Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1640 Ord. Nagpur Part 1-A (03-09-2026 to 09-09-2026) Publication of MRTP Act, 1966 under Section 3(1), 4, 127(1) & 37(1) by Section Officer, Urban Development Department, Mantralaya, Mumbai, Chief Officer, Municipal Council, Kanhan-Pipri. Ord. No. 30. Sr. No. 190-197.

Published 03 September 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक ३०] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ [पृष्ठे ८, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ---नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९०.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक १० ऑगस्ट, २०२६.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३ (१) अन्वये " गडचिरोली प्रदेश " स्थापन करणेबाबत.

अधिसूचना

क्रमांक टिपीएस-२७२६-५-प्र.क्र . ४४-२०२६-गडचिरोली प्रदेश-नवि-९.----

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे " उक्त अधिनियम " असा उल्लेखिलेला) च्या कलम ३ चे उप कलम (१) मधील प्राप्त शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या अधिसूचनेव्दारे खालील " परिशिष्ट " मध्ये नमूद केल्यानुसार निर्देशित हद्दीकरीता प्रदेशाची स्थापना करीत आहे आणि त्याचे नामांकन " गडचिरोली प्रदेश " म्हणून नियत करीत आहे.

परिशिष्ट

" गडचिरोली प्रदेश " मध्ये संपूर्ण गडचिरोली महसूल जिल्ह्यच्या क्षेत्राचा समावेश असेल.

टिप-

(१) गडचिरोली प्रदेशाच्या हद्दी दर्शविणाया नकाशाची प्रत खालील कार्यालयांमध्ये व प्रादेशिक मंडळाची नियुक्ती झाल्यावर त्या मंडळाच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी अवलोकनार्थ उपलब्ध असतील.

(१) जिल्हाधिकारी, गडचिरोली.

(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हापरिषद, गडचिरोली.

(३) सहायक संचालक, नगर रचना, गडचिरोली शाखा, गडचिरोली.

(२) सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कुणाल कि. मेमाणे, कक्ष अधिकारी.

ना.-एक-अ-१ (ए-१६४०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९१.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032, Dated 10th August, 2026.

THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

NOTIFICATION

No. TPS-2726-5-C.R.44-2026-Gadchiroli Region-UD-9.—

Whereas, in exercise of the powers conferred by Sub-Section (1) of section 3 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966), the Government of Maharashtra hereby establishes a region with the specific boundaries as mentioned in the " Appendix " below and designates it as " Gadchiroli Region";

APPENDIX

The Gadchiroli Region shall consist of the area of the entire Gadchiroli Revenue District. Note:-

(1) A copy of the Plan showing the boundaries of the Gadchiroli Region will be available for inspec- tion on working days in the following offices and in the office of the Gadchiroli Regional Planning Board after its appointment.-

(a) The Collector, Gadchiroli.

(b) The Chief Executive Officer, Gadchiroli Zilla Parishad, Gadchiroli.

(c) The Assistant Director of Town Planning, Gadchiroli Branch, Gadchiroli.

(2) This Notification is available on the Government website www.maharashtra.gov.in (Acts/Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KUNAL K. MEMANE,

Section Officer.

----------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९२.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक १० ऑगस्ट, २०२६.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४ अन्वये " गडचिरोली प्रदेशिक नियोजन मंडळ " स्थापन करणेबाबत.

अधिसूचना

क्रमांक टिपीएस-२७२६-५-प्र.क्र . ४४-२०२६-गडचिरोली प्रा.नि.मं.-नवि-९.----

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४ चे उप कलम (१) मधील प्राप्त शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या अधिसूचनेव्दारे शासन निर्णय क्र. टिपीएस- २७२६-०५-प्र.क्र. ४४/२०२६-गडचिरोली प्रदेश-नवि-०९, दिनांक १० ऑगस्ट, २०२६ नुसार नियत केलेल्या गडचिरोली प्रदेशातील जमिनीचा वापर आणि विकास याचे नियोजन करण्यासाठी खालील व्यक्तींचा समावेश असलेले गडचिरोली प्रादेशिक नियोजन मंडळ या नावाने (यापुढे उक्त " मंडळ " उल्लेखिलेले) प्रादेशिक नियोजन मंडळाचे गठन करीत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ ३

