Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक ल असा. क्र. २११, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, अधिसूचना क्र. युडब्ल्युए २०१९/प्र.क्र. ४५/कामगार-५, (माथाडी कामगार)

Published 16 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ५, अंक ८७] सोमवार, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक २११

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

क्रमांक. युडब्ल्युए २०१९/प्र.क्र. ४५ /कामगार-५.---ज्याअर्थी, मेसर्स प्रविण मसालेवाले, ४४, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, पुणे ४०० ०१३ आणि प्रविण मसालेवाले, गेट नं.४१३/९, मु. पो. यवत, भुलेश्वर रोड, ता. दौंड, जि. पुणे ४१२ २१४ (यवत युनिट) या आस्थापनेच्या, माल चढविणे, उतरविणे, थप्पी लावणे, वाहतूक करणे, वजन करणे, मोजणी करणे, भरणे, शिवणे, विल्हेवारी लावणे, स्वच्छ करणे किंवा अशा कामाच्या पूर्व तयारीचे किंवा तद्नुषंगीक कामाशी संबंधित असंरक्षित कामगारांना ज्यांची नांवे यासोबत जोडलेल्या अनुसूची-१ मधील स्तंभ (२) मध्ये दर्शविली आहेत (यापुढे सदर असंरक्षित कामगार म्हणून संबोधित केले आहे.) त्यांना महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ च्या कलम २२ अन्वये सदर अधिनियमाच्या व त्याखालील पुणे माथाडी हमाल व इतर असंरक्षित कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, १९७४ (यापुढे सदर योजना संबोधण्यात येईल.) मधील सर्व तरतुदींतून सुट मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी सदर असंरक्षित कामगारांना मिळणाया फायद्यांची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे असे मत आहे की, सदर अंसरक्षित कामगार ज्या सुविधांच्या फायद्यांचा लाभ घेत आहेत त्या सुविधा सदर अधिनियम व योजनेद्वारे देण्यात येणाया सुविधा फायद्यांपेक्षा कमी अनुकूल नाहीत ;

सबब, त्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ च्या कलम-२२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सल्लागार समितीशी विचारविनिमय केल्यानंतर व शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्ल्युए-२०१९/प्र.क्र ४५/कामगार-५, दिनांक २९ जून २०१९ अन्वये प्रसिद्ध केल्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेपांचा विचार केल्यानंतर मेसर्स प्रविण मसालेवाले, ४४, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, पुणे ४११ ०१३ व प्रविण मसालेवाले, गट नं.४१३/९, मु. पो. यवत, भुलेश्वर रोड, तालुका दौंड, जिल्हा पुणे ४१२ २१४ या आस्थापनेतील सदर असंरक्षित कामगारांना सदर अधिनियम व योजनेच्या सर्व तरतुदींमध्ये यासोबतच्या अनुसूची-२ मध्ये दर्शविलेल्या अटी व शतर्ींच्या अधिन राहून सूट देत आहे.

(१)

भाग एक--ल-----२११-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१

अनुसूची-१

अ.क्र. असंरक्षित कामगाराचे नाव (१)

(२)

१ श्री. पोपट नामदेव सोनावणे ( हडपसर युनिट)

२ श्री. नितीन पोपट चौधरी ( यवत युनिट)

अनुसूची-२

१. सूट दिलेल्या आस्थापनेने व त्याच्या मालकाने सूट देण्यात आलेल्या कामगारांना माथाडी अधिनियमाच्या व त्या अंतर्गत तयार केलेल्या योजनेद्वारे दिल्या जाणारे कल्याणकारी फायद्यांपेक्षा कमी कल्याणकारी फायदे देण्यात येऊ नयेत.

२. उक्त मालक/आस्थापना यांनी सुट दिलेल्या कामगारांच्या संदर्भात दिलेल्या वेतनाचा तपशील, रजेचा तपशील तसेच उक्त आस्थापनेस लागू असलेल्या इतर कामगार कायद्यांतर्गत देण्यात येणारे कल्याणकारी फायदे तसेच सवलती यांचे दस्ताऐवज अभिलेख म्हणून जतन करावेत व सदर अभिलेख मंडळाच्या सक्षम प्राधिकरणाने मागितल्यानंतर सादर करावेत.

३. उक्त आस्थापनेने सुट दिलेल्या कामगारांना किमान वेतन अधिनियम, १९४८, वेतन प्रदान अधिनियम, १९३६, उपदान प्रदान अधिनियम, १९७२, भविष्यनिर्वाह निधी अधिनियम, १९५२ आणि कंत्राटी कामगार अधिनियम (नियमन व निमर्ुलन) अधिनियम, १९७० मधील लागू असलेल्या तरतुदींची पूर्तता करावी.

