Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.07 Nov. 2019 TO 13 Nov.-2019 page No.907 to 922, GAZETTE NO.45, Year-5. १) शासकीय अधिसुचना अवर सचिव महाराष्ट्र शासन विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- १. मंजूर विकास योजना – भूम नगर परिषद जि. उस्मानाबाद. (म.इ.) २. विकास योजना – भूम नगर परिषद (वाढीव हद्द) जि.उस्मानाबाद (म.इ.) ३. विकास योजना – मौ.गोलवाडी वाळूज महानगरपालिका जि. औरंगाबाद. (म.इ.) ४. विकास योजना – तुळजापूर (दु.सु.) जि. उस्मानाबाद (म.इ.) ५. विकास योजना – वसमत नगर जि. हिंगोली (म.इ.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी ६. तहसील कार्यालय, गंगाखेड जि. परभणी यांजकडून :- गावांच्या नावात इंग्रजी स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन त्या बाबतची अधिसूचना. ७. जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- नगर परिषद औसा निवडून आलेल्या उपाध्यक्ष यांचे नाव. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 07 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.