गडचिरोली प्रादेशिक नियोजन मंडळ

अ. क्र. पद (१) (२)

सदस्यांची नावे (३)

१ अध्यक्ष २ संचालक, नगर रचना यांचे प्रतिनिधी ३ स्थानिक प्राधिकरण सदस्य

जिल्हाधिकारी, गडचिरोली सह संचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर i) अध्यक्ष, गडचिरोली जिल्हापरिषद, गडचिरोली ii) अध्यक्ष, गडचिरोली नगरपरिषद, गडचिरोली ४ तज्ञ व्यक्ती

i) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ii) प्रादेशिक प्रमुख, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, iii) महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र iv) नगर रचना तथा नियोजन विषयक तज्ञ

५ नगर रचना अधिकारी तथा सचिव, प्रादेशिक सहायक संचालक, नगर रचना, गडचिरोली शाखा, नियोजन मंडळ

गडचिरोली.

६ विधान परिषद सदस्य

श्री. अभिजित गोविंदराव वंजारी

७ विधान सभा सदस्य

डॉ. श्री. मिलिंद रामजी नरोटे

(२) उक्त प्रादेशिक नियोजन मंडळाचे कार्यालय सहायक संचालक, नगर रचना, गडचिरोली शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बराक नं. २, जिल्हा प्रशासन भवन, गडचिरोली.

(३) उक्त गठीत केलेल्या प्रादेशिक नियोजन मंडळातील अनुक्रमांक ४ (iv) येथे नमूद असलेल्या नगर रचना तथा नियोजन विषयक तज्ञ सदस्यांची नेमणूक संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, यांनी करावी.

(४) सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कुणाल कि. मेमाणे, कक्ष अधिकारी.

----------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९३.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032, Dated 10th August, 2026.

THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

NOTIFICATION

No. TPS-2726-05-C.R.44-2026-Gadchiroli RPB-UD-9.—

The Government of Maharashtra, in exercise of the powers conferred by sub- section (1) of section 4 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966), is hereby constitut- ing a Regional Planning Board, to be called the Gadchiroli Regional Planning Board (hereinafter referred to as "the said Board" ) consisting of the following persons. for Planning of the uses and Development of the lands in the Gadchiroli Region as established vide Notification No. TPS-2726-05-CR-44-2026-Gadchiroli Region-UD-9, dated the 10th August, 2026;

The Gadchiroli Regional Planning Board

Sr. No. Post

Name of Member

(1)

(2)

(3)

1. The Chairman The Collector, Godchiroli.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८

The Gadchiroli Regional Planning Board-----Contd.

(1)

(2)

(3)

2. Representative of the Director of The Joint Director of Town Planning, Nagpur Town Planning Division, Nagpur.

3. Local Authority Member i) The President, Gadchiroli Zilla Parishad,

Gadchiroli

ii) The President, Gadchiroli Municipal Council,

Gadchiroli.

4. Expert Person i) The Superintendent Engineer, Public Works

Department.

ii) The Regional Head, Maharashtra Pollution

Control Board.

iii) The General Manager, District Industries

Centre.

iv) Urban Design and Planning Expert 5. Town Planning Officer and Secretary, The Assistant Director of Town Planning, Regional Planning Board Gadchiroli Branch, Gadchiroli 6. Member of Legislative Council Shri. Abhijit Govindrao Wanjari 7. Member of Legislative Assembly Dr. Shri. Milind Ramji Narote (2) The office of the said Regional Planning Board will be at the office of the Assistant Director of Town Planning, Gadchiroli Branch, Collector's office, Barrack No. 2, District Administration Building Gadchiroli.

(3) The Expert members in the field of Urban Design and Planning mentioned at Sr. No. 4 (iv) shall be appointed by the Director of Town Planning, Maharashtra State, Pune.

(4) This Notification is available on the Government website www.maharashtra.gov.in (Acts/Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KUNAL K. MEMANE, Section Officer.

