Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील राहाता नगरपरिषद क्षेत्रातील जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवली मूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या दरावर नगरपालिकेकडून प्राप्त झालेले दर प्रसिद्ध करणेसंदर्भातील अधिसूचना तसेच कर्जत नगरपंचायत क्षेत्रातील ६ नगरसेवकांना अपात्र घोषित करून त्यापदी निवडून आलेल्या नवीन नगरपंचायत सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे संदर्भातील अधिसूचना.
Published 03 September 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.