Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (2) नगराध्यक्षा विटा नगरपरिषद विटा, जिल्हा सांगली यांचेकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये विटा शहराच्या मूळ हद्दीच्या विकास योजनेमध्ये फेरबदल. (3) कार्यकारी अभियंता, भीमा विकास विभाग क्रमांक 2, जिल्हा सोलापूर यांचेकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा-2005 ची अधिसूचना-3. (4) अध्यक्षा, बारामती नगरपरिषद, बारामती यांचेकडील कलम 37 (1) अन्वये बारामती नगरपरिषद विकास आराखडा (दुसरा सुधारित). (5) पोलीस उपआयुक्त (वाहतूक) पुणे शहर, जिल्हा पुणे यांचेकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (7) खाली दिनेल्या तारखांना असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना सर्वसाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे. (अ) शनिवार, दिनांक 7 एप्रिल 2018--अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित फेरबदलाबाबतची अधिसूचना. (ब) मंगळवार, दिनांक 11 सप्टेंबर 2018--जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना.
Published 11 October 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.