----------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९४.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक १९ ऑगस्ट, २०२६.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

आदेश

क्रमांक टिपीएस-२४२६-६८१-प्र.क्र . १०९-२०२६-नवि-९.----

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१ उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवि-०९, दिनांक ०७ जानेवारी, २००० अन्वये भागश: मंजूर व क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-प्र.क्र. २००-२०००-नवि-०९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ नुसार अंतिमत: मंजूर करण्यात आलेली असून सदर योजना अनुक्रमे दिनांक ०१ मार्च, २००० व दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधिले आहे);

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ ५

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनमध्ये, मौजा झिंगाबाई टाकळी येथील खसरा क्र. १९८/१ मधील क्षेत्र ४५५० चौ. मी. (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिले आहे). " आ. क्र. एमएनडब्लू ९६-ना.सु.प्र. " करीता (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधिले आहे); आरक्षित असून उक्त आरक्षणाचे समुचित प्राधिकरण म्हणून नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर आहे (यापुढे " उक्त समुचित प्राधिकरण " असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त समूचित प्राधिकरणाने, उक्त जमीन उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वषार्ंच्या कालावधीतमध्ये संपादन केलेली नाही;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीनीपैकी, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या उक्त जमिनीच्या मालकानी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप- कलम (१) नुसार, उक्त समुचित प्राधिकरण यांचेवर दिनांक १ सप्टेंबर, २०१७ रोजी सूचना (यापुढे " उक्त सूचना " असे संबोधिले आहे) बजावलेली आहे;

आणि ज्याअर्थी, वरिल प्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार, उक्त सूचना बजावल्यानंतरही, उक्त समुचित प्राधिकरणाने विहित कालावधीत उक्त जमीन संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त सूचना बजावल्यापासून, उक्त समुचित प्राधिकरणाने विहित कालावधीत उक्त जमीन संपादन केली नाही अथवा उक्त जमीन संपादन करण्यासंबंधीची उक्त अधिनियमाचे कलम १२६ (४) सह भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची भूसंपादनाची अधिसूचना विहित कालावधीत प्रसिध्द केलेली नसल्यामुळे या परिस्थितीत उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार, उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण व्यपगत झाले असल्याचे शासनाचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाने, उक्त जमिनीबाबत दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ४७०४/२०२५ मध्ये दिनांक ३० मार्च, २०२६ रोजीच्या आदेशान्वये उक्त विकास योजनेतील उक्त आरक्षण, उक्त जमिनीपुरते, उक्त अधिनियमाचे कलम १२७ मधील तरतुदीनुसार व्यपगत झाल्याचे आदेश पारित केले आहेत;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार, उक्त विकास योजनेतील उक्त आरक्षण, उक्त जमिनीपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक झाले आहे;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार प्राप्त अधिकारात, राज्य शासन, नागपूर शहराच्या विकास योजनेमधील उक्त आरक्षण, उक्त जमिनीपुरते व्यपगत झाल्याचे आदेशित करीत आहे व अशा प्रकारे मुक्त झालेली जमीन, संबंधित जमीनमालकास उक्त विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे अन्यथा अनुज्ञेय असलेल्या विकासाकरीता उपलब्ध होईल;

परिशिष्ट

अ. क्र. मौजा, तालुका व सूचनेअंतर्गत सि.स.क्र. विकास योजनेतील आरक्षणातून जिल्हा सव्र्हे क्र./ खसरा क्रमांक प्रस्ताव व्यपगत झालेले क्षेत्र (१) (२)

(३)

(४)

(५) १. मौजा झिंगाबाई टाकळी, खसरा क्र. १९८/१ आ.क्र.एमएनडब्लू ४५५० चौ. मी.

ता. जि. नागपूर.

९६-ना.सु.प्र.

(१) प्रस्तुत आदेशान्वये, आरक्षण व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाया भाग नकाशाची प्रत आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर व सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयर्ंत ठेवण्यात आली आहे.

(२) सदर आदेश विभागाच्या www.urban.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कुणाल मेमाणे,

कार्यासन अधिकारी.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९५.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032, Date 19th August, 2026.

THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

ORDER

No. TPS-2426-681-C.R.109-2026-UD-9.—

Whereas, Revised Development Plan of Nagpur City has been partly sanctioned by the Government vide Urban Development Development Department's Notification No. TPS-2496-2643-CR-300(A)-97-UD- 9, dated 7th January, 2000 and finally sanctioned vide Notification No. TPS-2400-1628-CR-200-2000-UD- 9, dated 10th September, 2001 & has come into force with effect from 01st March, 2000 & 21th September, 2001 respectively (hereinafter referred to as "the said Development Plan") under section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966(Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act");

And whereas, in the said Development Plan, the land admeasuring about 4550 Sq.Mt., bearing Khasara No. 198/2 of Mouja Zingabai Takli (hereinafter referred to as "the said Land") is reserved as "Site No. MNW 96- NIT" (hereinafter referred to as "the said Reservation") and the Appropriate Authority for the said Reservatiion, is Nagpur Improvement Trust (hereinafter referred to as "the said Appropriate Authority");

And whereas, the said Land has not been acquired by the said Appropriate Authority within ten years from the date on which the said Development Plan came into force;

And whereas, the owner of the said Land, more particularly described in Schedule appended hereto, out of the said Land, had issued a notice dated the 1st September, 2017 under section 127 (1) of the said Act (hereinafter referred to as "the said Notice") to the said Appripriate Authority;

And whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said Land has not been acquired within a stipulated period from the date of the service of the said Notice under sub-section (1) of section 127 of the said Act, by the said authority;

And whereas, it is observed that, the said Land had neither been acquired, within prescribed time period from the date of service of Notices, nor Notification of land acquisition required under section 126 (4) of the said Act, read with section 19 of the Right to Fair Compensation of Transparency in Land Acquisition, Rehabilitation & Resettlement Act, 2013, been published within prescribed time period by the said Appropriate Authority and in consequence thereof, the Government of Maharashtra is of opinion that, the said Reservation on the said Land, stands Iapsed as per the provisions of section 127 (1) of the said Act;

And whereas, the owners of the said Land, have filed Writ Petition No. 4704/2025 before the Hon'ble Bombay High Court, Nagpur Bench, and the final order is passed on 30th March, 2026 by the Hon'ble High Court;

And whereas, now it becomes expedient to notify by an order section 127 (2) of the said Act that, the said Reservation on the said Land, in the said Development Plan have been lapsed.;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-Section (2) of section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby notifies that, the said Reservation on the said Land stands Iapsed and the land so released shall be available to the Iandowner for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan;

SCHEDULE

Sr. No. Mouja, Taluka & City Survey No./ Reservation of Area lapsed from District Survey No./Gut Development reservation

No./Khasara No. Plan

(1) (2)

mentioned in Notice (3)

(4)

(5) 1 Mouja Zingabai Khasra No. 198/1 "Site No. MNW 4550 Sq.m.

96-NIT"

Takli, Tal. Dist-Nagpurमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८ ७ (1) A copy of the part Plan showing the area which is lapsed vide this Order is available in the office of the Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur and the Chairman, Nagpur Improvement Trust, Nagpur, during office hours on all working days for inspection of public up to one month.

(2) This Order shall also be available on the Government website. at www.urban.maharashtra.gov.in By order and in the name of the Governor of Maharashtra,

KUNAL MEMANE,

Section Officer.

----------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९६.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याबाबत

सूचना

क्रमांक नपकपि-मुअ-नरवि-१८७६-२०२६.----

कन्हान-पिपरी शहराची विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४२०-७२१-प्र.क्र. ६४-२०२१-भागश:मंजुरी-नवि-०९, दिनांक २४ नोव्हेबर, २०२२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी पासून अंमलात आलेली आहे.

कार्यालय नगर परिषद कन्हान-पिपरी सर्वसाधारण सभा दिनांक ०२ जुलै, २०२६ ठराव क्र. १६ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालील प्रमाणे मंजूर विकास योजनेत फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

अ. क्र. मंजूर विकास योजनेप्रमाणे वापर

(२)

प्रस्तावित वापर (३)

