमत : रुपये ९.००

असाधाराण क्रमांक ४६७

प्ाकधकृत प्काशान

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयारा केलेले

(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेशा यांव्यकतरिराक्त) कनयम व आदेशा.

ग्ामकवकास कवभाग

ंबई ४०० ००१,

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु दिनांक २१ ऑगस्र् २०२६.

अकधसूचना

महाराष्ट्र कजल्हा परिरार्दे आकण पंचायत सकमती अकधकनयम, १९६१.

क्रमांक दिपदन-२०२६/प्र.क्र.१०/ई-१७२६९०४/पं.रा.२.— महाराष्ट्र दिल्हा पररषि व पंचायत सदमत्या अदधदनयम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र अदधदनयम क्र. ५) याच्या कलम २७४ च्या पोर्-कलम (२) मधील खंड (xiv) अन्वये तसेच त्यासंिभा्झत शासनास प्रिान करण्यात आलेल्या इतर सव्झ अदधकारांचा वापर करून, सिर कलम २७४ च्या पोर्-कलम (३) नुसार आवश्यकतेप्रमाणे पूव्झप्रकादशत करण्यात आलेले महाराष्ट्र पंचायत सदमत्या (नामदनिदेदशत सिस्यांची अह्झता व दनयुक्ती) दनयम, २०२६, महाराष्ट्र शासन याद्ारे खालीलप्रमाणे दनयम करीत आहे, ते असे की:-

१. संकषिप्त नाव.— हे दनयम "महाराष्ट्र पंचायत सदमत्या (नामदनिदेदशत सिस्यांची पात्रता व दनयुक्ती) दनयम, २०२६" म्हणून ओळखले िातील.

२. व्याख्या.—

(१) या दनयमांमध्ये, संिभा्झनुसार िुसरा अथ्झ अपेदषित नसेल तर,—

(अ) "अदधदनयम" याचा अथ्झ महाराष्ट्र दिल्हा पररषि व पंचायत सदमती अदधदनयम, १९६१ (महा. १९६२ चा ५) असा आहे.

(ब) "दिल्हादधकारी" याचा अथ्झ संबंदधत दिल्ह्ाचा दिल्हादधकारी असा आहे.

(१)

भाग चार-ब-४६७–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग चारा-ब, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८ (२) या दनयमांमध्ये वापरलेले परंतु पररभादषत न केलेले शब्ि व शब्िप्रयोग यांना अदधदनयमामध्ये त्यांना नेमून दिलेले अथ्झ अनुक्रमे लागू होतील

३. नामकनदेदेकशात सदेस्यांची संख्या कनश्चचत कराणे.— दनयम ४ मधील तरतुिींच्या अधीन राहून, दिल्हादधकारी, पंचायत सदमतीमध्ये नामदनिदेदशत करावयाच्या सिस्यांची संख्या पंचायत सदमतीच्या एकूण दनवा्झदचत सिस्य संख्येच्या वीस र्क्के दकंवा दकमान एक व्यक्ती, यांपैकी िी संख्या िास्त असेल त्याप्रमाणे दनश्श्चत करून नामदनिदेशन करतील.

४. नामकनदेदेशानासा्ठी पात्रता.— एखािी व्यक्ती नामदनिदेदशत सिस्य पिासाठी उमेिवार म्हणून नामदनिदेदशत होण्यास पात्र असेल, िर दतला दिल्हा पररषि दकंवा पंचायत सदमतीच्या प्रशासनासंबंधी दवशेष ज्ान दकंवा काया्झनुभव असेल आदण ती,-

(अ) संबंदधत पंचायत सदमती षिेत्राची रदहवाशी असेल; आदण

(ब) राज्यातील मान्यताप्राप्त व नोंिणीकृत वैद्यकीय व्यावसादयक (Medical Practitioner) म्हणून दकमान पाच वषदे काय्झरत असेल; दकंवा

(क) मान्यताप्राप्त शाळा दकंवा महादवद्यालयांमधील सेवादनवृत्त प्राध्यापक, व्याख्याते दकंवा प्राचाय्झ यांच्यासह दशषिणतज् म्हणून दकमान पाच वषांचा अनुभव असलेली; दकंवा

(ड) कृषी, िलसंधारण, सहकार, ग्ामीण दवकास, मदहला व बाल दवकास, कला, सादहत्य, समािकाय्झ या षिेत्रांमध्ये दवशेष ज्ान असलेली आदण वरीलपैकी कोणत्याही षिेत्रात दकमान पाच वषांचा अनुभव असलेली; दकंवा

