Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. उपसचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. 2. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील घोषणापत्र व अधिसूचना. 3. उपजिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील अधिसूचना. 4. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील अधिसूचना. 5. अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 6. पोलीस अधीक्षक, सातारा यांजकडील अधिसूचना. 7. उपविभागीय दंडाधिकारी, पाटण, पन्हाळा, पुणे, करवीर, खेड-राजगुरूनगर, पंढरपूर, सोलापूर क्रमांक 1, बारामती, वाई, माढा-कुर्डुवाडी, विटा, हवेली, इचलकरंजी, भोर, माळशिरस-अकलूज, माण-खटाव, मावळ-मुळशी, आजरा-भुदरगड व कोरेगाव उपविभाग यांजकडील मयत समरी. 8. सहायक पोलीस आयुक्त, खराडी, स्वारगेट, वाकड, खडकी, भोसरी एमआयडीसी, कोथरूड, सिंहगड रोड, हडपसर, देहूरोड, सोलापूर शहर 1 व 2, येरवडा, लोणी काळभोर, पिंपरी, लोणीकंद, हिंजवडी व सांगवी विभाग यांजकडील मयत समरी.
Published 03 September 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.