Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांजकडील पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील मंजूर विकास योजनेचे शुद्धीपत्रके, जिल्हाधिकारी नाशिक व धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना व शुद्धीपत्रक, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे मोहाडी तांड्यास महसुली गावाचा दर्जा देणेबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका यांजकडील राहाता नगरपरिषद हद्दीतील वाड्या / वस्त्या / रस्त्यांना जातीवाचक नावांऐवजी थोर महापुरुषांची नावे देणेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार यांजकडील मौजे शहादा येथील मूळ हद्दीची सुधारित विकास योजना तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील उपबाजार आवार यासंदर्भातील अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, सहायक उपनिबंधक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर यांजकडील संस्था अवसायन, संस्था नोंदणी व संस्थेच्या वर्गीकरणाबाबतच्या अधिसूचना व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार व धुळे यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.
Published 27 August 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.