(१) १ नगर परिषद कन्हान-पिपरी च्या भागश:मंजूर विकास आराखडया नगर परिषद कन्हान-पिपरी च्या भागश:मंजूर विकास आराखडया मधील आरक्षण क्र. ३० नुसार मौजा कन्हान-सिहोरा येथील सव्र्हे मधील आरक्षण क्र. ३० नुसार मौजा कन्हान-सिहोरा येथील सव्र्हे क्र. १०२, सव्र्हे क्र. १०३ आणि सव्र्हे क्र. १०४ मधील ३.१२ हे. क्र. १०२, सव्र्हे क्र. १०३ आणि सव्र्हे क्र. १०४ मधील ३.१२ हे. आर. आर. आरक्षणाचे प्रकार स्टेडियम करिता तसेच आरक्षण क्र. ३१ आरक्षणाचे प्रकार स्टेडियम करिता तसेच आरक्षण क्र. ३१ नुसार मौजा नुसार मौजा कन्हान-सिहोरा येथील सव्र्हे क्र. १०२ मधील ०.४१ कन्हान-सिहोरा येथील सव्र्हे क्र. १०२ मधील ०.४१ हे.आर. आरक्षणाचे हे. आर. आरक्षणाचे प्रकार प्रायमरी स्कूल करिता आरक्षित प्रकार प्रायमरी स्कूल करिता आरक्षण रद्द करुन न.प. कन्हान-पिपरी करण्यात आलेली आहे.

च्या भागश:मंजूर विकास आराखडयामध्ये सदरहू जागा कृषी झोन मध्ये वापरण्याकरिता प्रस्तावित.

उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवलेला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यात येत की, उपरोक्त फेरबदलासंबंधी कोणासही काही हरकती व सूचना असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात/वर्तमान पत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांचे आत नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात.

उक्त फेरबदलाबाबतचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, पुणे तथा महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांना मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतीचा नगर परिषदतर्फे विचार करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

दिपक घोडके, कन्हान-पिपरी :

मुख्याधिकारी, दिनांक २४ ऑगस्ट, २०२६.

नगर परिषद, कन्हान-पिपरी.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ३-९, २०२६/भाद्रपद १२-१८, शके १९४८

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९७.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

REGARDING MODIFICATION UNDER SECTION 37 (1) READ OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

PUBLIC NOTICE

No. MCKP-CO-TPD-1876-2026.—

The Development Plan of Kanhan-Pipri Town has been sanctioned under the Government Notifica- tion of the Urban Development Department bearing No. TPS-2420-721-Pr-Kr.64-2021-Part Sanction- Navi-09, dated 24th November , 2022, under Section 23(1) read with Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, and has come into force with effect from 24th December, 2022.

Further, as per Resolution No. 16 passed in the General Body Meeting of the Municipal Council, Kanhan-Pipri held on 2th July, 2026, it has been resolved to carry out the following modification in the sanctioned Development Plan under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

SCHEDULE

Sr. Existing Land Use as per Sanctioned Proposed Land Use No. Development Plan (1)

(2)

(3)

1 As per Reservation No. 30 of the Partly Sanctioned It is proposed to Cancel the reservation for Development Plan of Municipal Council Kanhan- the Stadium over Survey Nos. 102,103 and Pipri, an area admeasuring 3.12 H.R. in Survey 104 admeasuring 3.12 H.R. and the reser- Nos. 102, 103 and 104 of Mouza Kanhan-Sihora vation for the Primary School over Survey is reserved for Stadium. Further, under Reservation No. 102 admeasuring 0.41 H.R. under Reser- No. 31, an area admeasuring 0.41 H.R. in Survey vation No. 31 the remaining land is No. 102 of Mouza Kanhan-Sihora is reserved for a proposed to be designated as Agricultural Primary School.

Zone in the Partly Sanctioned Development Plan of Municipal Council Kanhan-Pipri.

The map indicating the above proposed modification is available for inspection by the general pub- lic during office hours at the Office of the Municipal Council, Kanhan-Pipri.

Notice is hereby given under Section 37 (1) read of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, that any person having objections or suggestions regarding the above proposed modefication may submit the same in writing to the Office of the Municipal Council, Kanhan-Pipri during office hours within 30 (Thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette/Newspapers.

It is further informed that before submitting the proposal relating to the above modification to the Director of Town Planning, Pune, and the Urban Development Department, Government of Maharashtra, Mumbai, for approval, the Municipal Council shall duly consider all objections and suggestions received from the citizens.

Kanhan-Pipri: Dated the 24th August, 2026.

DEEPAK GHODKE, Chief Officer, Municipal Council, Kanhan-Pipri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 September 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.