Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील (अ) शुद्धीपत्रक निर्गमित करण्याबाबत, (ब) शिरूर नगरपरिषदेची भागश: (दुसरी सुधारित) विकास योजनेबाबत, (क) जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथील नगरपरिषदेची सुधारित मंजूर विकास योजना. (2) संचालक, नगर रचना आणि मूल्यानिर्धारण संचालनायल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील (अ) मौजे व तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील नगर परिषदेची सुधारित विकास योजना, (ब) लोणावळा शहराची पहिली सुधारित विकास योजना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी, पुणे-44 यांजकडील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकार कक्षेतील क्षेत्रासाठीची नियंत्रण नियमावली. (4) मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा यांजकडील लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील बांधकाम अतिक्रमणे यांची संख्या वाढू न देणेसाठी बीट ऑफिसर, बीट मुकादम यांचीनियुक्तीबाबत. (5) अध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, जिल्हा सातारा यांजकडील मलकापूर शहराची विकास योजनेबाबत. (6) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2019 ची अधिसूचना-3. (7) जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांजकडील रॉकेल दर निश्चितीबाबतची अधिसूचना.
Published 05 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.