(ई) मान्यताप्राप्त दवद्यापीठाची अदभयांदत्रकी पिवी धारण केलेली आदण अदभयांदत्रकी षिेत्रात दकमान पाच वषांचा व्यावसादयक अनुभव असलेली; दकंवा

(फ) दकमान पाच वषदे वकील (Advocate) म्हणून काय्झरत दकंवा मान्यताप्राप्त दवद्यापीठाची दवधी पिवी (Law Degree) धारण केलेली आदण राज्यातील दवधी षिेत्रात दकमान पाच वषांचा अनुभव असलेली; दकंवा

(ग) केंद्र शासन दकंवा राज्य शासनाच्या सेवेत दकमान वीस वषांची सेवा पूण्झ केलेला सेवादनवृत्त अदधकारी असलेली; दकंवा (घ) महाराष्ट्र साव्झिदनक दवश्वस्त अदधदनयम, (सन, १९५० चा XXIX ) अंतग्झत नोंिणीकृत अशासकीय संस्थेचा (Non-Government Organization) पिादधकारी म्हणून, दिल्हा पररषि दकंवा पंचायत सदमतीच्या काय्झषिेत्रात सामादिक कल्याणदवषयक उपक्रमांमध्ये काय्झरत राहून दकमान पाच वषांचा अनुभव असलेली व्यक्ती असेल.

५. सदेस्यांचे नामकनदेदेशान.—

(१) दिल्हादधकारी, दिल्हा पररषिेमधील मान्यताप्राप्त दकंवा नोंिणीकृत पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांच्या नेत्यांशी सल्लामसलत करून आदण अशा पषिांचे दकंवा गर्ांचे तौलदनक संख्याबळ (Relative Strength) दवचारात घेऊन, सिस्य म्हणून नामदनिदेदशत करण्यासाठी योग्य व्यक्तींची नावे पंचायत सदमतीकडे दशफारस करतील. अशा प्रकारे दशफारस करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या दनयम ३ नुसार नामदनिदेदशत करावयाच्या सिस्यसंख्येपेषिा अदधक असणार नाही:

परंतु असे की, अदधदनयमाच्या कलम ५९अ च्या पोर्-कलम (४) मधील तरतुिीनुसार स्थापन र्ालेल्या मान्यताप्राप्त पषि,नोंिणीकृत पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांचे तौलदनक संख्याबळ दनश्श्चत करताना प्रथम पंचायत सदमतीच्या एकूण सिस्यसंख्येला नामदनिदेदशत सिस्यांच्या संख्येने भाग दिला िाईल. त्यानंतर या भागाकाराच्या संख्येने संबंदधत मान्यताप्राप्त पषि, नोंिणीकृत पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांच्या पंचायत सदमतीतील सिस्यसंख्येला भाग दिला िाईल. अशा प्रकारे प्राप्त र्ालेली संख्या हा त्या पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांचे तौलदनक संख्याबळ मानण्यात येईल. िागांचे वार्प प्रथम संबंदधत तौलदनक संख्याबळातील पूणांक दवचारात घेऊन करण्यात येईल आदण त्यानंतर एक दकंवा अदधक िागा वार्पासाठी दशल्लक रादहल्यास, त्या िागांचे वार्प संबंदधत मान्यताप्राप्त पषि, नोंिणीकृत पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांच्या तौलदनक संख्याबळातील सवा्झत मोठ्ा अपूणांकापासून सुरुवात करून अपूणांकांच्या उतरत्या क्रमाने वार्ून दिल्या िातील :

परंतु आणखी असे की, दशल्लक िागांचे वार्प तौलदनक संख्याबळातील अपूणांकांच्या उतरत्या क्रमाने करताना, िर अपूणांक अध्या्झपेषिा कमी असेल तर तो दवचारात घेतला िाणार नाही आदण त्यासाठी कोणतीही िागा वार्प केली िाणार नाही. अशा प्रकारे िागांचे वार्प केल्यानंतरही एक दकंवा अदधक िागा वार्पादवना रादहल्यास, त्या िागा व्यपगत (Lapsed) र्ाल्याचे मानल्या िाईल:

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग चारा-ब, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८ ३

परंतु असेही की, वरील तरतुिीनुसार अपूणांकांच्या उतरत्या क्रमाने नामदनिदेदशत िागांचे वार्प करताना िोन दकंवा अदधक मान्यताप्राप्त पषि, नोंिणीकृत पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांचे अपूणांक समान असल्यास, अशा पषि, गर्, आघाडी दकंवा फ्ंर् यांच्या प्रदतदनधींच्या उपश्स्थतीत सोडत (Lots) काढून संबंदधत व्यक्तीचे दिल्हादधकारी नामदनिदेशन करतील.

