Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) From Section Officer, Law and Judiciary Department the notification for appoints of Special Public Prosecutor. (2) सह संचालक नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांचेकडील सुनियोजित विकास होण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिनियमाच्या कलम 61 (3) अन्वये नगर रचना योजना तयार करून प्रसिद्ध करण्यासाठी 26 डिसेंबर 2018 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देणेबाबत. (3) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील, तालुका शाहूवाडीमधील जमिनीस वनक्षेत्र घोषित करणेबाबत. (4) उपसंचालक, भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (ना.भू.), पुणे यांजकडील सजांची गावे व मिळकती कायम करणेबाबत. (5) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन करणेबाबत. (6) उपविभागीय अधिकारी, फलटण उपविभाग तथा विशेष भूमी संपादन अधिकारी यांजकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अतिरिक्त खंडाळा टप्पा क्रमांक 3, औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन. (7) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी सुधारित मंजूर विकास योजना. (8) आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका यांजकडील 6 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत दुरुस्ती करणेबाबत. (9) नगराध्यक्ष, वडगाव नगरपरिषद, वडगाव, जिल्हा कोल्हापूर येथील वडगाव शहराची विकास योजना. (10) अध्यक्ष, बार्शी नगरपरिषद, बार्शी, सोलापूर यांजकडील बार्शी शहराच्या भागश: सुधारित मंजूर विकास योजना. (11) कार्यकारी अभियंता, भीमा विकास विभाग क्रमांक 2, सोलापूर, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा, पंढरपूर, सोलापूर, धोम कालवे विभाग, सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिसूचना-3. (12) उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर, आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी, कोल्हापूर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त, खडकी, येरवडा, वानवडी, फरासखाना यांजकडील मयत समरी.
Published 14 March 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.