४. उक्त मालक/आस्थापना सुट दिलेल्या कामगारांना वेतन अदा करील, जे मंडळाच्या नोंदित कामगारांना दिल्या जाणाया वेतन, इतर भत्ते व इतर सेवासवलतीपेक्षा कमी नसेल.

५. उक्त मालक/आस्थापना यांनी प्रत्येक र्आथिक वर्ष संपल्यानंतर ३० जून रोजी किंवा तत्पूर्वी वर्ाषिक वैधानिक लेखापरीक्षण अहवाल शासनास सादर करावा.

६. पोलीस तपासणी.---सुट दिलेल्या आस्थापनेच्या मालकाने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या माथाडी कामगारांनी भारतीय दंडविधान संहिता, १८६० अन्वये पूर्व इतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला सदर अधिसूचना जाहीर केल्यापासून तीन महिन्यांच्या आत संबंधित पोलीस प्राधिकायांकडून मंडळास सादर केला असल्याची खात्री करून घेणे आवश्यक असेल.

७. वेतन व इतर कायदेशीर सवलती.---उक्त मालक आस्थापनेने सुट दिलेल्या माथाडी कामगारांचे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते उघडावे व सुट दिलेल्या कामगारांच्या देय वेतनाच्या रक्कमे इतका रेखांकित धनादेश अथवा बँक ट्रान्सफरद्वारे दर महिन्याच्या ७ तारखेपयर्ंत माथाडी कामगारांना वेतन द्यावे. माथाडी कामगारांना दिलेल्या वेतनाबाबतचे सविस्तर तपशील परिशिष्ट-अ मधील विवरणपत्रामध्ये भरून माथाडी मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपयर्ंत पाठवावे. मालकाने खाली दर्शविल्यापेक्षा कमी नाही असे लाभ माथाडी कामगारांना द्यावेत :---

सानुग्रह अनुदान : वेतनाच्या १० टक्के

उपदान : वेतनाच्या ४ टक्के

भरपगारी रजा : वेतनाच्या ६ टक्के

भरपगारी सुट्टी : वेतनाच्या १ टक्का

मालकाने लागू असलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना इत्यादी वैधानिक लाभांच्या वजाती संबंधित प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त्याचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालकाने/आस्थापनेने पावत्या माथाडी कामगारांना नियमितपणे देऊन त्या संदर्भातील एकत्रित तपशील शासनास, कामगार आयुक्त कार्यालयास व माथाडी मंडळास प्रत्येक ६ महिन्यांनी सादर करावा. मालकाने त्यांच्या आस्थापनेत कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांना योजनेतील तरतुदीनुसार कमी नाही असे वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्री करुन घेणे बंधनकारक असेल, असे न केल्यास मालक आस्थापनेस जबाबदार धरून दिलेली सुट रद्द करण्यात येईल.

८. अतिकालिक भत्ता.---माथाडी कामगारांना मिळणारा अतिकालिक भत्ता हा मंडळाने नियुक्त केलेल्या माथाडी कामगारांच्या धर्तीवर त्यावेळी लागू असलेल्या दरानुसार वेतन दराच्या दुप्पट दरापेक्षा कमी नसावा.

९. विवरणपत्र सादर करणे.---भविष्यनिर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी मालकाने नियमित भरून संबंधित माथाडी कामगारांना त्यासंबंधी वेळोवेळी पावत्या द्याव्यात व प्रत्येक वर्षी तसे केल्याबाबतचा अहवाल शासनास, कामगार आयुक्त व माथाडी मंडळास द्यावा.

(१) यापूर्वीच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रक्कमा व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी भरल्याबाबतचा पुरावा शासनाकडे सदर अधिसूचना निर्गमित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत सादर करावा, अन्यथा संबंधित माथाडी कामगारांना देण्यात आलेली सुट रद्द करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ ३

(२) वर्ाषिक विवरणपत्र- प्रत्येक मालकाने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वर्ाषिक विवरणपत्र सोबत जोडलेल्या परिशिष्ट- ब मध्ये दरवर्षी ३० जून पयर्ंत शासनास तसेच मंडळास सादर करावे, ज्यात मालकाने माथाडी कामगारांचा जमा केलेला भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विम्याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.

१०. ओळखपत्र व हजेरी कार्ड देणे.-----आस्थापनेच्या मालकाने त्यांच्याकडे नियुक्ती केलेल्या माथाडी कामगारांना नियुक्त केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरी कार्ड देईल.