(२) पंचायत सदमती, दिल्हादधकाऱ्यांनी केलेल्या दशफारशींचा दवचार करून सिस्यांचे नामदनिदेशन करील:-

परंतु असे की, पंचायत सदमतीने दिल्हादधकाऱ्यांनी दशफारस केलेल्या एखाद्या व्यक्तीबाबतची दशफारस स्वीकारू नये असा दनण्झय घेतल्यास, त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंिदवण्यात येतीलः

परंतु आणखी असे की, दनयम ४ मधील खंड (अ) ते (घ) मधील अह्झता असणाऱ्या प्रत्येकी एका व्यक्तीचे पंचायत सदमती सिस्य म्हणून नामदनिदेश सुदनश्श्चत करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

६. पंचायत सकमतीच्या नामकनदेदेकशात सदेस्यांची नावे प्कसद्ध कराणे.— दिल्हादधकारी, शक्य दततक्या लवकर, अशाप्रकारे नामदनिदेदशत करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रदसद्ध करण्यासाठी पाठवतील.

७. प्ासंकगक रिराक्त पदे.— नामदनिदेदशत सिस्याची िागा ररक्त र्ाल्यास, ती िागा भरण्यासाठी या दनयमांतील तरतुिी यथाश्स्थत (Mutatis Mutandis) लागू होतील.

८. नामकनदेदेकशात सदेस्यांना प्माणपत्र.— नामदनिदेदशत सिस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकादशत र्ाल्यानंतर, दिल्हादधकारी नामदनिदेदशत सिस्यास संलग्न नमुन्यात (Form) प्रमाणपत्र िेतील.

नमुना

(दनयम ८ पहा)

प्माणपत्र

मी,श्ी/श्ीमती -----------------, दिल्हादधकारी -----------------, दिल्हा,............. याद्ारे प्रमादणत करतो/करते की श्ी/श्ीमती ----------------- यांची पंचायत सदमतीमध्ये अदधसूचना क्रमांक -------------------- अन्वये सिस्य म्हणून दनयुक्ती करण्यात आली आहे, आदण त्यांची/त्यांची सिस्य म्हणून दनयुक्ती पाच वषांच्या कालावधीसाठी दकंवा दवद्यमान पंचायत सदमतीच्या काय्झकाळाच्या समाप्तीपयांत, यापैकी िे आधी होईल त्या कालावधीपयांत करण्यात आली आहे.

दिनांक:

स्थळ:

कजल्हाकधकाराी, दिल्हा ------------

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने,

वर्ा्ष मु

ं. भराोसे,

शासनाच्या सह सदचव.

भाग चार-ब-४६७–२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग चारा-ब, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,

dated 21st August 2026.

NOTIFICATION

Maharashtra Zilla Parishads and Panchayat saMitis act, 1961.

No. ZPN-2026/C.R.10/E-1726904/PR-2.— In exercise of the powers conferred by clause (xiv) of sub-section (2) of Section 274 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, makes the Maharashtra Panchayat Samitis (Qualifications and Appointment of Nominated Members) Rules, 2026, the same having been previously published as required by sub-section (3) of the said Section 274, as follows namely:—

1. Short title.— These rules may be called the Maharashtra Panchayat Samitis (Qualifications and Appointment of Nominated Members) Rules, 2026.

2. Definitions.—

(1) In these rules, unless the context otherwise requires,—

(a) "Act" means the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961 (Mah. V of 1962);

(b) "Collector" means the collector of the concerned District,

(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meanings respectively assigned to them in the Act.

3. Determination of Number of Nominated Member.— Subject to the provisions of rule 4, the Collector shall nominate Members to the Panchayat Samiti equal to twenty per cent, of the total number of elected Members of Panchayat Samiti, or a minimum one person, whichever is higher.

