Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE no 40 03 Oct 2019 TO 09 OCT-2019 page No.835 to 848. १) शासकीय अधिसुचना अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- १) मंजूर विकास योजना – वाळूज महानगर जि. औरंगाबाद (म.इ.) २) विकास योजना - जालना (दुसरी सुधारित) मौ. नागेवाडी ता. जि. जालना. (म.इ.) ३) विकास योजना - वसमत नगर (सु.) जि. हिंगोली (म.इ.) ४) विकास योजना - हिंगोली (दु.सु.) जि. हिंगोली (शुद्धिपत्रक) (इंग्रजी) ५) विकास योजना – तुळजापूर (दु.सु.) जि. उस्मानाबाद (म.इ.) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांजकडून – कृषि उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुर येथे गुरांचे बाजारांचे विनियमन करण्याचे ठराव क्र. (४) अन्वये २) जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद यांकडून – मुंबई पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये आदेश. ३) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून – फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३), ३३ (एन) आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील कलम १२७ (अ) मधील प्राप्त अधिकारान्वयेचे अधिकार प्रदान करणे बाबत. ४) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये आदेश. ५) पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांजकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. ६) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून – सोयगाव नगर पंचायत अध्यक्ष पदी निवड झालेल्या उमेदवाराचे नाव प्रसिद्ध करणे बाबत. १) मुख्याधिकारी नगरपंचायत औंढानागनाथ जि. हिंगोली यांजकडून :- संदर्भ – १ मे सर्व साधारण सभा दिनांक २/३/२०१९ ठराव क्रमांक (३२४).

Published 03 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.