११. एखाद्या माथाडी कामगारास त्याच्या निवासस्थानापासून ५० कि.मी. च्या त्रिज्येपेक्षा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालकाने त्याच्या एकूण वेतनाच्या २० टक्के रक्कम त्याला भत्ता म्हणून द्यावी.

१२. माथाडी कामगारांच्या फायद्यासंदर्भात शासनाने किंवा मंडळाने भविष्यकाळात घातलेल्या अटी व शतर्ींचे पालन करणे मालकाला बंधनकारक राहील.

१३. मालकाच्या आस्थापनेस लागू असलेल्या कामगार कायद्यांच्या तरतुदींचा अवलंब केल्याशिवाय मालक कोणत्याही कामगाराला कामावरुन कमी करणे किंवा कामावरुन काढून टाकणे किंवा कामगाराला बडतर्फ करणे या प्रकारची कोणतीही कारवाई करणार नाही.

१४. सुट दिलेल्या आस्थापनेच्या मालकाने उक्त अटी व शतर्ींचा भंग केल्यास सदर मालकास अधिसूचनेन्वये दिलेली सुट रद्द करण्यास अथवा काढून घेण्यास तो पात्र राहील.

भाग एक--ल-----२११--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१

परिशिष्ट-अ

मालकाने वेतन प्रदानाबाबत मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र .

वेतन प्रदानांचा महिना : मालकांचे नाव व पत्ता : बँकेचे नाव (शाखा व पत्ता) :

अनुक्रमांक माथाडी कामगारांचे नाव

धनादेश क्रमांक रक्कम

व दिनांक

(१) (२)

(३) (४)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव आणि हुद्दा).

परिशिष्ट-ब

मालकाने सादर करावयाचे वर्ाषिक विवरणपत्र.

वर्ाषिक विवरणपत्राचे र्आथिक वर्ष : दिनांक : मालकाचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक :

मार्च) कामगारांची अदा केलेले संख्या एकूण वेतन

अनु- महिने एकूण नियुक्त माथडी सूट प्राप्त माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी खाती सूट प्राप्त माथाडी क्रमांक (एप्रिल ते माथाडी कामगारांना जमा केलेली एकूण रक्कम कामगारांकरिता राज्य कामगार विमा योजना खाती एकूण जमा रक्कम

माथाडी मालकांचा एकूण

कामगारांचा हिस्सा

हिस्सा

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव आणि हुद्दा).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्री. ल. पुलकुंडवार,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ ५

In pursuance of clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. UWA.2019/ C.R. 45 / LAB-5, dated 16th September 2019 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,

Deputy Secretary (Labour) to Government of Maharashtra.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT & WELFARE) ACT, 1969.

No. UWA. 2019/C.R.45/LAB-5.—Whereas M/s. Pravin Masalewale, at 44, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013 and Pravin Masalewale, Gate No. 413/9, A/P. Yawat, Bhuleshwar Road, Tal. Daund, Dist. Pune 412 214 (Yawat Unit) has applied for grant of exemption in respect of its establishment in respect of certain unprotected workers whose names are mentioned in column (2) of Schedule I appended hereto(hereafter referred to as "the said unprotected workers") and who are engaged in connection with loading, unloading, stacking, carrying, weighing, measuring, filling, stitching, sorting, cleaning or such other work including work preparatory or incidental to such operations carried on in it, under section 22 of the Maharashtra Mathadi Hamal and Other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969) (hereinafter referred to as "the said Act") from the operation of all the provisions of the said act and the Pune Mathadi Hamal and Other Unprotected Workers (Regulations of Employment & Welfare) Scheme, 1974 (hereinafter referred to as " the said Scheme ") made thereunder.

And Whereas the Government of Maharashtra after verification of the benefits enjoyed by the said unprotected workers, is of the opinion that the said unprotected workers are in enjoyment of benefits, which are on the whole not less favourable to them than the benefits provided by and under the said Act and the said Scheme;

Now, therefore, in exercise of powers conferred by Section 22 of the said Act, the Government of Maharashtra, after considering all the objections and suggestions received in respect of the proposal published in the Government Notifications, Industries, Energy and Labour Department, No. UWA.2019/ CR No.45/Lab-5, dated 29th June, 2019 and after consulting the Advisory Committee, hereby exempts the said unprotected workers, working in M/s. Pravin Masalewale, from operations of all the provisions of the said Act and the said Scheme, subject to conditions specified in Schedule II appended hereto:—

Schedule-I

Serial Name of unprotected workers

No.

(1)

(2)

1. Shri Popat Namdev Sonawane (Hadapsar Unit)

2. Shri Nitin Popat Choudhari (Yawat Unit)६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ Schedule-II

I. The said establishment/employer will not extend less favourable benefits to the exempted workers than those offered by the said Act and the scheme made thereunder.

