Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1.‍ जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील पाटण व वडूज नगरपंचायतींच्या उपाध्यक्ष निवडीबाबत आदेश. 2. जिल्हाधिकारी, पुणे नामनिर्देशित सदस्य व उपाध्यक्ष निवडीबाबत आदेश.

Published 24 August 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-08-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL / 2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - २३ ] सोमवार, ऑगस्ट २४, २०२६ / भा २, शके १९४८

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक २३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(पाटण न.पं. उपाध्यक्ष)/-३८/१७०/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ११ मे २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव अशा निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, पाटण नगरपंचायत यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा, पाटण नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. पाटण नगरपंचायत, पाटण श्री. शेंडे जगदीश विजय उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), सातारा, १७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, सातारा.

------------------------------------

आदेश

क्रमांक साशा/नपा/(वडूज न.पं. उपाध्यक्ष)/-३८/१७१/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १५ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव अशा निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, वडूज नगरपंचायत यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा, वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

(१)

एच-१७०, असा. भाग एक-अ (पु.वि.पु.)----२३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑगस्ट २४, २०२६ / भा २, शके १९४८

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. वडूज नगरपंचायत, वडूज काळे आरती श्रीकांत उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), सातारा, १७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, सातारा.

------------------------------------

आदेश

क्रमांक पसन/निवडणूक/कावि/कार्या-०१/१८८२/२०२६.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जिल्ह्यातील खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित नगरपरिषदांच्या / नगरपंचायतींच्या त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या संबंधित नगरपरिषदेंच्या / नगरपंचायतींच्या विशेष सभेमध्ये संबंधित व्यक्ती संबंधित नगरपरिषदेवर नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ.क्र. नगरपरिषद / नगरपंचायतींचे नाव नामनिदशित सदस्यांचे नाव

१

२

विशेष सभा व दिनांक ३

१. चाकण नगरपरिषद

गुलाब लक्ष्मण शेवकरी २१ जुलै २०२६

समीर मुस्ताक सिकीलकर

करण जीवन सोनवणे

२. जेजुरी नगरपरिषद रमेश वसंत लेंडे ६ ऑगस्ट २०२६

अभिजित जनार्दन कुदळे

३. इंदापूर नगरपरिषद

गानबोटे अक्षय संतोष ७ ऑगस्ट २०२६ ४. देहू नगरपंचायत शबाना गुलाब मणेर १० ऑगस्ट २०२६

दिपक वसंत खेडकर

जितें डूडी,

पुणे, १७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, पुणे.

------------------------------------

BY COLLECTOR

ORDER

No. PSN/ELE./KAVI/Karya-01/1882/2026.–- As per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and the procedure for Appointment of Nominated Councillors Rules, 2010. I, Jitendra Dudi, Collector, Pune hereby publish in the following Schedule the names of the persons who have been Nominated as Nominated Councillors of the concerned Municipal Councils in Pune District in the Special Meeting of the concerned Municipal Councils held dated.

SCHEDULE

S. Name of the Municipal Name of the Nominated Date of No. Council / Nagarpanchayat Councillors Special Meeting 1 2 3 4

1. Chakan Municipal Council Gulab Laxman Shevakari 21st July 2026

Samir Mustak Sikilkar

Karan Jivan Sonwane

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑगस्ट २४, २०२६ / भा २, शके १९४८ ३

SCHEDULE--Contd.

1 2 3 4

2. Jejuri Municipal Council Ramesh Vasant Lende 6th August 2026

Abijit Janardan Kudale

3. Indapur Municipal Council Ganbote Akshay Santosh 7th August 2026 4. Dehu Nagarpanchayat Shabana Gulab Maner 10th August 2026

Deepak Vasant Khedkar

JITENDRA DUDI,

Pune, 17th August 2026.

Collector, Pune.

––––––––––––––

आदेश

क्रमांक पसन/निवडणूक/कावि/कार्या-०१/१८८२/२०२६.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीअन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, जिल्ह्यातील खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या संबंधित नगरपरिषदेंच्या / नगरपंचायतींच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतींचे नाव उपाध्यक्षांचे नाव

१

२

विशेष सभा व दिनांक ३

१. चाकण नगरपरिषद जयश्री विशाल नायकवाडी २१ जुलै २०२६ २. देहू नगरपंचायत

योगेश हनुमंत काळोखे १० ऑगस्ट २०२६

जितें डूडी,

पुणे, १७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, पुणे.

------------------------------------

ORDER

No. PSN/ELE./KAVI/Karya-01/1882/2026.–- In exercise of the powers conferred upon me vide the provisions contained in Section 51-A, sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagar- panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Jitendra Dudi, Collector, Pune hereby publish the names of the persons who have been elected as the Vice-President of the concerned Municipal Councils / Nagarpanchayats in Pune District in the Special Meeting of the concerned Municipal Councils / Nagarpanchayats held on dates mentioned therein.

SCHEDULE

S. Name of the Municipal Name of Vice-President Date of No. Council / Nagarpanchayat

Special Meeting 1 2 3 4

1. Chakan Municipal Council Jayashree Vishal Naikwadi 21st July 2026 2. Dehu Nagarpanchayat Yogesh Hanumant Kalokhe 10th August 2026

JITENDRA DUDI,

Pune, 17th August 2026.

Collector, Pune.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.

EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 August 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-08-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-08-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.