4. Eligibility for Nomination.— A person shall be eligible for being nominated as a candidate for the office of the nominated Member if he has special knowledge or work experience in respect of the administration of Zilla Parishad or Panchayat Samiti, and he,—

(a) is a resident of the concerned Panchayat Samiti area; and

(b) has been a recognized and registered medical practitioner in the State for a minimum period of five years, or

(c) has been an educationist including retired professors, lecturers or principals of recognized schools or colleges for a minimum period of five years; or

(d) is possessing specialized knowledge in the fields of Agriculture, Water Conservation, Co-operation, Rural Development, Women and Child Development, Art, Literature, Social Work and has experience in any of the above fields for a period of five years; or

(e) possesses a degree in an engineering from a recognized university and has professional experience for a minimum period of five years; or

(f) has been an advocate for a minimum period of five years or is a person possessing degree in Law from a recognized University with a experience in the legal field in the State for a minimum period of five years : or

(g) is a retired officer who has completed at least twenty years of Central or State Government service; or

(h) has experience of not less than five years as an office-bearer of a Non-Government Organization registered under the Maharashtra Public Trusts Act, (XXIX of 1950) engaged in Social Welfare activities, working within the area of the Zilla Parishad or Panchayat Samiti.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग चारा-ब, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८ ५

5. Nomination of Member.—

(1) The Collector shall, after consultation with the leaders of recognized or registered parties, groups or aghadis or front in the Panchayat Samiti, and taking into account the relative strength of such parties or groups, recommended the names of suitable persons to the Panchayat Samiti for being nominated as Members. The names of such persons recommended shall not exceed the number of Members to be nominated in accordance with rule 3:

Provided that, the relative strengths of recognized parties or registered parties or group or aghadi or front formed as per the provisions of the sub-section (4) of section 59A of the Act shall be calculated by first dividing the total number of Members of Panchayat Samiti by the strength of number of nominated Member. The number of Member of Panchayat Samiti of the recognized parties or registered parties, group or aghadi or front shall be further divided by the quotient of this division. The figure so arrived at shall be the relative strength of the respective recognized parties or registered parties or group or aghadi or front. The seat shall be allotted to the recognized parties or registered parties or groups or aghadis or front by first considering the whole number of their respective relative strength so ascertained and thereafter if one or more seats remained to be allotted, the same shall be allotted to such recognized parties or registered parties or groups, aghadis or fronts in the descending order beginning with the largest fractioning value of the proportionate strength of the respective recognized parties or registered parties, groups, aghadis or fronts:

Provided further that, while allocating the remaining seats by considering the fractional values in proportionate strength in descending order, if the fraction is less than half, it shall not be taken into account and no seat shall be allocated for it. After allocating seats in this manner, if one or more seats remain unallocated, they shall be treated as lapsed:

Provided also that, while nominating the person as nominated Member on the basis of the descending order of the fraction number as mentioned in above proviso, if two or more recognized parties, registered parties or groups, aghadis or fronts have the same fraction number, then the Collector shall, nominate the person belonging to such recognized parties, registered parties or groups, aghadis or fronts selected on the basis of lots drawn in the presence of representatives of all such parties, groups, aghadis, or fronts.

(2) The Panchayat Samiti after considering the recommendations made by the Collector, nominate the Members:

Provided that, if the Panchayat Samiti decides not to accept the recommendation of the Collector with respect to a person so recommended, it shall record the reasons therefore :

Provided further that, every endeavor shall be made to ensure that one Member each possessing any of the qualifications referred to in clauses (a) to (h) of rule 4 has been nominated.

6. Publications of names of nominated Members of the Panchayat Samiti.— The Collector shall as soon may be, send the names of the persons so nominated, for publication in the Maharashtra Government Gazette.

7. Casual vacancies.— When a seat of a nominated member becomes vacant, the provisions of these rules shall Mutatis Mutandis apply, for filling the vacancy.

8. Certificate to nominated Members.— After publication of the names of the nominated Members in the Maharashtra Government Gazette, the Collector shall issue a Certificate in Form appended herewith to each of the nominated member.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग चारा-ब, ऑगस्ट २१, २०२६/श्ावण ३०, शाके १९४८

FORM

(See Rule 8)

CERTIFICATE

I, Shri/Smt. ............................................... Collector ............................District hereby certify that Shri/Smt. ............................................. has been nominated vide Notification No…… on the Panchayat Samiti, and has appointed as a member for a term of five years or till the expiry of the term of the present body of the Panchayat Samiti, whichever is earlier.

Place :

Date :

Collector of the District.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VARSHA M. BHAROSE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 August 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-08-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-08-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.