II. The said establishment/employer shall maintain registers and records of exempted workers in their employment, relating to payment of wages and leave and other facilities provided to them under the relevant labour laws applicable to the exempted establishment and the same shall be produced before the Competent Authorities of the board, when so directed by the board.

III. The said establishment/employer shall comply with the provisions of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948); the Payment of Wages Act, 1936 (IV of 1936); the Payment of Gratuity Act, 1972 (XXXIX of 1972); the Employees of Provident Fund, Miscellaneous Provisions Act, 1952 (XIX of 1952);

and the Contract Labour (Regulation and Abolition) Act, 1970 (XXXVII of 1970); or any other Act as may be applicable to them, for the time being.

IV. The said establishment/employer shall make payment to the registered exempted workers employed by them, which shall not be less than the wages, other allowances and other benefit which are given the registered workers of the Board.

V. The said establishment/employer shall submit its Yearly Statutory Audit Report to the Government on or before the 30th June after the end of every financial year.

VI. Police Verification. The employer shall ensure that the Police Verification of Mathadi Workers —

regarding non-involvement of him in any criminal acts under Indian Penal Code, 1860, to the Board from the concern Police Authority within the period of three months from the date of Notification.

VII. Wages and other Statutory Benefits.—Employer shall ensure that exempted Mathadi Workers shall open his account in a Nationalised Bank and employer shall remit the wages by crossed cheque or bank transfer to each Exempted Mathadi worker equivalent to his earned wages by 7th of every month.

Statement showing details of wages paid in Annexure "A" shall submitted to the Mathadi Board by 10th of every month. The Employer shall give not less than the benefits to the Exempted Mathadi worker given below :—

Ex-Gratia : 10% of wages

Gratuity : 4% of wages

Leave with wages : 6% of wages

Paid Holidays : 1% of wages

Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statutes such as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Employer, shall be deposited by the Employer with such authority and challan thereof be submitted to the Board for information. The Employer should give regular receipt to the Mathadi worker and submit a consolidated report of the above said transactions to the Government, the Commissioner of Labour and the Mathadi Board every year. The Employer, in turn, shall ensure that the Mathadi workers employed at his establishment are getting wages and benefits not less favourable than those available under the Scheme. In case of default, the Employer shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

VIII. Overtime Allowance.—Overtime Allowance should not be less than double the rates of wages existing at that time on the analogy of the Mathadi worker employed by the Mathadi Board.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ ७

IX. Filing of Returns.— (1) The Employer should make regular contribution of Employees' Provident Fund and ESIC (Where said act is applicable) of the concerned Mathadi workers and give regular Receipts to the Mathadi worker and submit a consolidated report of the above said transaction to the Government, the Commissioner of Labour and Mathadi Board every year.

(2) The Employer should submit proof of the previous contributions of Employees' Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publication of this Notification to the Government. Otherwise the exemption given to the concerned Mathadi Workers will be cancelled.

(3) Annul Return.—The Employer shall submit at Annual Return of P.F., E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Annexure B on or before 30th June of every year to the Government and the Board alongwith copies of Challans and other details.

X. Issue of Identity Cards/Attendance Card.— Every Employer shall issue identity card, attendance card to Mathadi workers engaged by them within the period of 30 days from appointment.

XI. If any Mathadi worker is asked to work beyond the radius of 50 kms. From his place of residence, the Employer shall pay an allowance @ 20% of total emoluments of such Mathadi worker.

XII. The Employer is liable to abide with any other terms and conditions, which may be imposed in favour of Mathadi worker by the Government of Maharashtra or Board in future.

XIII. No exempted Mathadi worker shall be removed/retrenched/dismissed/terminated without following due process of labour laws applicable to the Employers Establishments.

XIV. Breach of any of above conditions by the Employers shall make Employers liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१

ANNEXURE-A

Statement to be submitted to the Mathadi Board regarding

disbursement of wages

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial Name of the No. and Date of Amount No. Mathadi Workers the Cheque (1)

(2)

(3)

(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

ANNEXURE-B

Annual Return to be submitted by Employer :

Financial Year :

Date :

Name and Address of the Employer :

Notification No. and Date :

Registration No. of Employer with Board :

Serial Months Total Total Total amount of P.F. deposited to the Total No. (April to No. of amount P.F. account for the exempted amount March) Mathadi of Mathadi workeres deposited workers wages engeged paid to

with E.S.I.C. for the exempted

the Mathadi workers Mathadi workers.

Mathadi Employer Total workers contribution

contribution

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)

Authorised Signatory,

(Name and Designation).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. S. L. PULKUNDWAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.