Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील वडगाव नगरपरिषद उपाध्यक्ष व मुरगूड नगरपरिषद नामनिर्देशित सदस्य नियुक्ती आदेश. 2. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील पांचगणी नगरपरिषद उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य नियुक्ती आदेश.

Published 03 September 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - १३ ] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३ - ९, २०२६ / भा १२ - १८, शके १९४८ [ पृष्ठे ०३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/संक.-७/निवडणूक एसआर/४९२/२०२६.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम ४ मधील तरतुदींन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या वडगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या वडगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षांचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २

३

४ १ वडगाव नगरपरिषद गायकवाड अभिजीत बाळासो १८ ऑगस्ट २०२६

डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० ऑगस्ट २०२६.

----------------------------------

BY COLLECTOR

Order

No. Desk-11/NP/Sank.7/Election SR/492/2026.–– In exercise of the power conferred on me vide the provisions contained in the Section 51-A sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.

I, Dr. Vijay Rathod, the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person who have been Elected as the Vice-President of Vadgaon Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of Vadgaon Municipal Council held on deates mentioned therein.

(१)

एच-१९३, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३ - ९, २०२६ / भा १२ - १८, शके १९४८

Schedule

Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Vice-President General Meeting 1 2

3

4 1 Vadgaon Municipal Council Gaikwad Abhijeet Balaso 18th August 2026

DR. VIJAY RATHOD,

Kolhapur, 30th August 2026.

Collector, Kolhapur.

–––––––––––––

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/संक.-७/निवडणूक एसआर/४९३/२०२६.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेप्रमाणे संबंधित व्यक्ती मुरगूड नगरपरिषदेकडे नामनिदशित सदस्य म्हणून नामनिदशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २

३

४ १ मुरगूड नगरपरिषद

विजय कृष्णा मेंडके १७ ऑगस्ट २०२६ सम्राट भरत मसवेकर

कोल्हापूर, ३० ऑगस्ट २०२६.

डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

----------------------------------

BY COLLECTOR

Order

No. Desk-11/NP/Sank.7/Election SR/493/2026.–– As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.

I, Dr. Vijay Rathod, the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillors of Murgud Municipal Council in the General Meeting of the Murgud Municipal Council held dated.

Schedule

Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Nominated Councillors General Meeting 1 2

3

4 1 Murgud Municipal Council Vijay Krishna Mendake 17th August 2026

Samrat Bharat Mhasavekar

DR. VIJAY RATHOD,

Kolhapur, 30th August 2026.

Collector, Kolhapur.

–––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३ - ९, २०२६ / भा १२ - १८, शके १९४८ ३

आदेश

क्रमांक साशा/नपा/(पांचगणी न.प. उपाध्यक्ष राजपत्र प्रसिद्ध)/-३८/१७५/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, पांचगणीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सभा पार पाडली आहे. विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदपदी निवड झालेल्या सौ. माधुरी अजित कासुड यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १. पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, पांचगणी सौ. माधुरी अजित कासुड उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील,

सातारा, २७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, सातारा.

------------------------------------

आदेश

क्रमांक साशा/नपा/(पांचगणी न.प. नामनिदशित सदस्य निवड)/-३८/१७७/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार मला प्राप्त असलेल्या अधिकारानुसार मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १. पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, पांचगणी श्री. प्रवीण गजाजन बोधे नामनिदशित सदस्य

संतोष चंकांत पाटील,

सातारा, २७ ऑगस्ट २०२६.

जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.

EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 September 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-09-03.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.