Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९(१) अन्वये मौजे विहितगाव तालुका-जिल्हा नाशिक येथील शुध्दीपत्रक, नियुक्त अधिकारी प्रारूप विकास योजना तथा सहायक संचालक नगररचना, अहिल्यानगर यांजकडील कर्जत नगरपंचायत क्षेत्राची प्रारूप विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील पाचोरा नगरपरिषदेची उक्त प्रारूप नगररचना योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये व जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, प्रभारी, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, अधीक्षक, न्यास नोंदणी कार्यालय अहिल्यानगर यांजकडील चौकशीची जाहीर नोटिसा, उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी यांजकडील मयत समरी अहवाल तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.

Published 03 September 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.