Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडील पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना व पुणे मनपा वाढीव हद्दीमधील विकास योजनाबाबतची नगर विकास विभागाची अधिसूचना. (2) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील तालुका पलूस, मिरज व वाळवा येथील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (4) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे विभाग, मिरज उपविभाग, सांगली, पंढरपूर विभाग, सोलापूर उपविभाग, खेड (राजगुरूनगर) पन्हाळा उपविभाग, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, हडपसर विभाग, पुणे शहर, खडकी विभाग, येरवडा विभाग, कोथरूड विभाग यांचेकडील मयत समरी.
Published 20 December 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.